सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ रोजी पुण्यात झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. मुंबईतल्या जय हिंद कॉलेजमधून मायक्रोबायलॉजीमध्ये विज्ञानशाखेची पदवी त्यांनी घेतली आहे. पुढे त्यांनी कॉलिफोर्नियामध्ये जल प्रदूषणावरही अभ्यास केला. देशातील सर्वात प्रभावी नेते शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. २००६ मध्ये सुप्रिया सुळे या राज्यसभेवर निवडून गेल्या. शरद पवारांचा राजकीय वारसदाराची देखील चर्चा या काळात सुरु झाली. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे धुरा जाणार अशी चर्चा असताना सुप्रिया सुळेंनी राजकारणात एन्ट्री घेतली.

२००९ मध्ये सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणूक लढवली. बारामती मतदारसंघातून त्या निवडून गेल्या. त्या यशस्वीनी महिला गटाच्या अध्यक्षाही आहेत. आतापर्यंत त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न उचलून धरले. २००९-२०१४ या काळात त्यांची लोकसभेतली उपस्थिती ८६ टक्के होती. या दरम्यान त्यांनी संसदेत ७२९ प्रश्न विचारले. त्यांनी आतापर्यंत ५ खासगी विधेयके मांडली आहेत. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला.

आणखी बातम्या

Maharastra Politics : 'शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपने...', सुप्रिया सुळेंची सडकून टीका

Maharastra Politics : 'शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपने...', सुप्रिया सुळेंची सडकून टीका

Supriya Sule vs Sunetra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध सावध भूमिका घेतल्याचं पहायला मिळतंय. मात्र, सुळे यांनी भाजपवर टीका

Mar 31, 2024, 17:18 PM IST
LokSabha: बारामतीत नणंद-भावजय लढत पक्की; अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर

LokSabha: बारामतीत नणंद-भावजय लढत पक्की; अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर

LokSabha: बारामतीतमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा आहे. सुनील तटकरे यांनी अधिकृतपणे नाव जाहीर

Mar 30, 2024, 18:41 PM IST
List of Sharad Pawar group for Lok Sabha announced

Loksabha2024:लोकसभेसाठी शरद पवार गटाची यादी जाहीर

List of Sharad Pawar group for Lok Sabha announced

Mar 30, 2024, 17:30 PM IST
रोहित पवारांचं सुनेत्रा पवारांना प्रत्युत्तर; श्रीकृष्णाचाच संदर्भ देत म्हणाले 'काकींना...'

रोहित पवारांचं सुनेत्रा पवारांना प्रत्युत्तर; श्रीकृष्णाचाच संदर्भ देत म्हणाले 'काकींना...'

Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केलेल्या टीकेला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काकींना इतिहास माहिती नाही, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Mar 28, 2024, 10:18 AM IST
Loksabha Election : बारामतीचा हायव्होल्टेज सामना! काका की पुतण्या? राष्ट्रवादीची खरी लिटमस टेस्ट

Loksabha Election : बारामतीचा हायव्होल्टेज सामना! काका की पुतण्या? राष्ट्रवादीची खरी लिटमस टेस्ट

Baramati Lok Sabha Constituency : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केवळ महाराष्ट्राचंच नव्हे, तर संपूर्ण देशाचंच लक्ष लागलंय ते बारामतीकडं... राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं बारामतीकर जनता आता नेमकी

Mar 26, 2024, 21:19 PM IST
महादेव जानकरांचं ठरलं! बारामती नाही, तर परभणीतून...पण घड्याळ की कमळ हे अस्पष्ट

महादेव जानकरांचं ठरलं! बारामती नाही, तर परभणीतून...पण घड्याळ की कमळ हे अस्पष्ट

LokSabha Election 2024 : सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच महादेव जानकर बारामतीतून लढणार अशी चर्चा असताना नवा ट्विस्ट आलाय. आता जानकर बारामतीतून नाही, तर

Mar 26, 2024, 12:55 PM IST
Loksabha Election : सुप्रिया सुळेंपुढे होम ग्राऊंड बारामतीत अजित पवारांसह इतरही कैक आव्हानं; विरोधकांची नावं पाहूनच घ्या

Loksabha Election : सुप्रिया सुळेंपुढे होम ग्राऊंड बारामतीत अजित पवारांसह इतरही कैक आव्हानं; विरोधकांची नावं पाहूनच घ्या

Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार?   

Mar 26, 2024, 06:57 AM IST
नणंद-भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री, अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारात

नणंद-भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री, अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारात

Loksabha Election 2024 : अजित पवार एकटे आणि सुप्रिया सुळे यांची ताकद वाढताना दिसत आहे. कारण नणंद भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री झाली आहे. अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंसाठी मैदानात

Mar 25, 2024, 19:29 PM IST
'रोहित आणि युगेंद्र पवारांना तातडीने सुरक्षा द्या'; सुप्रिया सुळेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र

'रोहित आणि युगेंद्र पवारांना तातडीने सुरक्षा द्या'; सुप्रिया सुळेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र

Supriya Sule : रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीविताला धोका असून त्यांना पुरेशई सुरक्षा द्यावी, अशी मागणी करणारे पत्र सुप्रिया सुळेंचं पोलीस अधीक्षकांना लिहीलं आहे.

Mar 22, 2024, 13:45 PM IST
Kejriwal Arrest: 'त्याच्या अटकेचं मला वाईट वाटलं नाही, कारण..'; अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

Kejriwal Arrest: 'त्याच्या अटकेचं मला वाईट वाटलं नाही, कारण..'; अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

Anna Hazare On Kejriwal Arrest: लोकपाल जनआंदोलनामध्ये अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं. याच आंदोलनामधून केजरीवाल यांनी पुढे जाऊन 'आम आदमी पार्टी' या राजकीय पक्षाची

Mar 22, 2024, 13:09 PM IST
'भाजपा घाबरलीये! चुकून 2024 ला सत्तेत आल्यास..'; पवार आत्या-भाच्याचा मोदी सरकारला टोला

'भाजपा घाबरलीये! चुकून 2024 ला सत्तेत आल्यास..'; पवार आत्या-भाच्याचा मोदी सरकारला टोला

Kejriwal Arrested Supriya Sule Rohit Pawar Reacts: शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावरुन टीका केली असतानाच दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीही कठोर शब्दांमध्ये या विषयावरुन

Mar 22, 2024, 10:20 AM IST
केजरीवालांच्या अटकेवरुन पवारांकडून मोदींचा उल्लेख करत हल्लाबोल! म्हणाले, 'सरकार लोकशाहीचा...'

केजरीवालांच्या अटकेवरुन पवारांकडून मोदींचा उल्लेख करत हल्लाबोल! म्हणाले, 'सरकार लोकशाहीचा...'

Arvind Kejriwal Arrested Pawar Family Reacts: 2 तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आल्याने दिल्लीसहीत देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या अटकेचा

Mar 22, 2024, 09:47 AM IST
1999 च्या निवडणुकीत तुमचा पराभव कुणी केला? शरद पवारांविरोधात विजय शिवतारेंची तिरकी चाल!

1999 च्या निवडणुकीत तुमचा पराभव कुणी केला? शरद पवारांविरोधात विजय शिवतारेंची तिरकी चाल!

Vijay Shivtare meet Anantrao Thopate : शरद पवार याचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची शिवतारेंनी घरी जाऊन भेट घेतल्याने बारामतीचं वारं फिरणार का? असा सवाल

Mar 20, 2024, 15:40 PM IST