फ्रिजमध्ये ठवलेल्या कणकेपासून चपाती बनवताय? जाणून घ्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही
Dough Kept in Firdge : तुम्हालाही सवय आहे फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या कणकेपासून चपाती बनवण्याची... मग जाणून घ्या हे आरोग्यासाठी फायदेकारक की नाही...
तुम्ही देखील 'हे' पदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजवता? जाणून घ्या याचे दुष्परिणाम
Pressure Cooker: स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या भांड्यांपैकी एक म्हणजे प्रेशर कुकर. पटकन पदार्थ शिजवण्यासाठी प्रेशर कुकर हा एक उत्तम पर्याय आहे. प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवल्याने वेळेची बचत तर होतेच, त्यासोबतच गॅसची बचत होते. मात्र काही पदार्थ असे आहेत ज्यांना प्रेशर कुकरमध्ये शिजवल्याने त्याचे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. आताच जाणून घ्या कोणते अन्नपदार्थ कुकरमध्ये शिजवू नये.
Mixed Grain Ladoo: हिवाळ्यात फायदेशीर ठरतील मिश्र धान्याचे लाडू; जाणून घ्या सोपी Recipe
Easy Ladoo Recipe: तीळ गुळाचे लाडू खाऊन तुम्ही कंटाळा असाल तर हे वेगळे आणि हेल्दी लाडू आवर्जून ट्राय करा.
झोपण्यापूर्वी Reels पाहण्याची सवय तुमचा घात करु शकते; संशोधनातून धक्कादायक खुलासा
Reels Addiction Shocking News: आपल्यापैकी अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी बेडवर लोळता लोळता रिल्स पाहण्याची सवय आहे. मात्र ही सवय धोकादायक ठरु शकते, असं नव्या अभ्यासात समोर आलं आहे.
हिवाळ्यात कशी घ्यावी केसांची काळजी? फॉलो करा 'या' टीप्स
हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घेतली पाहिजे कारण या ऋतूत केस कोरडे आणि राठ होण्याची शक्यता असते. अशा केसांमुळे डँड्रफ आणि केसगळती सारख्या समस्या उद्भवू शकतात. हिवाळ्यात केस छान राहण्यासाठी त्यांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
मुंबईच्या जवळच आहे मिनी थायलंड! दिवसातून फक्त 30 मिनिटेच उघडते; तुम्ही बघितले का?
Travel Tips: जर तुम्हाला मुंबईतच्या जवळच मिनी थायलंडला भेट द्यायची असेल तर आम्ही अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. पण ही जागा फक्त 30 मिनिटे खुले असते.
चेहऱ्यावर सतत ब्लॅकहॅड्स येतात?, ट्राय करा 'हे' घरगुती उपाय
अनेकांना ब्लॅकहेड्स हा चिंतेचा विषय वाटतो. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून नैसर्गिक स्क्रब बनवता येऊ शकतो. जाणून घ्या, बनवण्याची पद्धत.
महिला नागा साधू अंगावर किती कपडे घालू शकतात? काय असतात नियम?
Female Naga Sadhu : प्रयागराजमध्ये महाकुंभला सुरुवात झाली असून या दरम्यान झालेल्या 'अमृत स्नान' साठी श्रद्धाळूंनी भरपूर गर्दी केली होती. महाकुंभ जवळपास 144 वर्षांनी होत असल्याने लाखोंच्या संख्येने नागा साधू सुद्धा येथे पोहोचले होते. नागा साधूंबद्दल तुम्ही यापूर्वी बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील, तेव्हा आज महिला नागा साधूंबद्दल जाणून घेऊयात.
Haldi Kunku Nath Designs: हळदी कुंकू समारंभात सुंदर नथ तर हवीच! सुंदर आणि आकर्षक अशा नथीच्या ट्रेंडिंग डिझाइन्स
Makar Sankrant 2025 Haldi Kunku Trending Nose Ring Designs: सणासुदीला भरजरी साडी, हातात बांगड्या गळात मंगळसूत्रासह दागिना अन् केसात गजरा...पण नथीशिवाय हा श्रृगांर अपूर्णच...मकर संक्रांती हळदी कुंकूवाचा समारंभासाठी खास ट्रेंडिंग असे एकशे एक नथीचे डिझाइन्स पाहून तुम्ही प्रेमात पडाल.
