
...म्हणून आईने पोटच्या मुलीला संपवलं! नाशिकमधल्या चिमुरडीच्या हत्येचं गूढ उकललं... मन सुन्न करणारं कारण
एका अज्ञात महिलेने आईला बेशुद्ध करुन तीन महिन्याच्या मुलीची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने नाशिक हादरलं होतं. या हत्याप्रकरणात आता नवीन खुलासा झाला आहे. चिमुरडीच्या हत्येचं कारण मन सुन्न करणारं आहे.

Yeola Gudi Padwa : शेतकऱ्यांनी चक्क शेतात उभारली अनोखी गुढी
Yeola Gudi Padwa : मराठी नववर्षानिमित्ताने शेतकऱ्याने अनोखी गुढी शेतातच उभारली. पिकाला हमीभाव मिळू दे, अशी या शेतकऱ्याने मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या या अनोख्या गुढीपाडव्याची जोरदार चर्चा होत असून राज्य सरकारने त्यांच्या मागणीचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Crime News : देवाचे डोळे काढले... काय धाडस म्हणायचे या चोरांचे?
Crime News : जळगाव मधील मुधाई देवीचे मंदिर हे अतिशय प्राचीन आहे. अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मंदिरात घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे भाविकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

धक्कादायक! आधी आईला बेशुद्ध केलं, नंतर अज्ञात महिलेने चार महिन्याच्या बाळाची... नाशिक हादरलं
Nashik Crime : तीन महिन्याच्या चिमुकलीच्या हत्येने नाशिक हादरलं, आईला बेशुद्ध करुन अज्ञात महिलेने तीन महिन्याच्या चिमुकलीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे, नाशिक पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

Gudi Padwa 2023: गोदाकाठावर 25 हजार स्क्वेअर मीटर फुटांची भव्य रांगोळी
Gudi Padwa 2023: नाशिकमध्ये गुढी पाडवा सणानिमित्ताने गोदाकाटावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातो. याचीच जोरदार तयारी सध्या सुरु आहे. नाशिकच्या गोदावरी काटावरील पाडवा पटांगणावर 25,000 स्क्वेअर मीटर फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.

Baby Birth In Train: धावत्या रेल्वेत झाला बाळाचा जन्म, मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती
Baby Birth In Train: धावत्या रेल्वेत एका महिलेने बाळाला जन्म दिला आहे. महिला प्रवाशी आणि याच ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या मदतीने या महिलेची प्रसूती करण्यात आली. बाळ आणि आई दोघेही सुखरुप आहेत.

नाशिक शहर बनले क्राईम नगरी
जुन्या वादाच्या हल्ल्यात दोन जण जखमी, रुग्णालयात उपचार सुरु.....

Farmer Long March: महाराष्ट्र सरकारकडून 70 टक्के मागण्या मान्य, शेतकरी मोर्चा स्थगित केल्याचे गावितांची घोषणा
Kisan Long March : शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्याने किसान मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा आमदार जे. पी. गावित यांनी केली आहे. (Farmer Andolan) आंदोलन शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित केले आहे.

Kisan Morcha : शेतकरी अजूनही वाशिंदमधल्या मैदानात ठाण मांडून, एका शेतकऱ्याच्या मृत्यूने हळहळ
Kisan Sabha Morcha : शेतकरी अजूनही वाशिंदमधल्या मैदानात ठाण मांडून आहेत. (Farmer Andolan) आंदोलन शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी या ठिकाणी दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांना नाशिकला सोडण्यासाठी बसेस आणि दोन रेल्वेची प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. आंदोलन मागे घेण्याबाबत आमदार जे पी गावित बैठकीत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आंदोलन आज संपण्याच्या मार्गावर आहे.

Nashik Crime : वडिलांपासून वाचण्यासाठी आईच्या खोलीत पळाला अन्... नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीत धक्कादायक प्रकार
Crime News : नाशिकच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या भागात हा सर्व प्रकार घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीचाच यामध्ये मृत्यू झाला आहे

राज्यात अवकाळी पावसाचा 'या' जिल्ह्यांना जोरदार तडाखा, शेतीसह आंबा, द्राक्ष फळबागांचे मोठे नुकसान
Unseasonal Heavy Rain Loss : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने राज्यात (Unseasonal Heavy Rain ) मोठ्या प्रमाणात शेतीसह आंबा आणि द्राक्ष फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Heavy Rain Loss in Maharashtra) तसेच घरांसह काही दुकानांचेही नुकसान झाले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे.

