
Viral Video: करीना कपूरचा कपिल शर्माला लैंगिक संबंधावर सवाल; म्हणाला, 'दोन मुलं...'
'वॉट वूमन वॉन्ट'मुळे करिना कपूर खान सध्या जोरदार चर्चेत आहे. या शोमध्ये कपिल त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहचला होता. कपिल बॉलिवूड स्टार करीना कपूरच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट' या चॅट शोमध्ये दिसणार आहे.

तरूणाईच्या कार्याला होणार झी युवा सन्मान पुरस्काराने सलाम; गुढीपाडवाच्या दिवशी पहा झी युवा सन्मान!
गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच २२ मार्च २०२३ ला संध्याकाळी ७ वाजता हा सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यंदाचे झी युवा सन्मान पुरस्कार २०२३ जाहीर झाले असून यामध्ये विविध १२ क्षेत्रातील तरूणांना या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं

अभिनेता शिव ठाकरेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; त्याच्या आयुष्यात 'ती'ची एन्ट्री
शिव कायमच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आज शिवच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा क्षण आहे. साधाभोळा मराठोळा अभिनेता शिवच्या आयुष्यातील महत्वाच्या क्षणानंतर त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Sameer Khakhar: लोकप्रिय 'नुक्कड' मालिकेत खोपडीची भूमिका साकरणाऱ्या 'या' कलाकाराचे निधन
Sameer Khakhar Death: काही वर्षांपूर्वी अशी एक मालिका होती, त्या सुवर्णकाळात लोकांना हसवत होती ती म्हणजे नुक्कड. नुकतंच या मालिकेती एक लोकप्रिय भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे निधन झाले.

VIDEO : मराठमोळ्या कपलचा मेजवानी बेत; बनवली 'ही' नवी रेसिपी
अभिनेत्री Khushbu Tawde नं तिच्या या नव्या रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. खुशबूच्या या रेसिपीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला पण करायची आहे का नवी रेसिपी ट्राय!

'लागीर झालं जी' मधल्या शितलीचं आणि अरुंधतीचं आहे 'हे' नाते!
Shivani Baokar च्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया. शिवानी बावकर आणि आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणीचं एक खास नातं आहे. त्यांच्या या नात्याविषयी खूप कमी लोकांना माहित आहे. त्याशिवाय तिनं कोण-कोणत्या मालिकांमध्ये काम केलं आहे हे देखील जाणून घेऊया.

ओंकार राऊत आणि प्रियदर्शनी इंदलकर रिलेशनशिपमध्ये? स्वत: अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
वनिताच्या लग्नातील प्रियदर्शनी इंदलकर व ओंकार राऊत या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला होता. हा फोटो प्रियदर्शनीने तिच्या इंस्टाग्रावर शेअर केला होता. आता अभिनेत्रीने यावर एक मोठा खुलासा केला आहे.

Debina Bonnerjee : देबिनाला तिच्या दोन चिमुरड्यापासून राहवं लागतं लांब, नेमकं तिच्यासोबत काय घडलं?
Debina Bonnerjee : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Chaudhary) काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत गेले होते. श्रीलंकेहून परतल्यानंतर असं काय घडलं की अभिनेत्रीला दोन चिमुरड्यापासून लांब राहवं लागतं आहे...

निधनाच्या आदल्या दिवशी स्वप्नात आला आणि... Sidharth Shukla विषयी Asim Riaz चा गौप्यस्फोट
सिद्धार्थ शुक्ला त्याच्या निधनाआधी आला होता Asim Riaz च्या स्वप्नात... आसिमनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा मोठा खुलासा केला आहे. या सगळ्यासोबतच आसिमनं हा खुलासा केला की सिद्धार्थला शोमध्ये जिंकवण्यासाठी निर्मात्यांनी कशा प्रकारे प्लॅनिंग केली आणि त्यांनी या आधी असं कधी केलं नव्हतं.

Sachin Shroff Wedding: सचिन श्रॉफ अडकला लग्नबंधनात, बबितासह अंजलींनी लावली खास हजेरी
TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील नवीन तारक मेहता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला असून सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे.

'लक्ष्य' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत!
सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळीकडे आता लगीन घाई सुरु आहे. कधी आपल्या ओळखीच्या कोणत्या व्यक्तीचं लग्न होतय तर कधी आपला आवडता सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या सगळ्यांची लाडकी आणि हास्यजत्रा फेम वनिता खरात लग्न बंधनात अडकली होती. त्यानंतर आता 'लक्ष्य' फेम अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र (Abhijeet Shwetchandra) हा लग्न बंधनात अडकला आहे. अभिजीत हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Taarak Mehta दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार, 'या' अभिनेत्रीसोबत झाला होता पहिला घटस्फोट
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. त्यातच आता तारक मेहता दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत.

लग्नानंतर वनिता खरात आणि नवऱ्यामध्ये ओंकार भोजनेनरुन वाद? समोर आलं मोठं कारण
बॉलिवूडप्रमाणेच मराठी सिने सृष्टीतही लग्नाचे बार उडत आहेत.नुकतीच मराठमोळी अभिनेत्री वनिता खरात लग्नबंधनात अडकली होती.

'तारक मेहता'मधील बबिताकडून प्रेमाची कबूली; व्हिडिओ शेअर करत केला खुलासा
कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे तर कधी तिच्या पर्सनल लाईफमुळे. अनेकदा ती तिच्या रिलेशनशिपमुळे ही चर्चेत असते.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘दयाबेन’ परतणार!
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: एकापाठोपाठ एक अशा अनेक कलाकारांनी मालिकेला गुडबाय म्हटले असून, हे नेमके का घडत आहे? तसेच प्रसूती रजेवर गेलेली ‘दयाबेन’ अर्थात अभिनेत्री दिशा वाकाणी पुन्हा या मालिकेत परतणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे.

आधी Miscarriage आणि मग घटस्फोट 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं असं काही की वाचून तुम्हालाही बसेल धक्का
या अभिनेत्रीचा आज 37 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया...

Shalva Kinjawadekar Mehendi : ओमला खऱ्या आयुष्यात भेटली स्वीटू, शाल्वच्या मेहंदीचे फोटो आले समोर
Shalva Kinjawadekar Mehendi : शाल्वच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्या दोघांचा साखरपुडा झाला होता.

स्नेहल शिदमच्या 'त्या' रोमॅन्टिक फोटोवर निखिल बनेनं दिलं उत्तर, वाचा काय म्हणाला...
Shenal Shidam Instagram Post: स्नेहल शिदम आणि निखिल बने हे खूप चांगले मित्र (Shenal Shidam) आहेत. परंतु त्यांच्या एकमेकांसोबत दिलेल्या रॉमेण्टिक पॉझमुळे आता सगळीकडेच चर्चांना उधाण आलं आहे

Divorce च्या चर्चा असतानाच, Actress नं दुसऱ्या पतीसोबत शेअर केला रोमँटिक व्हिडीओ
Actress नं घटस्फोटाच्या चर्चांमध्येच हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Shocking News : 'या' मराठमोळ्या कलाकारानं चोरल्या तब्बल 22 बाईक, असा झाला उलगडा...
Shocking News : प्रत्येकाला जीवनात काही ना काही अडचणींचा सामना करावा लागतो. या कलाकावर अशी काय वेळ आली की त्यानं इतकं टोकाचं पाऊल उचललं?