
Kartik Amavasya 2023 : या वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे? नवीन वर्षात सुख समृद्धीसाठी पितृपूजनाची संधी गमावू नका!
Kartik Amavasya 2023 : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला अतिशय महत्त्व आहे. या वर्षातील शेवटची अमावस्या कार्तिक अमावस्या म्हणून ओळखली जाते. अमावस्येच्या दिवशी पितृदानला महत्त्व आहे.

Vivah Muhurat 2024 : पुढच्या वर्षी 'या' मुहूर्ताला वाजणार सनईचौघड्या, पाहा एकूण 61 शुभ विवाहाच्या तारखा
Vivah Muhurat 2024 : ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की योग्य वेळी शुभ कार्य केल्यानं शुभ फळ मिळतं. जर तुम्हाला 2024 मध्ये लग्न करायचं असेल तर तुम्ही या शुभ मुहूर्तांमध्ये लग्न करू शकता.

Surya - Guru Yuti : 12 वर्षांनंतर मित्रांची भेट! सूर्य व गुरुच्या मिलनामुळे 2024 मध्ये 'या' राशींचा सुवर्ण काळ
Sun And Jupiter Conjunction In Aries : सुर्याचा मित्र मानला जाणारा गुरु बृहस्पती सध्या मेष राशीमध्येच उपस्थित आहे. त्यामुळे आता 12 वर्षांनंतर दोन मित्रांची भेट (Surya - Guru Yuti) होणार आहे.

घरासमोर पारिजातकाचे झाड असणे शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगते, वाचा!
Parijat Plant Vastu Direction In Marathi: प्राजक्ताचे झाड दारासमोर असेल तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच आहात. पारिजातकाच्या झाडाचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात.

Gemini Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे मिथुन राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य
Gemini Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 हे मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

Dhan Rajyog : 1 वर्षानंतर चंद्र व मंगळ मिलनातून धन राजयोग! 3 राशींना अचानक आर्थिक लाभ
Dhan Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि चंद्र यांच्या मिलनाने धन राजयोग निर्माण झाला आहे. ज्यामुळे काही लोकांचं भाग्य उजळणार आहे.

Panchang Today : आज चतुर्दशी तिथीसोबत सर्वार्थ सिद्धी व धन योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Horoscope 11 December 2023 : 'या' 2 राशींसाठी सोमवार संकटाचा, वाचा आजचं राशीभविष्य
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Margashirsha 2023 : यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 गुरुवार? अमावस्या असल्याने उद्यापन कधी करावं?
Margashirsha Guruvar Vrat 2023 : अनेक जण संभ्रमात आहेत की यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 गुरुवार आहेत. अमावस्या आल्याने गुरुवार महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कधी करायचं.

Surya -Mangal Yuti : 50 वर्षांनंतर मकर राशीत सूर्य व मंगळाचा संयोग; 'या' राशींच्या लोकांना धनवृद्धीसह लाभच लाभ!
Surya and Mangal Conjunction : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीमध्ये सूर्य आणि मंगळाचा युती होणार आहे. या युतीमुळे 3 राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे.

Taurus Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे वृषभ राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य
Taurus Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 हे वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (11 ते 17 डिसेंबर 2023) : 'या' आठवड्यात कोणावर सूर्यदेवाची कृपा? बुधादित्य व राज लक्षण राजयोग करणार संकट दूर
Weekly Horoscope Career Prediction : हा आठवड्यात बुधादित्या आणि राज लक्षण राजयोग तुमच्या आयुष्यातील नाती, नोकरी आणि पैशांचं समस्या दूर करणार आहेत.

महिन्याभरात गडगंज श्रीमंत होतील 'या' राशीचे लोक, 16 डिसेंबर बरसणार सूर्याची कृपा
Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य 16 डिसेंबरला धनु राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या धनुमधील गोचरला धन संक्रांती म्हटलं जातं. सूर्य एक महिन्यापर्यंत धनूमध्ये राहून 3 राशीच्या लोकांच नशीब बदलून टाकणार आहे.

Panchang Today : आज त्रयोदशी तिथीसोबत रवी प्रदोष व्रत व गजकेसरीसह सुकर्मा योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?
Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Horoscope 10 December 2023 : 'या' राशीच्या व्यक्ती नवीन योजनांवर काम सुरू शकतात!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Aries Horoscope 2024 : 2024 हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य
Aries Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 हे मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

Rajlakshan Rajyoga : 12 वर्षांनंतर निर्माण झाला शक्तिशाली राज लक्षण राजयोग! 2024 मध्ये सूर्यदेव 'या' लोकांना करणार मालामाल
Rajlakshan Rajyoga : सूर्यदेव धनु राशीत प्रवेश केल्यामुळे राज लक्षण राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींवर सूर्यदेवाची कृपा बरसणार आहे.

Gajlaxmi Rajyog 2024 : गुरु - शुक्र संयोगामुळे तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, 2024 मध्ये 'या' लोकांना प्रमोशनसह पगारवाढ?
Gajlaxmi Rajyog : नवीन वर्ष 2024 मध्ये गुरु आणि शुक्र हे वृषभ राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे गुरु शुक्रचा संयोगामुळे वृषभ राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार होतो आहे. याचा प्रभाव 12 राशींवर होणार असून काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे.

Trigrahi Yog: चंद्र गोचरमुळे वृश्चिक राशीत बनणार त्रिग्रही योग; 'या' राशींना अचानक पैसा मिळण्याची शक्यता
Trigrahi Yog in Scorpio: 10 डिसेंबर रोजी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या ठिकाणी मंगळ आणि सूर्य आधीच उपस्थित आहेत. अशा परिस्थितीत वृश्चिक राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे.

Kendra Tirkon Rajyog: 30 वर्षानंतर बनला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींवर राहू शकते शनीदेवाची कृपा
Kendra Tirkon Rajyog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, कुंडलीमध्ये केंद्र त्रिकोण योग तयार होणं अत्यंत शुभ मानण्यात येतं. हे जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये फायदे देतं. केंद्र त्रिकोण राजयोगामुळे अनेक राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे