पुणे

पुण्यात मोदी करतायत उमेदवारांचा प्रचार

पुण्यात मोदी करतायत उमेदवारांचा प्रचार

Oct 3, 2014, 09:33 AM IST

जेलमध्ये संजय दत्तची थट्टा-मस्करी

पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तची टर उडवली जात असल्याचं सांगण्यात येतंय. 

Oct 2, 2014, 10:00 PM IST

पुण्यात निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी महिलांवर

राजकीय पक्ष निवडणूक लढवत असले तरी, निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी प्रशासनावर असते. शेकडो अधिकारी आणि हजारो कर्मचारी निवडणूक पार पाडण्यासाठी झटत असतात. यात प्रामुख्याने पुरुष अधिकारी आणि कर्मचा-यांचं वर्चस्व दिसतं. पुण्यात मात्र याच्या विरुद्ध चित्र पाहायला मिळतंय. निवडणुकीची अवघड आणि जबाबदारीची कामगिरी पुण्यात महिला अधिका-यांच्या खांद्यावर आहे. 

Oct 2, 2014, 11:55 AM IST

विधानसभा निवडणुका... कुठे गेलं साहेबांचं महिला धोरण?

विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटपावर नजर टाकली तर महिलांना समान संधी तर सोडाच परंतु महिलांच्या पदरात पुरुष उमेदवारांच्या तुलनेत एक टक्का जागा आल्याचं ढळढळीत सत्य तुमच्यासमोर येईल. 

Sep 30, 2014, 02:05 PM IST

पुण्यात सेफ मतदानसंघांवर इच्छुकांची फिल्डिंग

पुण्यात सेफ मतदानसंघांवर इच्छुकांची फिल्डिंग

Sep 24, 2014, 09:21 PM IST

मालिकेतून आयडिया घेत मामीनं केली भाच्याची हत्या

एका गुन्हेगारीविषयी सध्या सुरू असलेल्या एका मालिकेतून आयडिया घेऊन मामीनं भाच्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. वारजे इथल्या आदित्य गार्डनसिटीच्या पाठीमागे असलेल्या 'म्हाडा'च्या इमारतीवरील पाण्याच्या टाकीत बुधवारी रात्री भाच्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

Sep 23, 2014, 02:10 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर पुणे काँग्रेसमध्ये बंडखोरीचे बिगुल

निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरीचे बिगुल वाजायला सुरुवात झालीय. पुण्यात शिवाजीनगरमध्ये विद्यमान आमदार विनायक निम्हण यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी काँग्रेसमधले निष्ठावंत एकवटले आहेत. निम्हणांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात बंडखोरी करणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिलाय. 

Sep 22, 2014, 05:41 PM IST