MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; परीक्षेसाठीच्या वयेमर्यादा अटीत बदल
MPSC Exams : काय आणि कसे आहेत बदल, कोणावर होणार किती परिणाम? आता कोण कोण देऊ शकणार ही परीक्षा? पाहा सविस्तर वृत्त...
Maharashtra Breaking News LIVE: मानखुर्दमध्ये गोदामाला मोठी आग,अग्निशामक दल घटनास्थळी रवाना
Maharashtra Breaking News LIVE: आजचा दिवस कोणत्या घडामोडी वेधणार लक्ष, कोणता नेता ठरणार चर्चेचा विषय? सामान्यांच्या जीवनावर कोणत्या निर्णयांचे होणार थेट परिणाम... पाहा सर्व बातम्या एका क्लिकवर...
महाराष्ट्रातून सुटलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग भरकटला; गोव्याला निघालेली ट्रेन पनवेल ऐवजी कल्याणच्या दिशेला गेली आणि...
CSMT - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मार्ग भरकटला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सुटलेल्या CSMT - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस पनवेलकडे जाण्याऐवजी कल्याणच्या दिशेने
छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर? अजित पवारांनी घेतलेला 'तो' निर्णय भुजबळांना अजिबात मान्य नाही
Maharashtra politics: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. अजितदादांऐवजी भुजबळांच्या भाजप नेत्यांसोबत भेटीगाठी सुरु आहेत. भुजबळ राजकीय कोंडी कशी फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईतील टॉप 10 पर्यटन स्थळे; यापैकी बरीचं ठिकाणं अनेकांनी मुंबईत राहूनही पाहिली नसतील
Tourist Places In Mumbai : मुंबईतील टॉप 10 पर्यटन इथं भारतीयांपेक्षा परदेशी पर्यटकांचीच जास्त गर्दी. जाणून घेऊया ही पर्यटनस्थळ कोणती?
ठाणे स्थानकातील गर्दी कमी होणार; ऐरोलीला जाणेही होणार सोप्पे, 'हा' प्रकल्प ठरणार गेमचेंजर
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरळीत होण्यासाठी रेल्वेने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत.
भाच्याच्या लग्नात ठाकरे मामांचा जिव्हाळा, महाराष्ट्राच्या राजकारणातही ठाकरे एकत्र येणार?
Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र दिसले. निमित्त होते भाच्याच लग्न. भाच्याच्या लग्नात दोन्ही मामा एकत्र दिसले आणि राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली.
मुंबईत SUV ने 4 वर्षाच्या निष्पाप मुलाला चिरडलं; 19 वर्षीय ड्रायव्हर जेव्हा कार...
Mumbai Accident News : मुंबईत धक्कादायक अपघाताने सर्वांना धक्का बसलाय. एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत एका चार वर्षांच्या मुलाला चिरडलं. या अपघातात त्या निष्पाप जीवाचा बळी गेलाय.
लोकल वेग पकडणार, नागरिकांना वेळेत गाठता येणार ऑफिस; पश्चिम रेल्वेने तोडगा शोधला
Mumbai Local News Today: मुंबई लोकलचा वेग वाढणार आहे. लवकरच पश्चिम रेल्वेवर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठ्या लोखंडी कढईतून धोकादायक प्रवास; दृष्य पाहून अंगावर काटा येईल
Latur News : प्रशासकीय अनास्था किती टोकाची असू शकते, हे दाखवणारी अशी ही बातमी आहे. वर्षानुवर्ष नदीवर पुल होत नसल्याने लातुरच्या गुंजरगा गावचे शेतकरी चक्क कढईतून प्रवास करत आहेत. समस्येकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी कुणीचं लक्ष देत नसल्याने शेतकरी आता हतबल झालेत. नेमका हा कढईचा प्रवास काय आणि कसा आहे,
महायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर, गृहमंत्रीपद पुन्हा फडणवीसांकडे तर अजित पवार अर्थमंत्री; वाचा 39 मंत्र्यांची संपूर्ण यादी
Maharashtra Cabinet Portfolio: देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आहे. तसंच अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांचा एक निर्णय काँग्रेस आणि शरद पवार पक्षाचे टेन्शन वाढवणार?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे बीएमसीची निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. तर, स्वबळासाठी शिवसैनिकांचा आग्रह आहे. तर, काँग्रेसनेही स्वबळाचं प्रतिआव्हान दिले आहे.
मुंबई बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला, मृतांची संख्या 15 वर
Mumbai Boat Accident: मुंबई बोट दुर्घटनेतील 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह 3 दिवसांनी सापडला आहे. ज्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या 14 वरून 15 वर पोहोचली आहे. अजूनही शोध आणि बचावकार्य सुरूच आहे.
Mumbai Boat Tragedy: अनेक पालक मुलांना समुद्रात फेकून देणार होते, बचावकर्त्यांनी रोखलं; CSIF अधिकाऱ्याचा मोठा खुलासा
18 डिसेंबरला बोट दुर्घटना झाली तेव्हा सीआयएसएफ कॉन्स्टेबल अमोल सावंत आणि त्यांचे दोन सहकारी सर्वात प्रथम घटनास्थळी दाखल झाले होते.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक सुरू झाला अश्लील व्हिडीओ; तब्बल 11 मिनिटं...
India News : बापरे! पोलिसांना तपासातून मिळाली भलतीच माहिती... एकदा नव्हे, तर दोनदा घडला हा प्रकार. पाहा काय आहे नेमकं प्रकरण...
रविवारी Mumbai Local च्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा A to Z माहिती
Mumbai Local Sunday Mega Block : रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? काय असतीचय मेगाब्लॉकच्या वेळा? पाहा सविस्तर माहिती...
चुकीला माफी नाहीच! कल्याण मराठी माणूस मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाई
कल्याणच्या योगीधाम परिसरात अजमेरा हाइट्स सोसायटीमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला झाला. या प्रकरणात आरोपी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
'महाराष्ट्र खरंच कमजोर झालाय! पेढे वाटा पेढे'; कल्याण मारहाणप्रकरणी 'सामना'तून सरकारवर टीकेची झोड
Kalyan attack marathi family : कल्याणमधील एका प्रतिष्ठित वस्तीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नामक व्यक्तीकरून करण्यात आलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध.
संजय राऊत यांच्या घराची रेकी करणारे गुंड नाहीत मग नेमके कोण? गुपित उघड
Sanjay Raut : शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी करणारे नेमके कोण होते ही बाब आता समोर आली आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांचे हिदुत्व आणि राममंदिराबाबत मोठं विधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाबद्दल एक महत्वाच विधान केलंय. केवळ हिंदु हिंदू म्हंटल तर कोणी हिंदूंचा नेता होत नाही. असं म्हणत त्यांनी उथळ बोलणाऱ्यांना एक प्रकारे चपराकच लगावलीये. भागवतांच्या विधानावर अनेक राजकीय प्रतिक्रीयाही समोर आल्यात.