
इंदापुरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक; घटनास्थळी नेमकं काय घडलं?
इंदापुरमध्ये विचित्र प्रकार घडला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक झाली आहे.

राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पण 'या' भागांना मात्र अवकाळीचा इशारा कायम
Maharashtra weather news : राज्याच्या कोणत्या भागातून अवकाळी पाऊस पाय काढण्याचच नाव घेत नाहीये? पाहा हवामान वृत्त...

महाराष्ट्रातील आणखी एक कंपनी गुजरातला जाणार? स्थानिक कामगारांचे काय होणार?
Pune News Today: पुण्यातील शिरुर तालुक्यातील एक कंपनी राज्याबाहेर पडण्याच्या तयारीत आहे. प्रशासनाच्या कारभारामुळं कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

पुणे हादरलं! मस्करी मस्करीत एअर कॉम्प्रेसरने मित्राच्या गुद्द्वारात हवा भरली; मुलाचा तडफडून मृत्यू
Boy Killed by Pumping Air in Body : कंपनीमध्ये काम करत असताना कॉम्प्रेसरचा पाईप या अल्पवयीन मुलाच्या गुद्द्वाराला लावून त्याच्या शरीरात हवा भरली. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला.

Weather Update : पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; विदर्भाला मात्र अवकाळी झोडपणार
Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात सध्या मोठे बदल होत असून, बंगालच्या उपसागरात सक्रिय असणाऱ्या मिचौंग चक्रीवादळामुळं यात भर पडत आहे.

पुणेकरांचं Moye Moye : फर्निचर डिस्काउंटच्या अफवेने पुण्यात ट्रॅफिक जॅम, रेट विचारून होतोय अपेक्षाभंग!
Pune Pashan Road: पुणे-मुंबई महामार्गावर पाषाण येथे अनधिकृतपणे उभारलेल्या फर्निचर मॉल, शो-रुम कारवाई झाली. पुणे बांधकाम विकास विभागाच्या वतीने जोरदार कारवाई करण्यात आली.

पुण्यात School Bus चा भीषण अपघात! घटनाक्रम CCTV मध्ये कैद; पाहा Video
Pune School Bus Accident Video: हा धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या व्हिडीओमध्ये बस किती वेगात होती याचा अंदाज सहज बांधता येत आहे.

लोणावळ्यात पछाडलेली Rolls Royce कार? 17 वर्षीय तरुणीची हत्या अन्...
Haunted Rolls Royce of Lonavala: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांनी अनेकदा हा बंगला पाहिला असेल. मात्र या बंगल्याबरोबरच त्यामधील रोल्स रॉयस कारही कायमच चर्चेचा विषय ठरते.

बिहारच्या तुरुंगात बसून महाराष्ट्रात टाकला 6.5 कोटींचा दरोडा; व्हिडिओ कॉल करायचा अन्...
सांगलीतील रिलायन्स दरोडा प्रकरणी मुख्य सूत्रधाराला बिहारच्या तुरुंगातून अटक करण्यात आली आहे. जेलमधून बसून त्याने हा दरोडा घातला.

शेतात जातानाच मृत्यने गाठलं, मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

नाद खुळा! उपसरपंच झाला म्हणून मोठ्या भावाला लहान भावाने हेलिकॉप्टरमधून फिरवलं
मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून एका पठ्ठ्यानं चक्क हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा घातली. सांगलीत या भावाची जोरदार चर्चा होत आहे.

पुणेः पत्नीने जेवणात चिकन बनवलं नाही; नवऱ्याने चिमुकल्या लेकीला दिली भयंकर शिक्षा
Pune News Today: पत्नीने जेवणात चिकन न दिल्यामुळे चिडून पतीने लहान मुलीच्या डोक्यात वीट मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.

मावळच्या रावण थाळीची 'वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया'मध्ये नोंद, कुठे मिळते ही थाळी? वाचा
Pune Ravan Thali: पुण्यातील मावळ तालुक्यातील रावण थाळीला वर्ल्ड रेकॉर्ड मिळाल्याचे समोर आले आहे. या थाळीत असं काय खास आहे हे जाणून घेऊया.

Pune Accident : तो परभणीचा, ती सांगलीची! नव्या आयुष्याची स्वप्न अन् बाशिंग बांधायला गेले पण...
Love Journey Ends In Pune Accident : शिंदवणे घाटात जनावरांचा चारा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्यानं रामेश्वरचा प्रेमीकासमोर अंत झाला. नव्या आयुष्याची स्वप्न बघणाऱ्या तरुणाचा एका चुकीमुळे सर्वकाही संपुष्टात (Pune Accident) आलं.

शिवरायांचा पुतळा अन् ते मुस्लीम जोडपं! हा Video पाहून अंगावर येईल काटा
Muslim Couple Chhatrapati Shivaji Maharaj Viral Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत असून या व्हिडीओला हजारोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले असून तो व्हायरल झाला आहे.

पत्नी आणि मुलाची हत्या करुन शिक्षक पतीची आत्महत्या, सोलापुरात एकच खळबळ
Solapur News Today In Marathi: शिक्षक पत्नी आणि मुलाचा निर्घृण खून करून पती शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

पुणेः प्रेयसीला पळवून नेत प्रियकराचा लग्नास नकार, नंतर तरुणीच्या कृत्याने सारेच हादरले
Pune News Today: प्रियकराने लग्नास नकार देत तुला जे करायचे ते कर,असे म्हणत मानसिक त्रास दिल्याने प्रेयसीने तिच्या मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.उरुळी देवाचीमध्ये शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

विषय मोदींपर्यंत पोहोचलाय..प्रसिद्ध अभिनेता-कवीचा दुग्धाभिषेक...'असे करणारा मी पहिला भारतीय..'
Abhijeet Bichukale Milking Ceremony: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाकडून साताऱ्यात प्रसिद्ध अभिनेते आणि कवी अभिजीत बिचुकले यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला आहे.

स्वामींच्या मृत्यू पूर्वीच समाधी उभारणार; भक्तांची जिल्हाधिकऱ्यांकडे जागेची मागणी
पंढपूर येथील स्वामी माधवानंद सरस्वती यांच्या भक्तांनी त्यांच्या मृत्यूपूर्वीच समाधी उभारण्यासाठी जागेची मागणी केली आहे.

आई मुलाला जेवू घालत असतानाच कारने चिरडलं! दोघांचाही मृत्यू; नगरमध्ये जमिनीच्या वादातून हत्या
Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये आई आणि मुलाची कारखाली चिरडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेजाऱ्यानेच गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घराबाहेर बसलेल्या आई आणि मुलाची हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला आहे.