Pune CCTV: हिंजवडीत बिबट्याने घरासमोर बांधलेल्या कुत्र्याची केली शिकार; थरार सीसीटीव्हीमध्ये कैद
Leopard Attacks Pet Dog: हिंजवडी आयटी पार्कच्या फेज थ्रीजवळ असलेल्या गावात ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुत्र्याला साखळीने बांधून ठेवलेलं असतानाही बिबट्याने त्याच्यावर हल्ला करुन कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा तोडून त्याची शिकार केली.

Kisan Long March: वाट चालावी चालावी...आता गड्या थांबायचा नाय... शेतकऱ्यांची मुंबईच्या दिशेने धडक
Kisan Sabha Morcha : नाशिकहून (Nashik) शेतकरी पुन्हा मोर्चा मार्गस्थ झाला आहे. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले आहे. जर बोलणी केली नाही तर मुंबई बंद करु, असा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे. शेतकरी आपल्या मागण्यांसाठी अधिक आक्रमक झाले आहेत. ( Kisan Morcha)

Maharashtra Weather Updates : राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
Weather Updates : राज्यात 15 ते 17 मार्च दरम्यान पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather ) विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. राज्यात काही भागात गारपिटीचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather News)

Kisan Long March: शेतकरी मोर्चावर ठाम, किसान सभेसोबत होणारी सरकारची बैठक पुढे ढकलली
Kisan Morcha at Vidhan Bhavan : किसान सभेसोबत आज होणारी बैठक सरकारकडून पुढे ढकलण्यात आलीय. (Kisan Sabha Morcha) या प्रकारामुळे किसान सभेचे नेते संतप्त झाले आहेत. शेतक-यांचा निर्धार पक्का आहे, आम्ही मुंबईच्या दिशेने चालतच राहणार असं किसानसभेचे नेते अजित नवले यांनी म्हटले आहे.

लाल वादळ मुंबईत धडकण्यापूर्वीच थांबणार? मुख्यमंत्री शिंदे तोडगा काढणार
नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा. मंत्रालयात उद्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक, शेतकऱ्यांचा मोर्चा सुरुच राहणार, संतप्त शेतक-यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला

Kisan Sabha Long March : किसान सभेचा पुन्हा एकदा एल्गार, शेतकरी मुंबईत विधानभवनावर धडकणार
Kisan Morcha at Vidhan Bhavan : शेतकरी प्रश्नावर किसान सभा लॉन्ग मार्च (Kisan Morcha ) काढणार आहे. (Kisan Sabha Long March) किसानसभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लाँग मार्च (Farmers Morcha) काढण्याची पुन्हा एकदा हाक दिली आहे. उद्या रविवारी नाशिक (Nashik) येथून पायी चालण्यास सुरुवात करतील. (Kisan Sabha Morcha) किसान सभा व समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होतेय.

Onion Price Issue: कांदाप्रश्नावरुन शरद पवारांचा शिंदे सरकारला टोला! म्हणाले, "महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसाहेब..."
Sharad Pawar On Onion Price Issue: राज्यामध्ये कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळापासून ते अगदी रस्त्यावरील आंदोलनापर्यंत प्रकरण तापलं असतानाच शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

NCP Support BJP: "आमच्या 7 आमदारांनी सांगितलं, भाजपाबरोबर जाणार नाही पण..."; पवारांनी सांगितलं BJP ला पाठिंबा देण्याचं कारण
Sharad Pawar on supporting BJP In Nagaland: राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाबरोबर सत्तेत असलेल्या राज्य सरकारला नागालँडमध्ये पाठिंबा दिल्याचा मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्येही गाजला.

Bacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी पुन्हा सुनावलं, 'गद्दारांसोबत का गेलात?'
Bacchu Kadu : अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील शेतकऱ्याची भेट घेतली. यावेळी बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी (Farmers ) पुन्हा एकदा घेरले आहे. याआधी धाराशिवमध्येही बच्चू कडू यांना एका शेतकऱ्याने हाच प्रश्न विचारत घेरलं होते. त्यानंतर याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत होता.