5,62,51,58,48,05,00,000 एवढी संपत्ती गायब! भारताला कुणी आणि कसं लुटलं?
India Wealth : भारतात एकेकाळी 5,62,51,58,48,05,00,000 एवढी संपत्ती होती. मात्र, या संपत्तीची मोठ्या प्रमाणात लुट झाली आहे.
GK : भारतातील एकमेव राज्य ज्याला कधीच इंग्रज आपला गुलाम बनवू शकले नाहीत; नाव आणि कारण जाणून शॉक व्हाल
इंग्रजांनी जवळपास 200 वर्षे भारतावर राज्य केलं. इंग्रजांनी भारतातील अनेक राज्यांना आपले गुलाम केले होते. मात्र, भारतात एक राज्य असे होते ज्याला कधीच इंग्रज आपला गुलाम बनवू शकले नाहीत.
'हा' आहे सोन्या-चांदीचा किल्ला, आजही दडलेला आहे खजिना; आत शिरताना शत्रूंना फुटायचा घाम
Why Junagarh Fort Is Famous: भारताचा इतिहास जितका मोठा आणि जुना आहे तितकाच त्याच्या कथा आणि रहस्येही तितकीच आश्चर्यकारक आहेत. किलोचे राज्य म्हटल्या जाणाऱ्या राजस्थानची स्वतःची राजवाडे आणि किल्ल्यांची कहाणी आहे.
Success Story: पत्र्याचं घर ते दुबईत बंगला अन् लग्झरीयस कार..., 17 वर्षात सौमेंद्र जेनाचं कसं बदललं आयुष्य?
Success Story : प्रयत्न केल्यानं यशस्वी होतो आणि जर आपण कधी प्रयत्न केलेच नाही तर आपण यशस्वी कसे होणार. त्याचं योग्य उदाहरण आज आपल्यासमोर आहे.
Republic Day 2025: ...म्हणून यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर दिसलाच नाही! खरं कारण समोर
Republic Day 2025 No Maharashtra Tableau This Year Know Why: दिल्लीतील कर्तव्यपथावर यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ दिसला नाही. असं का यामागील खरं कारण समोर आलं आहे.
Neerja Bhatla: डॉ. नीरजा भाटला यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर; करोडो महिलांना दिलं जीवनदान
डॉ. नीरजा भाटला यांना सर्वायकल कॅन्सरच्या संशोधनातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.
कुठे तयार केला जातो देशाचा तिरंगा? केवळ एका कंपनीकडे आहे याचे कॉन्ट्रॅक्ट
देशभरात 76 व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो. तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकवला जातो. कुठे आणि कसा तयार केला जातो तिरंगा जाणून घेऊया.
इतिहासातील विषारी सुलतान, जिच्यासोबत शरिरसंबध ठेवायचा तिचा मृत्यू व्हायचा; अंगावर माशी बसली तरी ती मरायची, गुजरातशी थेट कनेक्शन
इतिहासात एक असा विषारी सुलतान होऊन गेला. हा सुलतान इतका विषारी होता की याच्याशी शरिरसंबध ठेववणाऱ्या स्त्रीचा मृत्यू व्हायचा. अंगावर बसलेली माशीही मरायची
भारताच्या 'या' रेल्वे स्टेशनवर घ्यावा लागतो पासपोर्ट आणि व्हिसा, तरच येतो प्रवेश करता
तुम्हाला माहिती आहे का की भारतातील रेल्वे स्टेशनवर ट्रेनने प्रवास करण्यासाठी व्हिसा-पासपोर्टचीही गरज लागते.
'लायकी नसलेल्या व्यक्तीला...', ममता कुलकर्णीच्या नियुक्तीवर पहिला आक्षेप, हिमांगी सखी माँ म्हणाल्या 'ड्रग्ज केसमध्ये जेलमध्ये...'
