पुण्यात आतापर्यंत झालेले बॉम्बस्फोट
पुण्यात पहिल्यांदा बॉम्बस्फोट झाला होता, तेव्हा पुणेकरांना आश्चर्य वाटलं होतं, पण पुण्यात आतापर्यंत पाच ठिकाणी स्फोट झाले आहेत.
Jul 10, 2014, 06:55 PM ISTपुण्यातला स्फोट, बॉम्बस्फोटच! - एटीएसला संशय
पुण्यात फरासखाना पोलीस स्टेशनजवळच्या पार्किंगमध्ये झालेला स्फोट बॉम्बस्फोटच असल्याचा संशय एटीएसनं व्यक्त केलाय. त्यामुळं दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पुण्याला लक्ष्य केल्याचं यानिमित्तानं उघड झालंय.
Jul 10, 2014, 06:08 PM ISTपुण्यात स्फोट, दोन जण जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 03:22 PM ISTपुण्यात स्फोट, तीन जण जखमी
फरासखाना येथे स्फोट होऊन तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. नेमका हा स्फोट कशाने झाला याची माहिती हाती आलेली नाही. दरम्यान, या ठिकाणी बोम्बविरोधी शोध पथक दाखल झाले आहे.
Jul 10, 2014, 03:22 PM ISTपुणेकरांच्या बजेटकडून अपेक्षा काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 10:51 AM ISTउजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती
उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे... एकीकडे राज्यात भीषण पाणीटंचाई आहे. मात्र उजनी धरणाच्या चार गाळ मोऱ्यांमधून शेकडो एकर क्षेत्र भिजेल इतकं पाणी वाय़ा जातंय. गेल्या दोन तीन वर्षांपासून ही गळती सुरू आहे. पण निधीअभावी आणि राज्यकर्त्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे या मोऱ्यांचं काम रखडलंय.
Jul 9, 2014, 07:04 PM ISTदाभोलकर हत्येचा तपास मांत्रिकाच्या मदतीनं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2014, 08:30 AM ISTपुणे विद्यापीठ आता झालंय सावित्रीबाई फुले विद्यापीठ!
स्त्रीशिक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुले यांचं नाव पुणे विद्यापीठाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं.
Jul 7, 2014, 10:09 PM ISTदाभोलकर हत्येचा तपास मांत्रिकाच्या मदतीनं?
दाभोलकरांच्या हत्येचा तपास चक्क मांत्रिकाच्या मदतीनं करण्यात आला, असा खळबळजनक दावा केलाय, आऊटलूकनं.... एका मांत्रिकाच्या अंगात दाभोलकरांचा आत्मा येत होता आणि त्याच्याशी संवाद साधत तपास करण्यात आला, असा गौप्यस्फोट आऊटलूकनं केलाय.
Jul 7, 2014, 08:57 PM ISTरेल्वे बजेट : पुणेकर आशेवर
पुणेकरांच्याही रेल्वे बजेटकडून मोठ्या अपेक्षा अहेत. पुणेकरांच्या मागण्या मान्य होणार का, हा मात्र महत्वाचा प्रश्न आहे. यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये पुण्याच्या वाट्याला काय येणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागलंय.
Jul 5, 2014, 02:55 PM IST1984 साली पाण्याखाली गेलेलं आंबेगाव आलं बाहेर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 09:36 PM IST‘इनामदार हॉस्पीटल’ बनलंय पुण्याचा ‘कॅम्पा कोला’
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:31 PM IST‘इनामदार हॉस्पीटल’ बनलंय पुण्याचा ‘कॅम्पा कोला’
पुण्यातील इनामदार हॉस्पिटलला बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आलीय. हॉस्पिटलच्या इमारतीचे पाच अनधिकृत मजले पाडण्याचे आदेश महापालिकेनं बजावले आहेत. मात्र, हे अनधिकृत बांधकाम होत असताना महापालिका प्रशासन काय करत होतं असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे.
Jul 3, 2014, 08:36 PM ISTपुण्यात पाऊस नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 08:45 PM IST