'लहान तोंडी मोठा घास', 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरवर मराठी अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाला...
काही दिवसांपूर्वी विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. यानंतर ट्रेलरवरून वाद होताना दिसत आहे. अशातच मराठी अभिनेत्याने देखील याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
2 तास 3 मिनिटांचा तो थ्रिलर चित्रपट, जिवंत शरीरातून हृदय काढून विकले; याच्या कथा आणि सस्पेन्सपुढे 'दृश्यम'ही फेल
या चित्रपटात तुम्हाला सस्पेन्सचा असा डोस देण्यात आला आहे की तो पाहिल्यानंतर तुमचे डोकं भणभणायला लागेल.
यांचं हनीमून कधी संपणार? सिडनीमध्ये सोनाक्षी सिन्हा झहीरसोबत झाली रोमँटिक, चाहत्यांनी केलं ट्रोल
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नुकतेच झहीरसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे ती सध्या ट्रोल होताना दिसत आहे.
12 दिवसांमध्ये 'या' चित्रपटाने केली बजेटपेक्षा 3 पट अधिक कमाई
'बेबी जॉन', 'गेम चेंजर', 'इमर्जन्सी' आणि 'आझाद' सारखे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. मात्र, यातील काही चित्रपट खूप मोठ्या बजेटचे होते, परंतु चांगली स्टारकास्ट असूनही हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरले.
चाहत्यांसोबत सेल्फी, थलपति विजयच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव जाहीर, पोस्टर व्हायरल
थलापति विजयचा आगामी चित्रपट जो याआधी विजय 69 या नावाने ओळखला जात होता. आता प्रजासत्ताक दिन 2025 च्या निमित्ताने त्याचे शीर्षक उघड करण्यात आले आहे.
लग्नाच्या आधल्या रात्री आमिर खानचा जावई संपूर्ण रात्र जुनैद खानसोबत झोपला अन्...
Junaid Khan on Brother in Law Nupur Shikhare : जुनैद खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
'मला माफ कर', कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची बॉयफ्रेंडसाठी भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यात येईल पाणी
हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराविरुद्ध लढाई लढत आहे. अशातच हिनाने बॉयफ्रेंड रॉकीसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
काळे कपडे परिधान करून 'हा' डान्सर पोहोचला महाकुंभ मेळ्यात, व्हिडीओ व्हायरल
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात डुबकी मारण्यासाठी दररोज लाखो भाविक येतात. यामध्ये कलाकार, नेते आणि अनेक दिग्गज मंडळीही महाकुंभला पोहोचत आहेत.
बाबोओ... फक्त बूट आणि कपडे ठेवण्यासाठी 'या' अभिनेत्याने विकत घेतलाय 3 BHK फ्लॅट
Actor Baught New Falt just to Store Shoe and Clothes : अभिनेत्यानं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे की त्यानं फक्त बूट आणि कपडे ठेवण्यासाठी फ्लॅट खरेदी केला आहे.
'पद्मश्री' अशोक सराफ यांची एकूण संपत्ती किती आहे? निवेदिता सराफ किती कोटींच्या मालकीण?
Padma Shri Ashok Saraf Total Property: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश असून त्यांना मानाचा 'पद्मश्री' पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर जाऊन घेऊयात त्यांच्या एकूण संपत्तीसंदर्भात...
मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाचा रॅम्पवर दिसली दीपिका पदुकोण; लूक पाहून नेटकऱ्यांना वाटलं रेखाच आल्या...
Deepika Padukone : दीपिका पदुकोण मुलगी दुआच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रॅम्पवॉकवर दिसली आहे.
सैफ अली खान हत्या प्रकरणातील आरोपी कुणी दुसरा आहे? 19 नमुने मॅच होईनात, मुंबई पोलिसांना मोठा धक्का
सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपीचा शोध सुरू असताना, मुंबई पोलिसांनी त्याच्या इमारतीच्या पायऱ्यांवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पश्चिम रेल्वेची मदतही घेतली होती.
अशोक सराफ, अरिजीत सिंग अन्...; मनोरंजन सृष्टीतील कोणाकोणाला मिळाले पद्म पुरस्कार? पाहा संपूर्ण यादी
Padma Awards 2025 : आज 76 वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्तानं अनेकांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. यात मनोरंजन क्षेत्रातील कोणत्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. त्या यादीवर एकदा नजर टाका.
राऊतांचा पुन्हा कंगनावर निशाणा! म्हणाले, 'मणिपूरच्या हिंसाचाराला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधानांचे...'
Sanjay Raut Salams Kangana Ranaut: "कंगना राणावत या भाजपच्या गोटात आहेत व मोदींच्या अंधभक्त महामेळाव्यात त्या ब्रॅण्ड अँम्बेसेडर आहेत," असा टोला राऊतांनी लगावला आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! हल्लेखोर एकटाच नव्हता?
सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. सैफवर हल्ला करणारा एकदा नव्हता यात आणखी हल्लेखोरांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Padma Awards 2025: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
केंद्र सरकारने पद्म पुरस्कार 2025 जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्राला 11 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
आशा भोसलेंची नात 'या' भारतीय क्रिकेटरला करतीये डेट? बर्थ-डे पार्टीमधील फोटो व्हायरल
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसलेने (Zanai Bhosle) नुकताच मुंबईत आपला वाढदिवस साजरा केला. यावेली तिच्या वाढदिवसाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली ज्यामध्ये एका भारतीय क्रिकेटरचाही समावेश होता.
ना शाहरुख, ना सलमान, OTTवर सर्वाधिक कमाई करणारा 'हा' आहे सुपरस्टार, फी ऐकून बसेल धक्का
कोरोना काळानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठं यश मिळालं आहे. इथे प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात कंटेंट मिळतो. अशातच ओटीटीवरील सर्वात महागडा अभिनेता कोण? जाणून घ्या सविस्तर
2 तासांचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, 45 कोटी बजेट अन् कमाई 60 हजार, OTT वरही मिळाले नाही स्थान
सतत एक नाही तर एक प्रदर्शित होत असल्याचे आपण पाहतो. ज्यात काही ब्लॉकबस्टर होतात तर काही चित्रपट हे फ्लॉप ठरतात. काही चित्रपट तर असे असतात जे ओपनिंग डेच्या दिवशी देखील थिएटर खाली असतात. अशात आज अशा एका चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत. जो बनवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले पण कमाईच्या बाबतीत त्यानं काहीच कमावले नाही.
कपिल शर्मा पुन्हा अफेअरमध्ये अडकणार? 9 वर्षांनंतर 'या' चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू
कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. 2015 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल चे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत आणि एकदा पुन्हा त्याच्या हशा आणि गोंधळाचा खळखळाट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.