महाराष्ट्रातील 350 वर्षा जुना पूल; छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोड
गड, किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रात असेलला शिवकालीन पूल देखील तितकाच दणकट आणि मजबूत आहे.
कोकणातील रत्नदुर्ग किल्ल्यावरची भगवती देवी... मंदिराजवळून अरबी समुद्रापर्यंत जाणारा तीन तोंडाचा छुपा भुयारी मार्ग
Ratnadurg Fort Ratnagiri Maharashtra : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेला रत्नदुर्ग किल्ला विहंगम दृष्यासाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर आहे.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचं आयुष्य फक्त 31 वर्षांचं राहिलंय; 2050 पर्यंत सगळं समुद्रात बुडणार
मुंबई आणि ठाणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी... तुमचं आवडतं शहर असलेल्या मुंबईला जलसमाधी मिळणार आहे. मुंबई ठाणे आणि नवी मुंबईचं आयुष्य फक्त 31 वर्षांचं राहिलंय. 2050 पर्यंत देशाची शान असलेली ही शहरं समुद्रात बुडणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रणनिती! राज ठाकरे यांचा मास्टरप्लान; महायुती आणि महाविकास आघाडीतील 'त्या' उमेदवारांना...
Maharashtra politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणनिती आखली आहे.
अरबी समुद्रातलं शिवस्मारक विधानसभा निवडणुकीचा मुद्दा, वादात भाजप गप्प का?
अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी संभाजीराजे छत्रपतींनी आंदोलन केलंय. 2016मध्ये जलपूजन झालेल्या शिवस्मारकाची अजून एक वीटही का रचली गेली नाही असा सवाल त्यांनी केलाय. अरबी समुद्रात दुर्बिण घेऊन शिवस्मारकाचा शोध घेत सरकारचा प्रतिकात्मक निषेध केला. संभाजीराजेंच्या या आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा महत्वाचा ठरलाय. यात भाजप गप्प का? असा प्रश्नही उपस्थित होतोय.
Sambhaji Raje in Mumbai : संभाजीराजे छत्रपतींकडून अरबी समुद्रात शिवस्मारकाचा शोध
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 06 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
पुणे भाजपात मोठा संघर्ष ! विधानसभेच्या वादात तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री
Maharashtra politics : पुण्यात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता, कसबा विधानसभेच्या वादात भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री घेतली आहे.
नवनीत राणांनंतर अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांचीही महिलांकडून होळी, विधानसभेआधी राजकारण तापणार?
Abdul Sattar Saree Distribution:शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना साडी वाटप केले होते. मात्र या साडया महिलांनी जाळून टाकल्याच्या प्रकार समोर आलाय.
'त्या' राजकीय आरोपांमुळे मोठ्या अडचणीत सापडलाय काँग्रेसचा आमदार; शरद पवार संकटातून बाहेर काढणार?
Maharashtra politics : काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवारांना विनंती केल्याचं खोसकरांनी म्हटलंय. विधानपरिषदेत खोसकरांनी क्रॉस व्होटींग केल्याची चर्चा आहे. मात्र ते आरोप खोसकरांनी फेटाळलेत. काँग्रेस उमेदवारी देणार नसेल तर मला पर्यायी मार्ग शोधावा लागणार, असा गर्भीत इशाराही खोसकरांनी दिलाय.
विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Assemble Election: राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष सोडून न जाता शरद पवारांसोबत राहणाऱ्यांना तिकीट मिळणार की पक्षात पुन्हा घरवापसी करणाऱ्यांना संधी मिळणार?
महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी करणाऱ्या बच्चू कडूंसोबत मोठा धोका!
Maharashtra politics : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीये.. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या मैदानात उडी मारलीये.. शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नी आक्रमक असलेले प्रहारचे नेते बच्चू कडू यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसलाय..विधानसभेसाठी बच्चू कडूंनी तिसरी आघाडी निर्माण केलीये.. मात्र, त्यांना आपल्या होमग्राऊंडवरील एकुलता एक आमदारानं सोडचिठ्ठी देत मोठा धक्का दिलाय..
प्रहारचा एकमेव आमदार शिवसेनेनं पळवला, धक्क्यातून बच्चू कडू कसे सावरणार?
Bacchu Kadu: विधानसभेसाठी बच्चू कडूंच्या पुढाकारानं राज्यभरात तिसरी आघाडी निर्माण करण्यात आलीये.. मात्र, त्यांच्या प्रहार पक्षात बिघाडी झाल्याचं चित्र आहे.
पोलिसांचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व टेकड्यांवर...
महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवरस काही उपाय योजना केल्या जाणार आहेत.
भारताच्या नकाशावर स्थान नसलेले महाराष्ट्रातील गाव; ग्रामस्थांकडे अस्तित्वाचा कोणताच लिखीत पुरावा नाही
महाराष्ट्रात असे एक गाव आहे जे महाराष्ट्राच्या नकाशावरच नाही. नकाशावरच गावाचे अस्तित्व नसल्याने कोणत्याच सोयी सुविधा या गावापर्यंत पोहोचल्या नाही.
Breaking News LIVE : राज्यातील महाविकास आघाडीचे जागावाटप येत्या 8 दिवसात- जयंत पाटील
Maharashtra Breaking News LIVE: राज्याबरोबरच देशभरातील प्रमुख घडामोडींचे सर्व अपडेट्स अगदी संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या; दिवसभरातील ताज्या घडामोडींनी धावा आढावा...
डोंबिवलीत विधानसभेआधीच राजकीय भूकंप! 'हा' नेता शिंदे पिता-पुत्राची साथ सोडून ठाकरेंकडे; धमक्या...
Vidhan Sabha Election 2024: शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर हा नेता एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंसोबत होता. मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर या नेत्याने मोठा निर्णय घेतला असून त्याला धक्का शिंदेंच्या शिवसेनेला तसेच भाजपालाही बसण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात सविस्तर...
Chembur Fire: होरपळून 7 जणांनी प्राण गमावलेली आग 'त्या' दिव्यामुळं? प्रत्यक्षदर्शी म्हणाला, '5 वाजता...'
Chembur News Today: चेंबूर येथे आज पहाटेच्या सुमारास एका घराला भीषण आग लागली यात 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या पोटातून सुस्साट प्रवास; पहिली भुयारी मेट्रो सोमवारपासून सेवेत; संपूर्ण वेळापत्रक वाचून घ्या
Mumbai Metro 3: मुंबईतल्या पहील्या भुयारी मेट्रोच लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. आरे ते बीकेसी हा प्रवास मेट्रो ने होणार असल्याने रस्त्यावरील वाहतूक कमी होण्याची शक्यता आहे तसेच इंधनाची बचत आणि प्रदूषणही कमी होईल.
ठाण्यात बिल्डरच्या मुलाला संपवले; हत्येनंतर तरुणी आणि मित्र इमारतीखाली सिगरेट पित उभे राहिले...
Thane Crime News: ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
'आरोग्यमंत्र्यांचा 31900000000 रुपयांचा 'महाघोटाळा'', तानाजी सावंतांवर गंभीर आरोप; घटनाक्रमच सांगितला
3190 Crore Tender Scam In Health Department: कोरोना काळातील खिचडी, कोविड सेंटरचा तपास करणाऱयांना आरोग्य खात्यातील या घोटाळय़ाचा तपास करावा असे वाटत नाही? असा सवाल विचारण्यात आला आहे.