Movies News

Movies Banned In India : बीभत्स दृश्यं, अश्लील भाषेमुळे 'या' 10 चित्रपटांवर बंदी! OTT वर पाहा बिनधास्त

Movies Banned In India : बीभत्स दृश्यं, अश्लील भाषेमुळे 'या' 10 चित्रपटांवर बंदी! OTT वर पाहा बिनधास्त

Movies Banned In India : सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने  90 च्या दशकात किंवा 2000 च्या सुरुवातीच्या काळात काही चित्रपटाचा प्रदर्शनावर बंदी आणली होती. पण हे चित्रपट तुम्ही Netflix, Hotstar आणि Youtube बिनधास्त पाहू शकता. (entertainment in marathi)

Mar 22, 2023, 01:09 PM IST
Rajinikanth यांच्या मुलीच्या घरी 100 तोळं सोनं चोरी करणारे सापडले! घरातल्याच...

Rajinikanth यांच्या मुलीच्या घरी 100 तोळं सोनं चोरी करणारे सापडले! घरातल्याच...

Rajinikanth यांची लेक आणि अभिनेता धनुषची पत्नी ऐश्वर्याच्या ज्या घरात चोरी झाली त्या घरात ती तिच्या दोन्ही मुलांसोबत राहते. दरम्यान, ऐश्वर्याच्या घरात गेल्या महिन्यात चोरी झाली होती. चोरी झाल्यानंतर ऐश्वर्यानं पोलिस ठाण्यात जाऊन याविषयी तक्रार दाखल केली होती. जवळपास एक महिन्यानंतर आता पोलिसांनी चोराला अटक केले आहे. 

Mar 22, 2023, 12:56 PM IST
Gudi Padwa 2023: जिजाला उर्मिलानं पटवून दिलं गुढीपाडव्याचं महत्त्व; पाहा VIDEO

Gudi Padwa 2023: जिजाला उर्मिलानं पटवून दिलं गुढीपाडव्याचं महत्त्व; पाहा VIDEO

Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याचा सण सध्या सगळीच दिमाखात साजरा होतो आहे. तेव्हा अनेक सेलिब्रेटीही (Marathi Celebrity 2023) सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. सध्या अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं आपल्या लेकीसह जिजासह (Urmila Kothare Jizah Kothare) एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. 

Mar 22, 2023, 11:53 AM IST
'कालचा दिवस कठीण होता, पण आज...', Mrunal Thakur नं रडत फोटो केला शेअर

'कालचा दिवस कठीण होता, पण आज...', Mrunal Thakur नं रडत फोटो केला शेअर

Mrunal Thakur नं सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. मृणालनं हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की नक्की तिला काय झालं आहे? तिच्या आयुष्यात सगळं ठीक आहे ना? पण अचानक मृणालनं असा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला आहे. 

Mar 22, 2023, 11:37 AM IST
Dombivali Shobayatra: अभिनेता आकाश ठोसरनं शोभायात्रेत वेधलं लक्ष; ढोलताश्यावर धरला ठेका...

Dombivali Shobayatra: अभिनेता आकाश ठोसरनं शोभायात्रेत वेधलं लक्ष; ढोलताश्यावर धरला ठेका...

Gudi Padwa Aksash Thosar in Dombivali Shobhayatra 2023: आज गुढीपाडव्याचा सण सगळीकडेच (Gudi Padwa Shobha Yatra 2023) उत्साहानं साजरा होतो आहे. तेव्हा मराठी सेलिब्रेटींनीही यावेळी शोभायात्रांमध्ये सहभाग दाखवला आहे. अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar Gudi Padwa) यांनंही डोबिंवलीच्या शोभयात्रेत आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. 

Mar 22, 2023, 09:58 AM IST
Karan Johar Airport : करण जोहरला एअरपोर्टवर अडवलं; पोलिसांची कारवाई पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक, पाहा VIDEO

Karan Johar Airport : करण जोहरला एअरपोर्टवर अडवलं; पोलिसांची कारवाई पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक, पाहा VIDEO

Karan Johar Airport Checking Viral Video: करण जोहर हा आपल्या वेगळ्या स्वॅगसाठी (Karan Johar) ओळखला जातो. त्याच्यावर अनेकदा ट्रोलर्सकडूनही टिका सहन करावी लागते. ट्रोलर्सचं शुक्ल काष्ट करण जोहरच्या मागून काही जायचं (Karan Johar Trolled) नाव घेत नाहीये. आता परत तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

