
कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या या झाडाला 24 तास सुरक्षा
कोकणातल्या जंगलातील एका झाडाची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. या झाडाला वनविभाग, महसुल विभाग आणि स्थानिक नागरिकांकडून 24 तास संरक्षण दिलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या झाडाला मोठी मागणी आहे.

कोका-कोलाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कोकणात, मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन
कोकणातल्या खेड लोटे एमआयडीसी इथं हिंदूस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीचा प्रकल्प उभा राहतोय, या प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

रत्नागिरीतील 50 मंदिरात ड्रेसकोड लागू; पाहा मंदिरांची संपूर्ण यादी
राजापूर तालुक्यातील कशेळी येथील श्री कनकादित्य मंदिर, आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर, राजापुरातील श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर, रत्नागिरीतील स्वयंभू श्री काशी विश्वेश्वर देवस्थानसह जिल्ह्यातील 47 मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Weather Update : पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पाहून चिंता वाढेल; पाहा सविस्तर वृत्त
Maharashtra Weather Update : सहसा सप्टेंबर महिन्यानंतर हिवाळ्याची चाहूल चागते आणि नोव्हेंबर उलटून जाईपर्यंत थंडीचा कडाका प्रचंड वाढतो.

मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात चार पर्यटक बुडाले; कोल्हापुरहून आले होते सहलीसाठी
तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर सहलासाठी आलेले चार पर्यटक समुद्रात बुडाले आहेत.

Weather Update : मान्सूनमागोमाग थंडीही देतेय चकवा; राज्याच्या 'या' भागात ऐन हिवाळ्यात पावसाचा इशारा
Weather Update : काय चाललंय काय? थंडी आली म्हणता म्हणता आता राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं नेमका कोणता ऋतू सुरुये हे लक्षात येत नाही.

'मराठा समाजात तुम्हाला तुमची किंमत ठेवायची असेल तर...'; नितेश राणेंचा जरांगेंना थेट इशारा
Maratha Aarakshan Nitesh Rane Warns Manoj Jarange Patil: भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणेंनी सिंधुदुर्गमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना इशारा दिला आहे.

Kojagiri Pournima : हिराची हिरकणी झाली तीही कोजागिरीच्या रात्रीच...
Kojagiri Pournima : आज कोजागिरी पौर्णिमा, आपण चंद्राच्या शितल छायेत मसालेदार, केसरयुक्त दुधाची चव घेतो. पण आज ऐतिहासिक घटना घडली होती.

अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी सख्ख्या बहिणींचा काटा काढला; सूपमध्ये विष टाकून घेतला जीव
Alibaug News Today: भावानेच काढला दोघा सख्ख्या बहिणींचा काटा.अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Devendra Fadnavis : पोरगं हट्टाला पेटलं 'देवेंद्र काकांना भेटायचंय', फडणवीस म्हणतात, 'माझं मन भरून आलं...'
Maharastra News : मंडणगडच्या भाजप कार्यालयात पोहोचल्यावर एका चिमुकल्याने फडणवीसांचं (Devendra Fadnavis) गुलाबाचं फुल देऊन स्वागत केलं. त्याचा किस्सा एका भाजप कार्यकर्त्याने एक्स पोस्ट करत शेअर केला होता.

कोकणात मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे; 'या' तारखेनंतर पावसाचा जोर ओसरणार
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात जुलैमध्ये चांगलाच पाऊस बरसल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाने ओढ दिली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाला असून आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे.

प्रवाशांसाठी मोठी बातमी! कोकण रेल्वेच्या 12 गाड्या रद्द; आत्ताच वेळापत्रक पाहून घ्या
Kokan Railway News: . रोह्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. त्यामुळं काही गाड्या रद्द केल्या आहेत.

मत्स्यतलावात खाद्य टाकण्यासाठी गेले अन् तिथेच घात झाला, अलिबागमध्ये बाप-लेकाचा तडफडून मृत्यू
Raigad Rain News: दोघेही गावाजवळ असलेल्या मत्स्यतलावात खाद्य टाकण्यासाठी गेले असता घडली घटना अंगावर विज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे.

कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 तास उशिराने, प्रवाशांचे हाल
Konkan Railway : कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 तास उशिराने धावत आहेत. रोह्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प

रत्नागिरीत ब्रेक फेल झालेला टेम्पो गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसला; दोघांचा मृत्यू
गणेश विसर्जनादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. भरधाव टेम्पो गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

गणेश विसर्जनाला गालबोट; नाशिकमध्ये 4 जण बुडाले, रायगडमध्ये 4 गणेश भक्त वाहून गेले
नाशिक आणि रागयड जिल्ह्यात गणेश विसर्जानादरम्यान मोठी दुर्घटना घडली. चार गणेश भक्त नदीत वाहून गेले आहेत.

खेड रेल्वे स्टेशनवर राडा, ट्रेनमधे चढण्यासाठी संघर्ष; कोकणातून परत येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल
गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या प्रवाशांचे परतीच्या प्रवासातही हाल होत आहेत. गणपती स्पेशल गाड्याही उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. खेड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांमध्ये जोरदार राडा झाला.

कोकणात गेलेल्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासातही हाल; गणपती स्पेशल गाड्या 4 तास लेट
Ganeshotsav 2023 : कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासात देखील हाल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई गोवा हायवेवर सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर रेल्वेगाड्या तब्बल चार उशिराने धावत आहेत.

आज गाडी तेरा भाई चलाएगा! मद्यधुंद चालकामुळे कंडक्टरने चालवली 60 किमी एसटी
Raigad News : रायगडमध्ये एका मद्यधुंद एसटी चालकामुळे कंटडक्टरवर बस चालवण्याची वेळ आली आहे. एसटी चालकाने बस एसटी स्टॅंडवर येताच मद्यपान केल्याने कंटडक्टरला बस 60 किमीपर्यंत चालवावी लागली आहे.

गौराईंचा आज पाहुणचार!...म्हणून गौराईसाठी दाखवला जातो मांसाहाराचा नैवेद्य, नेमकं कारण घ्या जाणून!
Gauri Pujan 2023 Naivedya : अख्खा देश बाप्पामय झालेला आहे, अशात गणपतीपाठोपाठ घरांमध्ये गौराईंचं आगमन झालं आहे. आज गौराईंना पाहुणचार (Gauri Naivedya) केला जाणार आहे. काही भागात गौराईंना नॉनव्हेजचा नैवेद्य दाखवला जाईल. काय आहे यामागील कारणं जाणून घेऊयात.