कमी उंचीच्या मुली मुलांना का आवडतात? 2015 च्या रिसर्चचे मुद्दे 2025 मध्येही ठरतात खरे
मुलांना सर्वासाठी कमी उंचीच्या मुली आवडतात, असा एक समज आहे. पण हा समज आता खरा ठरला आहे. 2015 मधील रिसर्च आजही खरा ठरताना दिसत आहे.
पतंग उडवायला आवडते पण ते धोकादायक ठरू शकते; जाणून घ्या कोणकोणत्या गोष्टींची घ्याल काळजी
मकर संक्रांती हा भारतात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये पतंग महोत्सव किंवा पतंग स्पर्धा आयोजित केल्या जातात. या सणाला पतंग उडवण्याची परंपरा आहे, पण अनेक गोष्टींपासून काळजी घेणे गरजेचे आहे.
नथ, मंगळसूत्र आणि फुलं...; घरासमोर काढा या रांगोळी, Latest Designs पाहा
मकरसंक्रातीनिमित्त महिला हळदी कुंकु करतात. हळदी कुंकू कार्यक्रमांसाठी महिला कार्यक्रमाचे आयोजन करतात. तुम्हीदेखील घरी कार्यक्रमाचे आयोजन करत असाल तर दारासमोर ही सुबक रांगोळी काढू शकता.
हिवाळ्यातसुद्धा गुलाबाच्या झाडावर उमलतील टवटवीत फुले; जाणून घ्या टीप्स
Rose plant in Winter: हिवाळ्यात झाडांची पुरेशी वाढ होत नाही. सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ थांबण्याचा धोका असतो. त्यातल्या त्यात गुलाबाची झाडे तर सर्वांच्याच आवडीची असतात. परंतु, हिवाळ्यात गुलाबाच्या झाडांवर हवी तशी फुले उमलत नाहीत. हिवाळ्यातसुद्धा टवटवीत फुले उमलण्यासाठी तुम्ही 'या' टीप्सचा वापर करु शकता.
मकर संक्रांतीच्या दिवशी घरी चिमुकल्याचा जन्म झालाय? द्या अतिशय युनिक आणि हटके नाव
2025 हे नव्या जनरेशनचं वर्ष आहे. यामुळे या जनरेशनच्या मुलांची नावं देखील अतिशय युनिक असायला हवेत. मकर संक्रांतीला जन्मलेल्या मुलांसाठी हटके नावं.
थंडीतही स्टायलिश दिसायचे आहे? घाला 'वुलन पोंचो'! अॅमेझोन ते फ्लिपकार्ट वाजवी दरात उपल्बध
हिवाळा ऋतू सुरु होताच आपण उबदार कपड्यांकडे वळतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहण्यासाठी लोकरीचे स्वेटर घालण्यास सुरुवात करतो. पण या स्वेटरची स्टाईल आता जुनी वाटते. तुम्हाला थंडीतही स्टायलिश दिसायचे असेल तर ट्राय करा हे 'woolen poncho'.
Health Care: २०२५ मध्ये आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' लहान बदल; होईल फायदा
Health Care: जीवनशैलीमधील लहान बदलांमुळे एकूण आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारू शकते.
Makar Sankranti Speech: मकरसंक्रातीचे सोपे भाषण, एकदा वाचलं तरी लक्षात राहील!
Makar Sankranti Speech: मकर संक्रात बद्दलच्या भाषणाची सुरुवात कशी करायची आणि शेवट कसा करायचा? याबद्दल जाणून घ्या.
हळदी कुंकू विशेषः दारासमोर काढा या लाखात एक रांगोळ्या; शेजारीही करतील कौतुक
मकर संक्रांतीचा लूक अद्याप ठरला नाही? हे 7 पर्याय करतील मदत
मकर संक्रांतीचा लूक अद्याप ठरला नाही? हे 7 पर्याय करतील मदत
Makar Sankranti Ukhane : हळदी कुंकवाला जमला, सुवासिनींचा मेळ...! एकशे एक असे ट्रेडिंग मकर संक्रांती स्पेशल मराठी उखाणे
Haldi Kunku Special Marathi Ukhane : मकर संक्रांती म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात. सुवासिनी महिला हळदी कुंकूमध्ये अहोचं नाव उखाण्यामध्ये घेतात. आम्ही तुमच्यासाठी खास मराठी ट्रेंडिंग उखाणे आणले आहेत.