'गांगुलीने आपला जॅक लावला आहे,' गौतम गंभीरच्या आरोपांना सौरव गांगुलीचं एका शब्दात उत्तर, म्हणाला....; खेळाडूचा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर मनोज तिवारीने (Manoj Tiwary) खुलासा केला आहे की, त्यांच्यातील वादादरम्यान गौतम गंभीरने (Gautam Gambhir) सौरव गांगुलीचाही (Sourav Ganguly) अपमान केला होता.
खुर्चीवर उभं राहून घ्यावी लागली 'या' बॉलरची मुलाखत! तो आहे तरी कोण? त्याची Height किती?
TV Presenters Stand on Chair: सोशल मीडियावर या गोलंदाजाच्या मुलाखतीचा फोटो तुफान व्हायरल झाल्यानंतर या गोलंदाजाची उंची नेमकी आहे तरी किती असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
बायको सुखी असेल तर... वेगळं राहण्याअगोदर आरतीसोबत सेहवागची शेवटची पोस्ट
Virender Sehwag Divorce Rumors : भारतीय संघाटा माजी ओपनर वीरेंद्र सेवाग 20 वर्षांनंतर पत्नी आरती अहलावतपासून वेगळा होत आहे. या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे.
Virender Sehwag Net Worth : वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती किती, घटस्फोट झाल्यास आरतीला किती मिळणार पैसे?
Virender Sehwag Net Worth : भारतीय संघाचा माजी अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची सध्या चर्चेचा होतेय. 20 वर्षाचा संसारानंतर वीरेंद्र पत्नी आरतीला घटस्फोट देणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता चाहत्यांचा प्रश्न आहे की वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती किती आहे आणि घटस्फोट झाल्यास आरतीला किती पोटगी द्यावी लागेल?
अर्शदीपने नेमकं असं काय केलं की, भर मैदानात मागावी लागली चहलची माफी
इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना तीन षटकांतच पॅव्हेलियनमध्ये पाठवणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला सामन्यानंतर कॅमेऱ्यासमोर खेळाडू चहलची माफी मागावी लागली?
20 वर्षांच्या सुखी संसाराला लागली नजर! Love मॅरेज करणारा सेहवाग घेणार घटस्फोट
Virender Sehwag Divorce: 2000 सालाच्या आसपास सेहवाग प्रेमात पडला. चार वर्षाच्या प्रेमप्रकरणानंतर 2004 मध्ये सेहवाग विवाहबंधनात अडकला. मात्र आता तो पत्नीपासून विभक्त होणार अशी चर्चा आहे.
Manoj Tiwary Gautam Gambhir: 'गौतम गंभीरने मला आई-बहिणीवरुन...', मनोज तिवारीचा मोठा खुलासा, 'मला मारहाण...'
Manoj Tiwary on Gautam Gambhir: माजी भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीने आपला सहकारी खेळाडू आणि भारतीय संघाचा सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीरसंबंधी मोठा खुलासा केला आहे. गंभीरने एका सामन्यादरम्यान मैदानातच आपल्याला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या होत्या असा खुलासा त्याने केला आहे.
रोहित, अय्यर, यशस्वी, रहाणे... सगळे दिग्गज फ्लॉप; लॉर्ड शार्दूल एकटा नडला, वाचवली मुंबईची लाज
Ranji Trophy 2025 : मुंबईचा संघ संकटात असताना शार्दूल ठाकूरने मैदानात अर्धशतक ठोकून मुंबईचा स्कोअर 100 पार पोहोचवला.
IPL 2025 पूर्वी KKR ला मोठा धक्का! रणजी मॅचमध्ये स्टार खेळाडूला दुखापत, 23.75 कोटी पाण्यात?
आयपीएल 2025 सुरू होण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक असताना कोलकाता नाईट रायडर्सच्या स्टार खेळाडूला रणजी सामन्यादरम्यान दुखापत झाली, त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले.
Ranji Trophy: रोहित, रहाणे आणि शिवम दुबेची विकेट काढणारा 6.4 फूट उंचीची उमर नजीर आहे तरी कोण?
