Vidharbha News

Video : 10 फुटी अजगराने गिळले तीन ससे आणि...

Video : 10 फुटी अजगराने गिळले तीन ससे आणि...

Python Swallows Rabbits in Nagpur ​: आपण अनेकवेळा पाहिले किंवा ऐकले आहे की, अजगराने शेळीला गिळले. तसेच अन्य प्राण्यांना गिळल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत. असाच आणखी एका घटनेत अजगर ससा गिळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  

Oct 1, 2022, 12:44 PM IST
क्रीडा जगतातून मोठी बातमी! प्रो लीगच्या चाचणीसाठी पैसे मागितले, पण खेळाडू पोहोचले तेव्हा...

क्रीडा जगतातून मोठी बातमी! प्रो लीगच्या चाचणीसाठी पैसे मागितले, पण खेळाडू पोहोचले तेव्हा...

प्रो लीग चाचणीसाठी जाहीरात दिली, खेळाडूंनी पैसे भरले, पण... लाखो रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार

Sep 30, 2022, 03:08 PM IST
Lampi Virus : जनावरं होणार लम्पीमुक्त! 'ही' उपचार पद्धती ठरणार रोगावरचं ब्रम्हास्त्र

Lampi Virus : जनावरं होणार लम्पीमुक्त! 'ही' उपचार पद्धती ठरणार रोगावरचं ब्रम्हास्त्र

शेतकऱ्यापासून ते सरकारी यंत्रणांपर्यंत सर्वजण या रोगासंदर्भात (Lampi Virus) उपाय योजना शोधण्याचं काम करत आहेत.

Sep 27, 2022, 03:59 PM IST
Navratri 2022 : राजकारण बाजूला सारत गरबा खेळण्यात रमल्या नवनीत राणा; पाहा प्रचंड Viral होणारा Video

Navratri 2022 : राजकारण बाजूला सारत गरबा खेळण्यात रमल्या नवनीत राणा; पाहा प्रचंड Viral होणारा Video

Navratri 2022  : बहुविध कारणांनी चर्चेत असणाऱ्या नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या नृत्यानं अनेकांचंच लक्ष वेधलं. 

Sep 27, 2022, 08:56 AM IST
सेल्फीचा नाद जीवावर बेतला, मालगाडीवर चढून सेल्फी घेताना 14 वर्षांचा मुलगा होरपळला

सेल्फीचा नाद जीवावर बेतला, मालगाडीवर चढून सेल्फी घेताना 14 वर्षांचा मुलगा होरपळला

मालगाडीच्या छतावरून फोटो काढत असताना 25 हजार हायवोल्टेज तारेला चिकटला आणि...

Sep 26, 2022, 06:01 PM IST
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे 11 दिवसांच्या बाळाचा मृत्यू!

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे 11 दिवसांच्या बाळाचा मृत्यू!

रात्री उशिरा यातील एका बालकाचा मृत्यू झाला आहे.

Sep 26, 2022, 08:59 AM IST
भात खाल्ला म्हणून मित्र संतापला, डोक्यात काठी घालून मित्रालाच संपवला, धक्कादायक घटना

भात खाल्ला म्हणून मित्र संतापला, डोक्यात काठी घालून मित्रालाच संपवला, धक्कादायक घटना

भाताचा हिस्सा न दिल्याने खून करून टाकल्याचे धक्कादायक प्रकार घडला आहे.

Sep 25, 2022, 01:16 PM IST
संतापजनक घटना! मुलं की गुरं? 120 विद्यार्थांना ट्रकमध्ये कोंबलं, अनेकजण बेशुद्धावस्थेत

संतापजनक घटना! मुलं की गुरं? 120 विद्यार्थांना ट्रकमध्ये कोंबलं, अनेकजण बेशुद्धावस्थेत

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार गोदिंया जिल्ह्यात घडला आहे.

