सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ रोजी पुण्यात झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. मुंबईतल्या जय हिंद कॉलेजमधून मायक्रोबायलॉजीमध्ये विज्ञानशाखेची पदवी त्यांनी घेतली आहे. पुढे त्यांनी कॉलिफोर्नियामध्ये जल प्रदूषणावरही अभ्यास केला. देशातील सर्वात प्रभावी नेते शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. २००६ मध्ये सुप्रिया सुळे या राज्यसभेवर निवडून गेल्या. शरद पवारांचा राजकीय वारसदाराची देखील चर्चा या काळात सुरु झाली. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे धुरा जाणार अशी चर्चा असताना सुप्रिया सुळेंनी राजकारणात एन्ट्री घेतली.

२००९ मध्ये सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणूक लढवली. बारामती मतदारसंघातून त्या निवडून गेल्या. त्या यशस्वीनी महिला गटाच्या अध्यक्षाही आहेत. आतापर्यंत त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न उचलून धरले. २००९-२०१४ या काळात त्यांची लोकसभेतली उपस्थिती ८६ टक्के होती. या दरम्यान त्यांनी संसदेत ७२९ प्रश्न विचारले. त्यांनी आतापर्यंत ५ खासगी विधेयके मांडली आहेत. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला.

आणखी बातम्या

विहिरीतील पाण्याने गिया बार्रे पसरला? पुण्याच्या नांदेडगावातील विहिरीची जोरदार चर्चा, आरोग्यमंत्र्यांकडून विहिरीची पाहणी

विहिरीतील पाण्याने गिया बार्रे पसरला? पुण्याच्या नांदेडगावातील विहिरीची जोरदार चर्चा, आरोग्यमंत्र्यांकडून विहिरीची पाहणी

पुण्यात गिया बार्रे आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. या आजारामुळे पुण्यातील एका विहिरीची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगलीय.

Jan 30, 2025, 20:05 PM IST
Pune District Planning Committee Meeting Under DCM Ajit Pawar And Supriya Sule

अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

Pune District Planning Committee Meeting Under DCM Ajit Pawar And Supriya Sule

Jan 30, 2025, 11:30 AM IST
शरद पवारांचा निवृत्तीनंतरचा प्लॅन काय? सुप्रिया सुळेंनी केला खुलासा, म्हणाल्या 'त्यांचा...'

शरद पवारांचा निवृत्तीनंतरचा प्लॅन काय? सुप्रिया सुळेंनी केला खुलासा, म्हणाल्या 'त्यांचा...'

शरद पवार यांच्या पक्ष उभारणीच्या काळात याच कोल्हापूरनं पवारांना भक्कम आधार दिला होता. त्यामुळं शरद पवार आणि कोल्हापूर याचे ऋणानुबंध अधिक घट्ट होत गेले. 

Jan 24, 2025, 21:19 PM IST
'वेळ देत नाहीत म्हणून शिवसेना फुटली', सुप्रिया सुळेंचा ठाकरेंना घरचा आहेर

'वेळ देत नाहीत म्हणून शिवसेना फुटली', सुप्रिया सुळेंचा ठाकरेंना घरचा आहेर

कोल्हापुरात एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पक्षफुटीबाबतची कारणं सांगितली आहेत. 

Jan 24, 2025, 20:27 PM IST
6 महिन्यापूर्वीच वाल्मिक कराडला ED ची नोटीस येऊनही राज्य सरकारनं... सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला थेट सवाल

6 महिन्यापूर्वीच वाल्मिक कराडला ED ची नोटीस येऊनही राज्य सरकारनं... सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला थेट सवाल

6 महिन्यापूर्वी वाल्मिक कराडविरोधात तक्रार, ईडीने कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला थेट सवाल.

Jan 09, 2025, 14:09 PM IST
Supriya Sule Demand Ballot Voting Instead Of EVM

EVM | सुप्रीम कोर्टात जाण्यावर सोमवारी निर्णय - सुप्रिया सुळे

EVM | सुप्रीम कोर्टात जाण्यावर सोमवारी निर्णय - सुप्रिया सुळे

Dec 08, 2024, 09:25 AM IST
Beloved Sister Scheme, Supriya Sule, Eknath Shinde,

लाडकी बहीण योजनेच्या अनुदानावरून जुंपली

Beloved Sister Scheme, Supriya Sule, Eknath Shinde,

Dec 06, 2024, 20:05 PM IST