महाकुंभमेळ्यादरम्यान किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून ममता कुलकर्णीची नियुक्ती झाल्याबद्दल जगद्तगुरू महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी भाष्य केलं आहे
-30 डिग्रीतही 160 Kmph वेग, जगातील सर्वात उंच पुलावरुन धावली वंदे भारत, थरारक Video पाहा
Kashmir 1st Vande Bharat Express: जम्मू-काश्मीरमध्ये वंदे भारत पहिल्यांदा धावणार आहे. जगातील सर्व उंच पुलावरुन धावली ट्रेन
ओला, उबेर बुक करताना iPhone आणि Androidच्या किंमतीत तफावत? कंपन्यांनी दिलं उत्तर
Ola Uber Price Disparity Android iPhone: ओला किंवा उबेरच्या माध्यमातून तुम्ही कॅब बुक करत असताना अॅपल व अँड्रोइड युजर्सना वेगवेगळ्या किंमती दाखवतात.
भारताला मोठं यश! 26/11 हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
Tahawwur Rana's extradition: मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा. राणाच्या भारताकडे प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी
रस्त्यांच्या मधोमध का लावली जातात झाडं? कारण खूपच इंटरेस्टिंग 99% लोकांना माहितच नाही
जगातील सर्व देशांमध्ये रस्त्यावर वाहने चालविण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. भारतात रस्ते वाहतुकीसाठी अनेक नियम बनवण्यात आले आहेत. पण रस्त्याच्या मध्यभागी झाडे का लावली जातात हे तुम्हाला माहिती आहे का?
पतीच्या छातीवर बसून दाबला गळा, नंतर सेक्स पॉवर गोळ्या घेतल्या अन्...; पत्नीचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले
कानपूरमध्ये शबानाच्या नावाच्या महिलेने आपल्या 20 वर्षांनी लहान प्रियकरासाठी पती आबिदची हत्या केली. शबानाने पतीच्या छातीवर बसून त्याला गळा दाबला.
Report: 2030 पर्यंत 9 कोटींहून अधिक लोकं होणार बेरोजगार? 'या' 13 क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी जरा संभाळून!
The Future Of Jobs Report 2025: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 'फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025' मध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या आणखी एका शेजारील राज्यात दारुबंदी, पहिल्याच टप्प्यात 17 शहरांमध्ये अंमलबजावणी
महाराष्ट्रा शेजारी असणाऱ्या आणखी एका राज्यात 17 धार्मिक ठिकाणी सरकारने दारुबंदी करण्याची घोषणा केलीय. त्यासोबतच त्या ठिकाणी असणाऱ्या मंत्र्यांना बदल्या करण्याचे अधिकार देखील देण्यात आले आहेत.
कर्मचाऱ्यांना 90 तास काम करा म्हणणाऱ्या कंपनीला 700000000000 रुपयांचा फटका
Defence Ministry rejects L and T Submarine Deal: 90 तास काम करण्याचा सल्ला देणारे लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या सीईओंना सरकारकडून मोठा झटका बसला आहे. इंजिनिअर क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखली जाणारी एल अँड टी कंपनी नुकतीच प्रकाशझोतात आली होती, जेव्हा कंपनीच्या चेअरमननी आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला दिला होता.
Amul Milk Price: बजेटआधीच 'अमूल'कडून सर्वसामान्यांना गुड न्यूज; 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं दूध!
Amul Milk Price: अमूल डेअरीने दुधाच्या दरात कपातीची घोषणा केली आहे.
'माझ्यावर असंच प्रेम करत राहा,' महाकुंभमधून घरी परतली व्हायरल गर्ल मोनालिसा, म्हणाली 'पुढचं स्नान असेल तेव्हा...'
Viral girl Monalisa: घुमन्तु कुटुंबातील मोनालिसाचे पूर्वज जवळपास 30 वर्षापूर्वी महेश्वर येथे येऊन स्थायिक झाले. व्हायरल गर्लचं कुटुंब रुद्राक्ष, रुद्राक्षाच्या माळा, शिवलिंग असं साहित्य मेळाव्यांमध्ये विकून आपलं पोट भरतं.