Sep 25, 2022, 08:00 AM IST
खासदार नवनीत राणा पुन्हा जेलमध्ये जाणार का?, अजामीनपात्र वॉरंट जारी

खासदार नवनीत राणा पुन्हा जेलमध्ये जाणार का?, अजामीनपात्र वॉरंट जारी

 Navneet Rana non-bailable warrant issued : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  

Sep 24, 2022, 02:03 PM IST
नागपुरात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा भांडाफोड, दोन परदेशी तरुणींना अटक

नागपुरात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा भांडाफोड, दोन परदेशी तरुणींना अटक

नामांकित हॉटेलमधून परदेशी तरुणींना अटक करण्यात आले आहे.

Sep 21, 2022, 10:47 PM IST
राज ठाकरे कोणाचा 'केक' कापणार? चॉकलेट, पाईनापल आणि बटरस्कॉच केक कोणाला आवडतो?

राज ठाकरे कोणाचा 'केक' कापणार? चॉकलेट, पाईनापल आणि बटरस्कॉच केक कोणाला आवडतो?

राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्यावर असताना केलेल्या खरेदीची चर्चा

Sep 20, 2022, 09:09 PM IST
राज्यात सुरु होणार कोंबड्यांची झुंज? कोंबड्यांच्या झुंजीला खेळाचा दर्जा?

राज्यात सुरु होणार कोंबड्यांची झुंज? कोंबड्यांच्या झुंजीला खेळाचा दर्जा?

राज्यात कोंबडा झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी यासाठी हायकोर्टात याचिका

Sep 20, 2022, 07:16 PM IST
'वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पात पैसे कोणी...,' राज ठाकरेंच्या संशयाने खळबळ

'वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पात पैसे कोणी...,' राज ठाकरेंच्या संशयाने खळबळ

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प नेमका फिस्कटला कुठे असा सवाल उपस्थित करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. 

Sep 19, 2022, 01:06 PM IST
बाबो! दारूड्यांची चक्क टॉवरवर पार्टी, अख्खं गाव जमलं, पोलीसही आले अन्..

बाबो! दारूड्यांची चक्क टॉवरवर पार्टी, अख्खं गाव जमलं, पोलीसही आले अन्..

दारूसाठी कायपण! चक्क टॉवर रंगली दारुड्यांची झिंगाट पार्टी

Sep 18, 2022, 10:49 PM IST
बुलडाण्यात हात कापणारी एसटी,  दोन तरुणांचे हात कापले, प्रकृती गंभीर

बुलडाण्यात हात कापणारी एसटी, दोन तरुणांचे हात कापले, प्रकृती गंभीर

एसटी प्रशासनाच्या चुकीमुळे दोन तरुणांना आलं आयुष्यभराचं अपंगत्व

Sep 16, 2022, 06:30 PM IST
दोन मित्रांमध्ये पैज लागली, पुराच्या पाण्यात उडी मारली, पण... पाहा पुढे काय झालं?

दोन मित्रांमध्ये पैज लागली, पुराच्या पाण्यात उडी मारली, पण... पाहा पुढे काय झालं?

दारुच्या नशेत पुराच्या पाण्यात पोहण्याची पैज लागली, दोघांनी पाण्यात उड्या मारल्या आणि...  

Sep 15, 2022, 08:31 PM IST
नाना पटोले आणि 'तो' मोदी एकाच मंचावर, चर्चा तर होणारच

नाना पटोले आणि 'तो' मोदी एकाच मंचावर, चर्चा तर होणारच

नाना पटोले यांच्या कार्यक्रमात गावगुंडाला निमंत्रण? पुन्हा एकदा मोठ्या चर्चेला उधाण 

Sep 15, 2022, 06:59 PM IST
शिक्षक की राक्षस! विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, शिक्षकाविरुद्ध पालक संतापले

शिक्षक की राक्षस! विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, शिक्षकाविरुद्ध पालक संतापले

शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी, पालिकांची पोलिसांत तक्रार

Sep 14, 2022, 03:23 PM IST
Rain Alert : उपराजधानीत पावसामुळे दाणादाण,  पुढील 24 तासासाठी पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट

Rain Alert : उपराजधानीत पावसामुळे दाणादाण, पुढील 24 तासासाठी पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट

अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं, नागरिकांची तारांबळ

Sep 12, 2022, 05:07 PM IST