Arts and Music News

'या' वादग्रस्त गायिकेने लिहिली तिच्या आयुष्याची कहाणी, एका आठवड्यात 11 लाख पुस्तकांची विक्री

'या' वादग्रस्त गायिकेने लिहिली तिच्या आयुष्याची कहाणी, एका आठवड्यात 11 लाख पुस्तकांची विक्री

प्रसिद्ध गायिकेने तिच्या आयुष्यावर आणि कारकिर्दीवर एक पुस्तक लिहिलं आहे जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Nov 4, 2023, 07:35 PM IST
'शिवाली अवली कोली' झालीये 'मासोळी ठुमकेवाली', तिचा हा नवा अंदाज पाहिलात का?

'शिवाली अवली कोली' झालीये 'मासोळी ठुमकेवाली', तिचा हा नवा अंदाज पाहिलात का?

 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकरांनी खूप मेहनत करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याच शोमधील सगळ्यांची लाडकी आणि कोहली कुटुंबाची सदस्य शिवाली परब ही चांगलीच लोकप्रिय आहे. आता शिवालीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Nov 4, 2023, 11:33 AM IST
'श्यामची आई' चित्रपटातून महेश काळे करणार संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण

'श्यामची आई' चित्रपटातून महेश काळे करणार संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण

Mahesh Kale in Shyamchi Aai : श्यामची आई या चित्रपटातून महेश काळे करणार म्युजिक दिग्दर्शक म्हणून पदार्पण...

Nov 1, 2023, 04:06 PM IST
'पावरी हो रही है' गर्ल अडकली लग्नबंधनात, समोर आलेले फोटो पाहून ओळखणंही झालं कठिण

'पावरी हो रही है' गर्ल अडकली लग्नबंधनात, समोर आलेले फोटो पाहून ओळखणंही झालं कठिण

दनानीरने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गोल्डन लेहेंग्यात दनानीर तिचा पती मियांसोबत छान दिसत होती. 

Oct 29, 2023, 04:30 PM IST
'झी मराठी अवॉर्ड'मध्ये ऐश्वर्या नारकर आणि अविनाश यांनी माधुरीसोबत धरला ठेका; पाहा व्हिडीओ

'झी मराठी अवॉर्ड'मध्ये ऐश्वर्या नारकर आणि अविनाश यांनी माधुरीसोबत धरला ठेका; पाहा व्हिडीओ

मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी 90 चं दशक गाजवलं. त्या काळात त्यांच्या या भूमिका आजही त्यांच्या लक्षात आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांची पन्नाशी ओलांडली असतील तरी त्यांच्यात असलेला उत्साह हा तरुणाईलाच लाजवणारा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

Oct 28, 2023, 03:25 PM IST
सगळीकडे आता एकचं गाणं वाजणार! ओंकार भोजनेचं नवं गाणं तुम्ही ऐकलंत का?

सगळीकडे आता एकचं गाणं वाजणार! ओंकार भोजनेचं नवं गाणं तुम्ही ऐकलंत का?

एखाद्या गीताची जादूअथवा लोकप्रियता चित्रपटाला एक वेगळी ओळख निर्माण करून देत असते. अनेक चित्रपट एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात  असल्याचे आपण बघतो. असंच  एक जोरदार गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Oct 27, 2023, 02:35 PM IST
 रफ्तार, बादशहा नाही... 'हा' आहे भारतातला सर्वाधिक श्रीमंत रॅपर

रफ्तार, बादशहा नाही... 'हा' आहे भारतातला सर्वाधिक श्रीमंत रॅपर

Higest Paid Rappers in India: सध्या रॅपर्सचा जमाना आहे. अनेकांना सध्या रॅपिंग करण्याचे वेध लागले आहेत. किंबहुना तरूणाईमध्ये तर त्यांची प्रचंड क्रेझ आहे. रफ्तार, बादशहा, हनी सिंग अशा भारतीय रॅपर्सचीही सर्वत्र चर्चा आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की हे रॅपर्स नक्की किती मानधन घेतात आणि यातही सर्वाधिक मानधन घेणारं कोण आहे ते? 

Oct 22, 2023, 07:11 PM IST
नाट्य परिषदेच्या शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेत ‘नाशिक’ शाखेची ‘अ डील’ एकांकिका प्रथम

नाट्य परिषदेच्या शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेत ‘नाशिक’ शाखेची ‘अ डील’ एकांकिका प्रथम

A Deal play Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखातंर्गत एकांकिका स्पर्धेत नाशिक शाखेची 'अ डिल' सर्वोत्कृष्ट ठरली. 

Oct 20, 2023, 06:33 PM IST
Sing and Drive मुळे ट्रोल झालेल्या मुग्धा-प्रथमेशचा कारमधील आणखी एक Video Viral

Sing and Drive मुळे ट्रोल झालेल्या मुग्धा-प्रथमेशचा कारमधील आणखी एक Video Viral

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Shares Video after Trolling : मुग्धा आणि प्रथमेशला ड्राईव्ह करण्यावरून आधी ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी आता गाडीतला एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

Oct 18, 2023, 02:01 PM IST
'बॉईज ४' मधील 'ये ना राणी'वर थिरकणार महाराष्ट्र; तुम्ही ऐकलंत का?

'बॉईज ४' मधील 'ये ना राणी'वर थिरकणार महाराष्ट्र; तुम्ही ऐकलंत का?

'बॅाईज' चित्रपटाच्या सगळ्या भागांची खासियत म्हणजे त्यातील गाणी. या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. ही गाणी, त्यातील हूक स्टेप हे सगळेच ट्रेण्डिंगमध्ये असते. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'बॅाईज ४'मधील गाण्यांनीही यापूर्वीच संगीतप्रेमींना वेड लावले आहे. 

