सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ रोजी पुण्यात झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. मुंबईतल्या जय हिंद कॉलेजमधून मायक्रोबायलॉजीमध्ये विज्ञानशाखेची पदवी त्यांनी घेतली आहे. पुढे त्यांनी कॉलिफोर्नियामध्ये जल प्रदूषणावरही अभ्यास केला. देशातील सर्वात प्रभावी नेते शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. २००६ मध्ये सुप्रिया सुळे या राज्यसभेवर निवडून गेल्या. शरद पवारांचा राजकीय वारसदाराची देखील चर्चा या काळात सुरु झाली. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे धुरा जाणार अशी चर्चा असताना सुप्रिया सुळेंनी राजकारणात एन्ट्री घेतली.

२००९ मध्ये सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणूक लढवली. बारामती मतदारसंघातून त्या निवडून गेल्या. त्या यशस्वीनी महिला गटाच्या अध्यक्षाही आहेत. आतापर्यंत त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न उचलून धरले. २००९-२०१४ या काळात त्यांची लोकसभेतली उपस्थिती ८६ टक्के होती. या दरम्यान त्यांनी संसदेत ७२९ प्रश्न विचारले. त्यांनी आतापर्यंत ५ खासगी विधेयके मांडली आहेत. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला.

आणखी बातम्या

Baramati Supriya Sule Hugs Sunetra Pawar

सुप्रिया सुळेंनी घेतली सुनेत्रा पवारांची गळाभेट

सुप्रिया सुळेंनी घेतली सुनेत्रा पवारांची गळाभेट

Mar 09, 2024, 10:20 AM IST
Lok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं

Lok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं

Lok Sabha 2024 : मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईत केंद्रीय

Mar 07, 2024, 07:43 AM IST
Supriya Sule on Fadnavis Sharad Pawar Meet in baramati

बारामतीत 3 मार्चला भेट झाली? पवार फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंचा खुलासा

बारामतीत 3 मार्चला भेट झाली? पवार फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंचा खुलासा

Mar 06, 2024, 21:05 PM IST
Lok Sabha 2024: घड्याळाचे काटे फिरणार की तुतारीचा आवाज घुमणार? सुप्रिया सुळेंसाठी तारेवरची कसरत

Lok Sabha 2024: घड्याळाचे काटे फिरणार की तुतारीचा आवाज घुमणार? सुप्रिया सुळेंसाठी तारेवरची कसरत

Baramati Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार? पाहुया स्पेशल रिपोर्ट

Mar 06, 2024, 16:16 PM IST
सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात अश्रु;  व्हिडिओ पाहून  काय म्हणाले अजित पवार?

सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात अश्रु; व्हिडिओ पाहून काय म्हणाले अजित पवार?

Khupte Tithe Gupte : अजित पवारांवरती बायोपिक निघालाच, तर कुठल्या अभिनेत्यानं अजित पवारांची भूमिका करावी, असा प्रश्न झी चित्र गौरव पुरस्कारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारण्यात आला. यावेळी

Mar 06, 2024, 00:22 AM IST
'30 पैकी 15 हजार ट्रेनी नोकऱ्या'; नमो रोजगार मेळाव्यावरुन सुप्रिया सुळेंची टीका

'30 पैकी 15 हजार ट्रेनी नोकऱ्या'; नमो रोजगार मेळाव्यावरुन सुप्रिया सुळेंची टीका

Baramati Namo Rojgar Melava : बारामतीमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारने अशा मेळाव्यावर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची मदत करावी असे सुप्रिया

Mar 03, 2024, 12:54 PM IST
Maharastra Politics : एकही मंत्री बोलत का नाही? जितेंद्र आव्हाडांनी काढला सरकारचा पाणउतारा, स्पष्ट म्हणाले...

Maharastra Politics : एकही मंत्री बोलत का नाही? जितेंद्र आव्हाडांनी काढला सरकारचा पाणउतारा, स्पष्ट म्हणाले...

Namo Rozgar Melav in baramati : आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी "नमो रोजगार मेळावा" म्हणजे बेरोजगारांची दिशाभूलच असल्याचं म्हटलं आहे.

Mar 02, 2024, 15:42 PM IST
Sharad Pawar In Ground For Supriya Sule Baramati Election Constituency Report

Baramati Election: लोकसभेत पवारांची 'लेक' जाणार की 'सून'?

Sharad Pawar In Ground For Supriya Sule Baramati Election Constituency Report

Feb 28, 2024, 13:50 PM IST
बारामतीत निवडणुकीचे पडघम; लोकसभेत पवारांची 'लेक' जाणार की 'सून'?

बारामतीत निवडणुकीचे पडघम; लोकसभेत पवारांची 'लेक' जाणार की 'सून'?

Supriya Sule Vs Sunetra Pawar : देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. मात्र महाराष्ट्रात सर्वात रंजक लढाई होणार आहे ती बारामतीमध्ये... कारण पवार कुटुंबामध्ये पडलेली फूट... आणि बारामती लोकसभा

Feb 27, 2024, 19:33 PM IST