विवस्त्र आंघोळ केल्यास आरोग्यासाठी अधिक फायदेशीर? डॉक्टरांनी सांगितलं रहस्य
Benefits of Bathing Without Clothes : अनेकांना विवस्त्र होऊन आंघोळ करायला आवडते तर काही लोक अंगावर एकतरी कपडा ठेवतात. पण विवस्त्र आंघोळ केल्याने आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. यामागील तथ्य डॉक्टरांनी सांगितलंय.
व्हिटॅमिन C चे उत्तम स्रोत: संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन C असलेली 'ही' 5 फळं
व्हिटॅमिन C हा एक अँटीऑक्सिडंट आहे, जो शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. हे शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा, हाडे, स्नायू आणि कोलेजन निर्मितीसाठी महत्वाचे आहे. व्हिटॅमिन C च्या कमी प्रमाणामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि अन्य आजाराचा धोका वाढतो.
Benefits of Crying : रडणं देखील चांगलं असतं, डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंचे काय फायदे?
Benfits of Crying : अनेकांना सहज रडता येतं. कारण ते जास्त भावुक असल्याचं म्हणतात. पण रडण्यानंतर हलकं आणि मोकळं वाटत असल्याचं दिसत आहे. रडण्याचे फायदे काय?
एका हृदयाचा 13 मिनिटांत 13 किमीचा प्रवास, जीव वाचवण्यासाठी मेट्रो बनली बुलेट ट्रेन
हार्ट ट्रान्सप्लांटेशनकरिता मेट्रो ट्रेनने ग्रीन कॉरिडोर तयार केलं आहे. एका अवघ्या 13 मिनिटांत 13 किमीचा प्रवास केला आहे.
सतत तुटणारी नखे आणि दातांमधील झिणझिण्या; शरीरातील 'या' घटकाच्या कमकरतेची लक्षणे
शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. काय आहेत कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे?
लिव्हर खराब झाल्यामुळे त्वचा आणि नखांवर दिसतात 'ही' 4 लक्षणे; दुर्लक्ष करणं महागात पडेल
जेव्हा यकृत खराब होते तेव्हा पोटदुखी आणि भूक न लागणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. पण जेव्हा यकृत खराब होते तेव्हा त्वचेवरही काही लक्षणे दिसू शकतात.
सावधान! तुमच्या किचनमधील एअर फ्रायर कॅन्सरचा एजंट?
Air fryer Causes Cancer: एअर फ्रायरमध्ये जेवण बनवल्याने कॅन्सर होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
वाटाणे सोलल्यानंतर साली फेकून देत असाल तर थांबा, जाणून घ्या याचे आरोग्यादायी फायदे आणि उपयोग
Benefits of Pea Peel: वाटाण्यांच्या सालींना व्हिटॅमिन डीचे चांगले स्त्रोत मानले जाने. घरीच वटाण्यांच्या सालींचे पावडर बनवून तुम्ही त्याचे आरोग्यदायी फायदे घेऊ शकता.
Stamina वाढवण्यासाठी रनिंग करणं जास्त फायदेकारक की सायकलिंग?
Running or Cycling What is Best : धावल्यानं की सायकल चालवल्यानं कशा प्रकारे वजन कमी करणं सोपं...
दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात किती तासांचे अंतर असले पाहीजे?
आपल्या आहाराची गुणवत्ता आणि जेवण घेण्याची वेळ याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. योग्य वेळेवर न जेवल्याने किंवा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामधील अंतर योग्य न राखल्यास शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
घरच्या घरी कुकरमध्ये बनवा सोपा ओट्स आणि केळीचा चॉकलेट चिप केक
लहान मूलांना केक तर खूपचं आवडतो. परंतु त्यात मैद्याचे प्रमाण जास्त असल्याने लहान मुलांच्या आरोग्यास धोकादायक ठरु शकतो. जास्त प्रमाणात मैद्याचे सेवन हे आपल्या पोटातील आतड्यांना नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे केक खाण्यापासून पालक त्यांना थांबवतात.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी lunch मध्ये काय खावं? वजन कमी करण्याचा मूलमंत्र
पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जिममध्ये जाऊन कठोर परिश्रम करावे लागते तर असं नाही. जास्त प्रयत्न न करता तुम्ही वजन कसे कमी करू शकता हे तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
फ्रिजमध्ये ठवलेल्या कणकेपासून चपाती बनवताय? जाणून घ्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही
Dough Kept in Firdge : तुम्हालाही सवय आहे फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या कणकेपासून चपाती बनवण्याची... मग जाणून घ्या हे आरोग्यासाठी फायदेकारक की नाही...
हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोल करेल हा देशी उपाय, शरीरात चिकटलेली घाण कोपऱ्यातून होईल साफ
कोलेस्ट्रॉल एक असा चरबीचा थर आहे जो रक्तवाहिन्यांना आणि धमण्यांना चिकटून असते. याची साफसफाई होणे गरजेची असते. अशावेळी हा घरगुती उपाय ठरतो अतिशय महत्त्वाचा.
सावधान! दुपारच्या जेवणावेळी 'या' चुका करताय? डायबिटीस तुमच्यापासून फार दूर नाही...
Blood Sugar and Lunch Mistakes : मधुमेह... भारतीयांपुढं असणारी एक मोठी आरोग्यविषयक समस्या. अशा या मधुमेहापासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींचं पालन केल्यासही मोठी मदत मिळते.
थंडीमध्ये दुधीचा ज्यूस पिण्याचे चमत्कारिक फायदे, आजपासूनच करा सुरुवात
Gourd Juice Benefits : थंडीत दुधीचा रस प्यायल्याने फक्त शरीराला आरामच मिळतो असं नाही तर सुदृढ राहण्यासही मदत होते. जाणून घ्या फायदे.
Urine Leakage : हसताना, खोकताना किंवा शिंकताना अचानक लघवी गळते? त्यामागील कारण आणि उपाय काय?
Urine Leakage : हसताना, खोकताना किंवा शिंकताना अचानक लघवी गळते, हा आजार अनेक जणांमध्ये दिसून येतो. पण हा आजार खास करुन महिलांमध्ये पाहिला मिळतो. तीनपैकी एका महिलेला ही समस्या असते. या आजाराला लघवी असंयम असं म्हटलं जातं.
झोपण्यापूर्वी Reels पाहण्याची सवय तुमचा घात करु शकते; संशोधनातून धक्कादायक खुलासा
Reels Addiction Shocking News: आपल्यापैकी अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी बेडवर लोळता लोळता रिल्स पाहण्याची सवय आहे. मात्र ही सवय धोकादायक ठरु शकते, असं नव्या अभ्यासात समोर आलं आहे.
PHOTO: 'ही' एक गोष्ट चहामध्ये टाकल्यास चहा बनतो विष, शरीराला आतून बनवतो पोकळ
Tea Side Effects: हिवाळ्यात गरम चहा प्यायला कोणाला आवडत नाही? पण तुम्हाला माहीत आहे का? दुधाचा चहा आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. चला जाणून घेऊया चहामध्ये कोणती गोष्ट मिसळल्याने ती विषारी बनते.
साधी दातदुखी समजून केलं दुर्लक्ष, जबडा सुन्न पडल्यानंतर डेन्टिस्टकडे गेला; रिपोर्ट पाहून पायाखालची जमीनच सरकली
दातदुखी आणि जबड्यात सूज येणे यासारखी असामान्य लक्षणं प्रोस्टेट कॅन्सरची असू शकतात हे एका घटनेतून उघड झालं आहे.