Mar 21, 2023, 04:55 PM IST
एका Kiss मुळे तुटलं अभिषेक बच्चन - राणी मुखर्जीचं नातं; बच्चन कुटूंबाची सून होता-होता राहिली अभिनेत्री

एका Kiss मुळे तुटलं अभिषेक बच्चन - राणी मुखर्जीचं नातं; बच्चन कुटूंबाची सून होता-होता राहिली अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. करिश्मा कपूरसोबत साखरपुडा तुटल्यानंतर राणीच बच्चन कुटूंबाची सून होणार यावर शिक्कामोर्बत करण्यात आला होता. मात्र...

Mar 21, 2023, 03:15 PM IST
Salman Khan : जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला....

Salman Khan : जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला....

Salman Khan: बॉलिवूडचा दबंग खान, अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याच्यासाठीच्या सुरक्षेाबाबत आणखी काळजी घेतली जात आहे. सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक पहारा आहे.   

Mar 21, 2023, 11:22 AM IST
Ghar Banduk Biryani : नागराज मंजुळे बनले मराठीतील ॲक्शन हिरो

Ghar Banduk Biryani : नागराज मंजुळे बनले मराठीतील ॲक्शन हिरो

'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच चांगले आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहे.

Mar 20, 2023, 09:58 PM IST
'RRR' फेम अभिनेत्यासोबत भर कार्यक्रमात घडला धक्कादायक प्रकार; व्हिडिओ व्हायरल

'RRR' फेम अभिनेत्यासोबत भर कार्यक्रमात घडला धक्कादायक प्रकार; व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. हा प्रकार पाहून अभिनेत्याचे चाहते घाबरले आहेत.

Mar 20, 2023, 07:48 PM IST
चर्चा रंगणार बातमी गाजणार; अशोक सराफ यांना यंदाचा झी मराठी चित्रगौरव २०२३ जीवनगौरव पुरस्कार जाहीर

चर्चा रंगणार बातमी गाजणार; अशोक सराफ यांना यंदाचा झी मराठी चित्रगौरव २०२३ जीवनगौरव पुरस्कार जाहीर

''झी चित्रगौरव पुरस्कार २०२३'' रविवार २६ मार्च संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर. कारण चर्चा रंगणार बातमी गाजणार!

Mar 20, 2023, 05:32 PM IST
प्राजक्ता माळी ठरली झी युवाची तेजस्वी चेहरा; गुडीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर पहा झी युवा सन्मान!

प्राजक्ता माळी ठरली झी युवाची तेजस्वी चेहरा; गुडीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर पहा झी युवा सन्मान!

नावातच युवा असलेल्या झी युवा या वाहिनीने झी युवा सन्मान पुरस्कार जाहीर केले. या पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर अभिनेत्री प्राजक्ता माळी एक अनोखा पुरस्कार स्वीकारताना प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Mar 20, 2023, 03:42 PM IST
Salman Khan Threat: जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त, पहा VIDEO

Salman Khan Threat: जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त, पहा VIDEO

Salman Khan House Security by Mumbai Police: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला धमकी आल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Salman Khan Case) सलमानच्या घराबाहेर कडक बंदोबस्त लावला आहे. सध्या मुंबई पोलिस यावर कारवाई करताना दिसत आहेत. गॅलक्सीबाहेर (Salman Khan House) मुंबई पोलिसांनी बंदोबस्त लावलाय. 

Mar 20, 2023, 12:33 PM IST
Twinkle Khanna : ट्विंकल खन्नाचा लेकीबाबत धक्कादायक खुलासा, कोरोना महामारीच्या काळात मी तिला...!

Twinkle Khanna : ट्विंकल खन्नाचा लेकीबाबत धक्कादायक खुलासा, कोरोना महामारीच्या काळात मी तिला...!

Twinkle Khanna : ट्विंकल खन्ना ही गेल्या काही वर्षापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर ट्विंकल खन्नाने बॉलिवूडला कायमचा अलविदा केला. 

Mar 20, 2023, 09:13 AM IST
'Munnabhai MBBS'च्या 'जादू की झप्पी' सीनमध्ये परिचारिकेची भुमिका निभावणाऱ्या मराठी अभिनेत्री कोण माहितीयेत का?

