Beed News : बीड पोलीस स्थानकाबाहेर काल पाच, आज मात्र चारच पलंग; एक कमी कसा? घटनास्थळावरून Exclusive बातमी
Beed Santosh Deshmukh Murder case : बीडमधील पोलीस स्थानकाबाहेर असणाऱ्या पलंगांमधून एक कमी झाल्यानं अनेक प्रश्नांना उधाण.
Beed News : पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग कोणासाठी? वाल्मिक कराड आणि तो योगायोग... रोहित पवार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
Beed News : रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांचा रोख नेमका कोणाकडे? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. बीडमधील प्रत्येक घटनेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
महाराष्ट्रात तालिबानी कृत्य! पायाला कुलूप लावून भागीदाराला डांबलं
बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पायाला कुलूप लावून भागीदाराला डांबण्यात आले.
वाल्मिक कराडच्या पापाचा घडा भरला? 15 जुन्या गुन्ह्यांची कसून चौकशी होणार
Walmik Karad : संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चार आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवण्यात आलंय. वाल्मिक कराडला बीडमधील तुरुंगात आणण्यात आलं..त्यामुळे इतर चार आरोपींना इतर ठिकाणी हलवण्यात आलं.
Big Breaking : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्यातील आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला अटक; क्रीडा विभाग 21 कोटींचा घोटाळा
संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील मख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरुन त्याला अटक करण्यात आली.
वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी; सीआयडीसमोर शरणागती पत्करल्यानंतर मोठ्या घडामोडी
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड शरण आलाय. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात त्यानं शरणागती पत्करलीये. संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग नसल्याचा दावा वाल्मिकनं केलाय. वाल्मिकचा हा दावा इतरांना मात्र मान्य नाही.
वाल्मिकच्या शरणागतीची स्क्रिप्ट कुणी लिहिली? शरणागतीसाठी वाल्मिकनं सेटिंग केल्याचा आरोप
वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. पण त्याच्या या शरणगतीमागं काळंबेरं असल्याचा संशय विरोधकांना आहे. वाल्मिक कराडच्या शरणागतीची स्क्रिप्ट आधीच लिहली गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. सगळं सेट करण्यासाठी वाल्मिकनं काही मुदत मागून घेतली होती. सेटिंग झाल्यानंतर वाल्मिक शरण गेल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा! 17 कोटींचा हिशोब लागला, साडेचार कोटी कुणाकडे? हर्षकुमार क्षीरसागर पोलिसांना सापडेना
संभाजीनगरमधील क्रीडा संकुल घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतेय... मुख्य आरोपी हर्षकुमार अद्यापही फरार आहे तर घोटाळ्याचा मास्टरमाईंड कोण या प्रश्नाचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाहीये.
बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरण; गुन्हेगारी कृत्यांची कुंडली अंगावर काटा आणणारी
बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या गुन्हेगारीची कुंडलीच झी 24 तासच्या हाती लागलीय. यातील गुन्हेगार हे अट्टल गुन्हेगार आहे. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांची कुंडली पाहिली तर तुमच्या अंगावरही काटा आल्याशिवाय राहणार नाही.
Who Is Walmik Karad: वाल्मिक कराड आहे तरी कोण? बीडमधील किती मोठं प्रस्थ?
Who Is Walmik Karad: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच संतोष देखमुख हत्या प्रकरणामध्ये वारंवार वाल्मिक कराड हे नाव समोर येत असतानाच तो पोलिसांना शरण आला आहे. पण हा वाल्मिक कराड आहे तरी कोण?
धाराशिवच्या मुलींना द.कोरियाचा नाद; तीन विद्यार्थिनींनी रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, घटनाक्रम हादरवणारा
Dharashiv Crime News: धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तीन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा बनाव उघड झाला आहे. उमरगा तालुक्यातील निळूनगर तांडा येथे अगदी चित्रपटाला शोभेल अशी घटना समोर आली आहे.
बीड प्रकरण: ...म्हणून वाल्मिक कराड शरण येणार! एका निर्णयामुळे अडकला; 'त्या' 2 मोबाईलमध्ये काय?
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: सीआयडीने आरोपींच्या स्कॉर्पिओमधून दोन मोबाईल ताब्यात घेतले आहेत. असं असतानाच आता या प्रकरणात आज मोठी घडामोड घडण्याची दाट शक्यता आहे.
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट! स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल सापडले, मारहाण करतानाचे VIDEO हाती; दमानियांची पोस्ट
बीडमध्ये अंजली दमानियांचं (Anjali Damania) धरणं आंदोलन सुरू आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेक-याला अटक करण्याची त्यांची मागणी आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत बीडमधून हलणार नाही असा निर्धारही त्यांनी केला आहे.
बीड प्रकरणावरुन सरकार अॅक्शन मोडवर, CM फडणवीसांनी दिले 2 महत्त्वाचे आदेश
Santosh Deshmukh Case: बीड प्रकरणावरुन राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच फडणवीस सरकार अॅक्शन मोडवर आले आहे.
महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष एकटवले; धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर प्रचंड दबाव
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आता राष्ट्रवादीतून करण्यात येतेय.. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सर्वपक्षीय मोर्चातून मागणी केलीय. त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढतोय.
महाराष्ट्रातील अत्यंत धक्कादायक घटना! पेटलेल्या अवस्थेत महिला मदतीसाठी रस्त्यावर सैरावैरा पळत होती
Parbhani Crime : महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी घटना घडली आहे. तिन्ही मुलीच झाल्या म्हणून पतीनं पत्नीला थेट पेट्रोल टाकून जाळलंय. परभणीत ही संतापजनक घटना घडलीय. नेमकं काय घडलं.
सरपंच हत्या प्रकरण: संभाजीराजेंचा मुंडे भाऊ-बहिणींवर हल्लाबोल! म्हणाले, 'धनंजय मुंडेंना 100%...'
Sambhajiraje Chhatrapati On Santosh Deshmukh Murder Case: आज बीडमध्ये सर्वपक्षीय मुकमोर्चाचं आयोजन केलेलं असतानाच संभाजीराजे छत्रपतींनी हे विधान केलं आहे.
मोठा ट्विस्ट? संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या तिघांचा मर्डर झाल्याचा दावा; रात्री 11.30 ला...
Beed Massajog Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीड शहरामध्ये मुक मोर्चाचं आयोजन केलेलं असतानाच एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
'महादेव अॅप घोटाळ्यात राजकीय 'आका'चा सहभाग'; सुरेश धसांचा आरोप, महाराष्ट्रात खळबळ
बीड जिल्ह्यात महादेव अॅपच्या माध्यमातून घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात राजकीय आकाचा सुद्धा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
'6 हजार रुपयांत भरती व्हा,' संभाजीनगरमध्ये कमांडो भरतीसाठी तरुणांची तुफान गर्दी, निवड झाली अन् तरुण थेट पोलीस ठाण्यात
महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये 17 डिसेंबरला कंत्राटी भरती असल्याची जाहिरात या तोतयांनी दिली होती. ही भरती ऑफलाईन असल्याची बतावणीही यावेळी करण्यात आली.