Who is Umar Nazir Mir: रणजी ट्रॉफीत मुंबईविरोधातील सामन्यात जम्मू काश्मीरचा जलदगती गोलंदाज उमर नजीर (Umar Nazir) याने रोहित शर्मा (Rohit Sharma), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांची विकेट घेत जबरदस्त खेळी केली.
...तरच भारत जिंकू शकतो; Champions Trophy 2025 बद्दल मोहम्मद कैफचं सूचक विधान
Champions Trophy 2025 Kaif: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करणार याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने एक भाकित व्यक्त केलं आहे.
टीम इंडियाच्या जर्सीवर 'पाकिस्तान' चं नाव असणार की नाही? BCCI च्या सचिवांनी स्पष्ट केलं
Champions Trophy 2025 Team India Jersey Controversy : आयसीसी स्पर्धेच्या लोगो सोबत स्पर्धेचे आयोजन ज्या देशात होतंय त्या देशाचे नाव प्रत्येक संघाच्या जर्सीवर लिहिणे महत्वाचे असते.
इंटरनेटवर खळबळ माजवणारी ही 'मिस्ट्री गर्ल' आहे तरी कोण? अभिषेक शर्माच्या करिअरमध्ये बजावली आहे महत्त्वाची भूमिका
Abhishek Sharma: अभिषेक शर्मा अल्पावधीतच क्रिकेट जगतात खूप प्रसिद्ध झाला आहे. बुधवारी रात्री इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने 34 चेंडूत 79 धावा केल्या.
रोहित शर्माची साडेसाती संपेना! 9 वर्षानंतर रणजी ट्रॉफीत खेळायला उतरला पण....
Ranji Trophy 2025 : बीसीसीआयने टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटर्सना रणजी ट्रॉफीमध्ये खेळणे अनिवार्य केल्यामुळे रोहित मुंबईच्या संघाकडून गुरुवारी जम्मू काश्मीर विरुद्ध रणजी ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी उतरला.
Video: याला म्हणतात Top Class Spin बॉलिंग... 3 बॉलमध्ये 2 विकेट्स पण रिपीट टेलिकास्ट वाटावं इतकं साम्य
Video Varun Chakravarthy Bowling: सोशल मीडियावर भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पहिल्या टी-20 सामन्यामधील हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
IND VS ENG : अर्शदीप सिंहने टी 20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; चहल, बुमराह, भुवनेश्वर सर्वांनाच टाकलं मागे
Arshdeep Singh : भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना बुधवार 22 जानेवारी रोजी एडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंह याने मैदानात उतरताच काही मिनिटात इंग्लंडची विकेट घेऊन इतिहास रचला.
टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव न लिहिल्यास कारवाई होणार? ICC ने वाढवलं BCCI चं टेन्शन
Champions Trophy 2025: बीसीसीआयला पाकिस्तानचं नाव टीम इंडियाच्या जर्सीवर लिहायचं नाही. परंतु या निर्णयामुळे आयसीसी बीसीसीआयवर कारवाई करू शकते.
रिंकू सिंहने बांधला 3.5 कोटींचा आलिशान बंगला, पण आई वडील अजूनही जुन्याच घरात का राहतायत?
Rinku Singh : भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह त्याच्या परफॉर्मन्समुळे तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. 27 वर्षांचा युवा क्रिकेटर गरीब कुटुंबातून आला असून अतिशय कष्टाने त्याने क्रिकेट विश्वात आपलं नाव कमावलं आहे. काही दिवसांपूर्वीच रिंकूने आलिशान बंगला खरेदी केला. परंतु अजूनही त्याचे आई वडील गावातील जुन्याच घरात राहत आहेत.
BCCI चा पाकिस्तानला पुन्हा एकदा दणका! रोहित शर्मासंदर्भात मोठा निर्णय
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा जवळ येऊ लागल्यावर बीसीसीआयने रोहित शर्माबाबत निर्णय घेत पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दणका दिलाय.
IND VS ENG : हार्दिक पंड्याशी तुझं जमतं का? टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव स्पष्टच बोलला, 'आम्ही...'
पत्रकार परिषदेत उपकर्णधारपदावरून हटवण्यात आलेल्या हार्दिक पंड्याबाबत सूर्याला प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना हार्दिकशी असलेल्या संबंधाबाबत सूर्याने स्पष्टच उत्तर दिले.