पुणे

बालगृहातील अल्पवयीन मुलींवर बाप-बेट्याकडून बलात्कार

पुण्यातल्या शिरुर इथल्या शासकीय बालगृहातल्या 2 अल्पवयीन मुलींवर तिथल्याच क्लर्क आणि त्याच्या मुलानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी बालगृहाचा क्लर्क शब्बीर बाले आणि त्याचा मुलगा बबलूला पोलिसांनी अटक केलीय. 

Jul 23, 2014, 06:34 PM IST

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेची वाहतूक खोळंबली

पुण्यातून मुंबईकडे येणारी एक्स्प्रेस वेची वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे आपण जर पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघत असाल, तर तासाभरासाठी किंवा वाहतुकीचं अपडेट घेऊन रस्त्यावर वाहन आणावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

Jul 21, 2014, 09:16 AM IST

पुण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याआधी वादात

सीसीटीव्ही बाबतचा कुठलाच विषय आरोप प्रत्यारोपांशिवाय पुढे सरकत नाही. गणेशोत्सव काळात पुण्यातील विसर्जन घाटांवर महापालिकेतर्फे सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्याच्या टेंडर प्रक्रियेत गोलमाल असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केलाय. महापालिकेनं मात्र हा आरोप फेटाळून लावलाय.

Jul 17, 2014, 06:50 PM IST

पुणे स्फोट : पोलीस टार्गेट - गृहमंत्री, आक्षेपार्ह मजकूर

पुणे स्फोट हे पोलिसांसाठी आव्हान आहे. पोलिसांना टार्गेट केलं जात असून पोलीस त्याला सडेतोड उत्तर देतील, असा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला. सांगली जिल्ह्यातील तुर्ची येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, चंद्रपूरच्या वरोरा शहरातील दोन इमारतींवर आक्षेपार्ह मजकूर आढळून आला.

Jul 12, 2014, 08:05 PM IST

पुणे स्फोट : सीसीटीव्हीत आढळला संशयित

पुणे स्फोटाची चौकशी करणाऱ्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) शनिवारी या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केलीय. 

Jul 12, 2014, 02:05 PM IST