पुणे

मनसेचा राम भाजपमध्ये दाखल

 विधानसभा निवडणुका तोडांवर आलेल्या असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम हे भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदी वातावरण आहे.

Sep 18, 2014, 07:29 PM IST

राम कदम यांची मनसेला सोडचिठ्ठी, भाजपात प्रवेश

विधानसभा निवडणुका तोडांवर आलेल्या असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

Sep 18, 2014, 03:49 PM IST

ठणठणीत बरे होण्यासाठी टॉमेटो ज्यूससाठी रांगा

 जिल्ह्यात सध्या एका टॉमेटो ज्युसची तुफान चर्चा सुरु आहे. दौंड तालुक्यातील पिंपळगावमध्ये फिरंगी देवीच्या डोंगरावर हा ज्यूस मिळतो. तो ज्यूस पिण्यासाठी या गावात अक्षरशः जत्रा भरते. 

Sep 16, 2014, 11:00 PM IST

पुणे पोलिसांसमोर माधुरीचं सौंदर्य उणे

धकधक गर्ल माधुरी दीक्षितला पुणे पोलिसांनी दंड ठोठावला आहे, लक्ष्मी रोडवर नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याने पुणे पोलिसांनी माधुरी दीक्षितला दंड ठोठावला आहे. 

Sep 11, 2014, 09:26 PM IST

महिलेनं राज्याचं नेतृत्व करावं - पंकजा मुंडे

महिलेनं राज्याचं नेतृत्व करावं - पंकजा मुंडे

Sep 11, 2014, 07:09 PM IST

48 तासांत पुणे-नागपूर विमानतळही 'इबोला'साठी होणार सज्ज

'इबोला'चं थैमान भारतात धूडगूस घालता कामा नये, यासाठी मुंबई-दिल्ली विमानतळावर आंतराष्ट्रीय दर्जाच्या उपाययोजना उभारण्यात आल्यात. तशाच पद्धतीच्या उपाययोजना तातडीनं पुणे आणि नागपूर विमानतळांवरही उभारण्याचे आदेश आज मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत.

Sep 10, 2014, 05:19 PM IST

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या

पुण्यात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरनं इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय.

Sep 10, 2014, 04:19 PM IST

भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप!

दहा दिवस ज्याची धामधुमीत पूजा-अर्चना केली, तो सर्वांचा लाडका गणपती बाप्पा आज आपल्या गावी निघतोय. आज अनंत चतुर्दशी... राज्यात सगळीकडे बाप्पाला निरोप द्यायची लगबग सुरू आहे.

Sep 8, 2014, 08:08 AM IST