रोखठोक : दु:खाचा डोंगर (31 जुलै 2014)
Jul 31, 2014, 11:31 PM ISTमाळीण गावातील 18 मृतांवर अंत्यसंस्कार
Jul 31, 2014, 09:14 PM ISTआनंदाची बातमी!, 3 महिन्याचा रूद्र आईसह बचावला
माळीण गावात झालेल्या दुर्घटनेत प्रत्येक घरात मनुष्य हानी झालीय. मात्र लिंबे कुटुंबियांच्या घरात आश्चर्यकारकरित्या सगळे बचावले. विशेष घरातल्या एका तीन महिन्यांच्या बाळाने अक्षरशः काळावर मात केलीय.
Jul 31, 2014, 07:47 PM ISTकुटुंबात रडायलाही कुणी राहिलेलं नाही
पासून 60 किलोमीटरवर असलेल्या मालीण गावावर डोंगराचा मोठा भाग कोसळलाय. डिंभे धरणाच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या आदिवासी महादेव कोळी समाजाचं हे माळीण गाव आहे. हा डोंगर त्यांना त्यांच्या घरादारातला वाटायचा.
Jul 31, 2014, 05:42 PM ISTपावसाचे थैमान
Jul 31, 2014, 01:26 PM ISTमाळीण गावात बचावकार्य
Jul 31, 2014, 09:51 AM ISTएकाच कुटुंबातील १६ माणसे जिवंत गाडली गेली
Jul 31, 2014, 09:49 AM ISTमाळीण गावातील बचाव कार्याची स्थिती
Jul 31, 2014, 09:47 AM ISTUPDATE माळीण गाव : मृतांचा आकडा 60 वर, राज्यसरकारकडून मदत जाहीर
गावातलं मदतकार्य केवळ 45 टक्केच पूर्ण झालंय. त्यामुळं अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अजून 48 तास लागणार असल्याची माहिती एनडीआरएफचे कमांडर आलोक अवस्थी यांनी दिलीय. ढिगा-याखाली अडकलेले मृतदेह आता कुजू लागले आहेत. त्यामुळं एनडीआरएफसमोरचे आव्हान अधिकच बिकट होत चाललंय.
Jul 31, 2014, 08:12 AM ISTरोखठोक : दु:खाचा डोंगर
Jul 30, 2014, 11:52 PM ISTमाळीण गाव... काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं!
पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावावर काळानं निर्दयी झडप घातली. मुसळधार पावसामुळं डोंगरकडा कोसळून माळीण गावातली 44 घरं गाडली गेली.
Jul 30, 2014, 11:18 PM ISTनेमकी का आणि कशी कोसळते दरड...
Jul 30, 2014, 09:25 PM ISTएक होतं माळीण गाव...!
Jul 30, 2014, 09:00 PM ISTएक्स्लुझिव्ह : गाडल्या गेलेल्या माळीण गावची पहिली दृश्यं...
गाडल्या गेलेल्या माळीण गावची पहिली दृश्यं...
Jul 30, 2014, 06:05 PM IST