Oct 17, 2023, 06:15 PM IST
भव्यदिव्य संगीतमय चित्रपट ''मानापमान"च्या  चित्रीकरणाला सुरूवात!

भव्यदिव्य संगीतमय चित्रपट ''मानापमान"च्या चित्रीकरणाला सुरूवात!

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'मी वसंतराव',  'गोदावरी' आणि 'बाईपण भारी देवा'चे बॉक्स ऑफिसवरील प्रचंड यश साजरे केल्यानंतर जिओ स्टुडिओज् आता कृष्णाजी खाडिलकर लिखित "संगीत मानापमान" या प्रसिद्ध नाटकावरून प्रेरित होवून ही नवीन संगीतमय कलाकृती घेऊन येत आहेत. 

Oct 16, 2023, 08:21 PM IST
'बॅाईज ४'चं गावची ओढ लावणारे 'गाव सुटंना' गाणं प्रदर्शित

'बॅाईज ४'चं गावची ओढ लावणारे 'गाव सुटंना' गाणं प्रदर्शित

'बॅाईज ४'मधील टायटल साँग नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. अवधूत गुप्तेंसह सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडने गायलेल्या रॅप साँगला संगीतप्रेमींनी प्रचंड प्रतिसाद दिला. या गाण्याला भरभरून प्रेम मिळत असतानाच आता 'बॅाईज ४'मधील 'गाव सुटंना' हे आपल्या मुळाकडे घेऊन जाणारे भावनिक गाणे प्रदर्शित झाले आहे. 

Oct 10, 2023, 01:34 PM IST
अभिनयात येण्याआधी खरंच बॅकग्राऊंड डान्सर होता राणादा?

अभिनयात येण्याआधी खरंच बॅकग्राऊंड डान्सर होता राणादा?

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेनंतर हार्दिकने अनेक मालिकांद्वारे आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली. मात्र तरीही लोकं त्याला आजही राणा दा याच नावाने ओळखतात.

Oct 6, 2023, 03:18 PM IST
'मन मतलबी' गाण्यातून उलगडणार मनातील व्यथा 'शॅार्ट ॲन्ड स्वीट' चित्रपटातील गाणं रिलीज

'मन मतलबी' गाण्यातून उलगडणार मनातील व्यथा 'शॅार्ट ॲन्ड स्वीट' चित्रपटातील गाणं रिलीज

वडील आणि मुलाच्या नाजूक नात्यावर भाष्य करणाऱ्या 'शॅार्ट अॅन्ड स्वीट' या चित्रपटातील 'मन मतलबी' हे भावनाप्रधान गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

Oct 5, 2023, 02:27 PM IST
सोनू निगम 'वडापाव ' खातोय की गातोय; व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

सोनू निगम 'वडापाव ' खातोय की गातोय; व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' चित्रपटात सविता प्रभुणे, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Oct 3, 2023, 07:33 PM IST
बुर्जखफिलासमोर Reel केल्यानं मराठी कपल ट्रोल, नेटकरी म्हणाले आता 'चंद्रावर...'

बुर्जखफिलासमोर Reel केल्यानं मराठी कपल ट्रोल, नेटकरी म्हणाले आता 'चंद्रावर...'

Marathi Couple Trolled Reel: मराठी कलाकारांचे रिल हे सोशल मीडियावर चांगला व्हायरल होतात. त्यातून सामान्य सेलिब्रेटींचेही रील्स हे चांगलेच चर्चेत असतात. यावेळी एका मराठी कपलच्या रिलची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Sep 21, 2023, 07:29 PM IST
अमृता खानविलकरचा पहिलं-वहिलं गाणं 'गणराज गजानन' भाविकांच्या भेटीला

अमृता खानविलकरचा पहिलं-वहिलं गाणं 'गणराज गजानन' भाविकांच्या भेटीला

आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने आणि नृत्य अदाकारीने सर्वांना घायाळ घालणाऱ्या अमृता खानविलकरने गणेशोत्सवानिमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी एक भेट आणली आहे. अमृतकला स्टुडिओज व अमृता खानविलकर निर्मित एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 

Sep 12, 2023, 01:16 PM IST
अर्रर्र...! स्टेजवर धपकन पडली गौतमी पाटील, उड्या मारून नाचता-नाचता पाय घसरला!

अर्रर्र...! स्टेजवर धपकन पडली गौतमी पाटील, उड्या मारून नाचता-नाचता पाय घसरला!

Gautami Patil Video : गौतमी पाटीलचा स्टेजवर डान्स करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, 

Sep 11, 2023, 11:49 AM IST
सबसे कातिल गौतमी पाटिलच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज

सबसे कातिल गौतमी पाटिलच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज

लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) ही सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामुळे चर्चेत असते. गौतमी आज एक स्टार आहे. तिचे लाखो चाहते असून तिला पाहण्यासाठी खूप गर्दी करतात. बऱ्याचवेळा तिला या गर्दीतून वाचवण्यासाठी बाऊंसर्सची गरज भासते. एक व्हिडीओ शेअर करत गौतमी पाटिलने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 

Aug 30, 2023, 04:58 PM IST
अभिनयातून 'आरंभ' अन् आता गायक! त्यांच्या मुंबईतील एका शोचं तिकीट तब्बल 40 हजार रुपये

अभिनयातून 'आरंभ' अन् आता गायक! त्यांच्या मुंबईतील एका शोचं तिकीट तब्बल 40 हजार रुपये

Entertainment News : काही चेहरे, काही माणसं त्यांच्या येण्यानं वातावरणच बदलतात. कलाकारांच्या गर्दीतलं हे नावही तसंच. तुम्हाला ओळखता येतंय का?   

Aug 10, 2023, 01:54 PM IST