'Munnabhai MBBS'च्या 'जादू की झप्पी' सीनमध्ये परिचारिकेची भुमिका निभावणाऱ्या मराठी अभिनेत्री कोण माहितीयेत का?

Munnabai MBBS Jadu Ki Jhappi Scene: 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस' (Sanjay Dutt Movie) हा चित्रपट फारच लोकप्रिय आहे. या चित्रपटातील जादू की झप्पी हा सीन तुम्हाला आठवतोय का? या सीनमध्ये स्मितहास्य देत प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या त्या मराठी अभिनेत्री कोण (Marathi Actress in Munnabhai MBBS) आहेत तुम्हाला माहितीये का? 

Mar 19, 2023, 05:51 PM IST
Oscars 2023: RRR च्या टीमला तिकीट खरेदी करुन पाहावा लागला पुरस्कार सोहळा, मोजले तब्बल इतके पैसे

Oscars 2023: RRR च्या टीमला तिकीट खरेदी करुन पाहावा लागला पुरस्कार सोहळा, मोजले तब्बल इतके पैसे

Oscars 2023: RRR या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर 2023 मध्ये ओरिजनल सॉन्गसाठी नॉमिनेश मिळाले होते. इतकचं काय तर कार्यक्रमात गाण्याचा लाइव्ह पर्फॉर्मन्स देखील होता. आरआरआर चित्रपटातील गाण्यानं आपल्याला ऑस्कर मिळवून दिला आहे. त्यामुळे यंदाचं ऑस्कर हे भारतीयांसाठी खूप खास राहिलं आहे. 

Mar 19, 2023, 04:58 PM IST
Kartik Aaryan लवकरच अडकणार लग्न बंधनात!

Kartik Aaryan लवकरच अडकणार लग्न बंधनात!

Kartik Aaryan चे चाहते त्याच्या लग्नाच्या बातमीची कधी पासून प्रतिक्षा करत आहेत. अशात कार्तिक आर्यननं नुकताच एका कार्यक्रमात त्याच्या लग्नविषयी मोठा खुलासा केला आहे. इतकंच काय तर त्याचा व्हिडीओ देखील हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. मग तुम्ही पाहिलात का व्हिडीओ!

Mar 19, 2023, 04:10 PM IST
अगली बार बडा झटका देंगे; पुन्हा एकदा Salman Khan ला जीवे मारण्याची धमकी!

अगली बार बडा झटका देंगे; पुन्हा एकदा Salman Khan ला जीवे मारण्याची धमकी!

Salman Khan ला या आधी देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आता पुन्हा एकदा त्याला धमकी मिळाली आहे. मात्र, यावेळी सलमानला मेलच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. त्याआधी सलीम खान यांच्या हातात एक चिठ्ठी देत त्यांना आणि सलीम खान यांना मारण्याची धमकी दिली होती. 

Mar 19, 2023, 03:20 PM IST
ब्रेकिंग न्यूजमध्ये येण्यासाठी...; भारतीय महिलांना आळशी म्हणाल्याने ट्रोल करणाऱ्यांना Sonali Kulkarni चं सडेतोड उत्तर

ब्रेकिंग न्यूजमध्ये येण्यासाठी...; भारतीय महिलांना आळशी म्हणाल्याने ट्रोल करणाऱ्यांना Sonali Kulkarni चं सडेतोड उत्तर

Sonali Kulkarni चा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत सोनाली भारतीय महिलांना आळशी म्हणाली होती. महिलांना पैसे कमावणारा नवरा पाहिजे असतो असं ती त्या व्हिडीओमध्ये म्हणाली होती. त्या व्हिडीओवरून सोनालीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. आता सोनालीनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 19, 2023, 01:52 PM IST
सुष्मिता आणि Aishwarya Rai सोबत मिस वर्ल्ड स्पर्धत असणारी 'ही' अभिनेत्री झाली भिक्षू

सुष्मिता आणि Aishwarya Rai सोबत मिस वर्ल्ड स्पर्धत असणारी 'ही' अभिनेत्री झाली भिक्षू

या अभिनेत्रीनं पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. इतकंच काय तर तिचा पहिलाच चित्रपट हा अभिनेता अक्षय कुमारसोबत होता. सुष्मिता आणि ऐश्वर्यासोबत ही अभिनेत्री मिस इंडियाची फायनलिस्ट असणाऱ्यां पैकी एक होती. या अभिनेत्रीनं मालिकांमध्ये देखील काम केलं होतं. 

Mar 19, 2023, 12:56 PM IST