पुणे विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ नामविस्तार
पुणे विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा शनिवारी नामविस्तार करण्यात आला. नामविस्तार करण्यात आलेल्या फलकाचं आणि वेबसाईटचं राज्यपाल के. शंकरनारायनन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.
Aug 10, 2014, 10:57 AM IST‘सीए’ परिक्षेत पुण्याची हर्षा देशात तिसरी!
शुक्रवारी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडिया’तर्फे मे-जून महिन्यात घेतल्या गेलेल्या ‘सीए’ परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय. यामध्ये, पुण्यातल्या हर्षानं तिसरा क्रमांक पटकावलाय.
Aug 9, 2014, 11:10 AM ISTआता पुण्यातल्या माजी न्यायाधीशावर बलात्काराचा गुन्हा
नागराज शिंदे या माजी न्यायाधीशावर एका 15 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. पुण्यातील कात्रज परिसरात राहत असलेल्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.
Aug 7, 2014, 01:24 PM ISTपुण्यातल्या माजी न्यायाधीशावर बलात्काराचा गुन्हा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2014, 01:20 PM ISTमाळीण गाव : 'नासा'नं दिला होता 'पर्पल कोड' अलर्ट
पुण्याच्या माळीण गावात झालेल्या भूस्खलनात आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या 129 वर पोहचलीय. पण, या घटनेनंतर एक भयंकर खुलासा समोर आलाय.
Aug 5, 2014, 12:06 PM ISTमाळीणमध्ये दरड हटवताना 'त्यांच्या' लग्नाचा सापडला बस्ता
एक अत्यंत हृदयद्रावक अशी बातमी. माळीण दुर्घटनेनंतर गेल्या सहा दिवसांपासून शोधकार्य सुरू आहे. तिथं ढिगा-याखालून आतापर्यंत 129 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. पण एनडीआरएफ जवानांच्या हाती जे साहित्य सापडलं, ते पाहून काळजाला चटका लागला.
Aug 5, 2014, 11:16 AM ISTमुंबई, पुणेकरांसाठी खुशखबर, पाण्याचे संकट दूर
मुंबईकरांसाठी पावसानं चांगली बातमी आणलीय. तुळशी आणि मोडकसागर तलावाच्या पाठोपाठ तानसा तलावही भरलाय. त्यामुळे मुंबईवचे पाणी संकट दूर झालेय. तर इतके दिवस पुणेकरांवर रुसलेला पाऊस अखेर पुणेकरांवर प्रसन्न झालाय. पुण्यातली पाणीकपात मागे घेण्यात आलीय.
Aug 5, 2014, 09:28 AM ISTपुण्यातील येरवड तुरूंगात हस्तकला वस्तुंचं प्रदर्शन
Aug 4, 2014, 09:44 PM ISTपुणे, मुख्यमंत्री आणि मेट्रो रेल्वे
Aug 4, 2014, 09:43 PM ISTमाळीण दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळेच- भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभाग
माळीण गावातील दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळं झाली असल्याची माहिती भू-वैज्ञानिक सर्वेक्षणचे महासंचालक हर्भनसिंग यांनी दिलीय. तीव्र उतार, दमदार पाऊस आणि भू-रचनेमुळं ही घटना घडल्याचं त्यांनी म्हटलंय. भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचा प्राथमिक निष्कर्ष समोर आलाय.
Aug 3, 2014, 08:18 PM ISTमाळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 104, बचावकार्य सुरुच
माळीणमध्ये मृतांचा आकडा 104 वर पोहचलाय. माळीणमध्ये अजूनही बचावकार्य सुरुच आहे. पाऊस आणि चिखलानंतर आता इथं बचावकार्यात दुर्गंधीचा व्यत्यय येतोय.
Aug 3, 2014, 07:45 PM IST10 वर्ष राष्ट्रवादीनं सत्ता भोगली तेव्हा दोष सापडले नाहीत- मुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससोबत इतकी वर्षे सत्ता भोगली तेव्हा त्यांना दोष सापडले नाहीत. मात्र, लोकसभेचे निकाल धक्कादायक लागताच आता प्रत्येकाला शहाणपण सुचू लागलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी. पी. त्रिपाठी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
Aug 3, 2014, 04:13 PM ISTशरद पवारांनी सांगितला अत्रेंचा पुणेरी किस्सा
Aug 2, 2014, 09:28 PM ISTमाळीण दुर्घटना : मृतांचा आकडा 82 वर, प्रचंड दुर्गंधी
माळीण गावात झालेल्या भुस्खलन आपत्तीत मृतांचा आकडा वाढतच आहे. आतापर्यंत 82 मृतदेह चिखलातून बाहेर काढण्यात आले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. जवळपास १०० लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, वाड्या-वस्त्यांचेही पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Aug 2, 2014, 07:13 AM IST