टीम इंडियाच्या युवा खेळाडूसोबत एअरपोर्टवर गैरवर्तन; पोस्ट करून सांगितली सगळी घटना
Cricket News : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या टी 20 सीरिजला सुरुवात होणार आहे.
'मला तुम्ही कर्णधार म्हणून....', रोहित शर्माची BCCI कडे विनंती, म्हणाला 'त्यानंतर मी कायमचा...'
Rohit Sharma to BCCI: रोहित शर्माने (Rohit Sharma) बीसीसीआयला (BCCI) आपली अजून काही महिने संघाच्या कर्णधारपदी राहण्याची इच्छा असल्याचं सांगितलं आहे. यानंतर आपण करिअरला पूर्णविराम देणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करायला का होतोय उशीर? 2 खेळाडू आहेत कारणीभूत
Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्या करता मुदत वाढवून मागितली आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यासाठी नेमका उशीर का होतोय याबाबत माहिती समोर आली आहे.
IPL 2025: संघ मालक नसतानाही सलमानने जाहीर केला 'या' टीमचा कॅप्टन; 26.75 कोटींमध्ये...
IPL 2025 Salman Khan Surprise Announcement: आतापर्यंत तुम्ही आयपीएलशीसंबंधित बातम्यांमध्ये शाहरुख खान, जुही चावला, प्रिती झिंटा यांची नावं ऐकली असतील. मात्र सध्या सलमान खान आयपीएलमुळे चर्चेत आहे.
21 व्या वर्षी सोडलं क्रिकेट, आता जय शाहांच्या जागी बनले नवे BCCI सचिव; कोण आहेत देवजीत सैकिया?
BCCI New Secretary : बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीत देवजित सैकिया यांची बीसीसीआयचे नवीन सचिव म्हणून निवड करण्यात आली, तर कोषाध्यक्ष म्हणून प्रभतेज सिंग भाटिया यांची निवड झाली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा, दुखापतग्रस्त खेळाडूलाही दिली संधी, 'हा' खेळाडू करणार नेतृत्व
Champions Trophy 2025 : आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची 8 संघांमध्ये चुरस रंगणार आहे.
'युवराज मेला असता तरी...', योगीराज यांचं बेधडक विधान! म्हणाले, 'रक्ताच्या उलट्या होताना...'
Yograj Singh on Yuvraj Singh Caner: योगीराज सिंग यांनी आपल्या मुलाबद्दल बोलतानाच त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या पालकांबद्दलही एक खुलासा केलाय.
Rohit Sharma: रोहित शर्माने कोणाच्या सांगण्यावरून निवृत्ती घेतली नाही? जाणून घ्या
Why Did Rohit Sharma Not Retire After MCG Test: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील मेलबर्न कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्तीची घोषणा करेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.
'कपिल देवच्या आईसमोरच त्याला शिव्या घालत म्हणालो तुझ्या डोक्यात गोळी घालायची आहे पण...'
Yuvraj Singh father On Kapil Dev: योगीराज यांनी यावेळेस बोलताना सुनिल गावसकर कनेक्शन आणि मुंबईमधून खेळण्याचा त्यांच्या करिअरवर कसा दुष्परिणाम झाला याबद्दलही भाष्य केलं आहे.
IPL 2025 सुरु होण्याची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार पहिली मॅच, BCCI ने दिली माहिती
IPL 2025 : रविवारी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना IPL 2025 सुरु होण्याची तारीख जाहीर केली.
रोहित आणि विराट रणजी ट्रॉफी खेळणार? BCCI च्या बैठकीत मोठा निर्णय
BCCI Meeting : टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे जवळपास सर्वच फलंदाज मोठी कामगिरी करू शकले नाहीत, अशा स्थितीत युवा खेळाडूंसह दिग्गज खेळाडूंनी देखील रणजी ट्रॉफी सामने खेळावेत असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे.
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर? स्टार गोलंदाजाच्या फिटनेसबाबत आली मोठी अपडेट
Jasprit Bumrah : नुकत्याच झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती.
रोहित आणि गंभीर बीसीसीआयसमोर हजर, 2 तासांच्या मिटिंगमध्ये काय झालं? झाला मोठा खुलासा
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला कांगारूंविरुद्ध 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. यासह भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतूनही बाहेर पडला. यामुळेच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मानेवर टांगती तलवार आहे.
भारतीय क्रिकेटर ज्याने प्रेयसीसाठी देश सोडला; दक्षिण आफ्रिकेने घातली बंदी; चुकीच्या सर्जरीने संपवलं करिअर अन् आज...
तामिळनाडूचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका माजी भारतीय खेळाडूने प्रेयसीसाठी आपला देश सोडला.
विराट कोहलीमुळे संपलं युवराज सिंहचं करिअर? माजी क्रिकेटरच्या दाव्यानंतर समोर आला 'तो' Video
Robin Uthappa About Yuvraj Singh : भारताचा माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पाने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत विराट कोहलीमुळे युवराज सिंहचं करिअर संपलं आणि त्याला निवृत्ती घ्यायला लागली असा दावा केला.
" सर्वाधिक आत्महत्या क्रिकेटमध्ये होतात..." रॉबिन उथप्पाचा खळबळजनक दावा; क्रिकेट जगताचा केला मोठा खुलासा
Robin Uthappa: रॉबिन उथप्पा त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. रॉबिन उथप्पा म्हणाला की, क्रिकेटपटूंवर खूप दबाव असतो आणि त्यामुळेच क्रिकेटपटू सर्वाधिक आत्महत्या करतात.
'तर मी माझं नाव बदलेन...', ऋषभ पंतचं नाव घेत आर अश्विनचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्ही त्याला 10 वेळा...'
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर आर अश्विनने (R Ashwin) यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) कसोमधील बचावफळीच्या बाबतीत सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असल्याचं म्हटलं आहे.
'गंभीरने माझ्या कुटुंबाला शिव्या दिल्या आणि...'; क्रिकेटरचा भारतीय हेड कोचवर गंभीर आरोप
Gautam Gambhir Abused My Family: गौतम गंभीरवर सर्वच स्तरातून टीका होत असतानाच आता एका क्रिकेटरने त्याच्यावर नवा गंभीर आरोप केलाय.
Champions Trophy 2025 पूर्वी मोठा वाद, इंग्लंडचा 'या' टीम विरुद्ध खेळण्यास नकार, पाकिस्तान पुन्हा पेचात
Champions Trophy 2025 : फेब्रुवारी - मार्च दरम्यान पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळवली जाणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण असणार भारताचा विकेटकिपर? 'हे' 3 स्टार खेळाडू शर्यतीत
Champions Trophy 2025 : 2017 नंतर बऱ्याच वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार असून यासाठी टीम इंडियात कोणत्या खेळाडूंची निवड केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.