सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ रोजी पुण्यात झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. मुंबईतल्या जय हिंद कॉलेजमधून मायक्रोबायलॉजीमध्ये विज्ञानशाखेची पदवी त्यांनी घेतली आहे. पुढे त्यांनी कॉलिफोर्नियामध्ये जल प्रदूषणावरही अभ्यास केला. देशातील सर्वात प्रभावी नेते शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. २००६ मध्ये सुप्रिया सुळे या राज्यसभेवर निवडून गेल्या. शरद पवारांचा राजकीय वारसदाराची देखील चर्चा या काळात सुरु झाली. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे धुरा जाणार अशी चर्चा असताना सुप्रिया सुळेंनी राजकारणात एन्ट्री घेतली.

२००९ मध्ये सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणूक लढवली. बारामती मतदारसंघातून त्या निवडून गेल्या. त्या यशस्वीनी महिला गटाच्या अध्यक्षाही आहेत. आतापर्यंत त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न उचलून धरले. २००९-२०१४ या काळात त्यांची लोकसभेतली उपस्थिती ८६ टक्के होती. या दरम्यान त्यांनी संसदेत ७२९ प्रश्न विचारले. त्यांनी आतापर्यंत ५ खासगी विधेयके मांडली आहेत. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला.

आणखी बातम्या

सिंचनावरुन आरोपांचे शिंतोडे! सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये जुंपली, म्हणाल्या 'कर नाही तर डर कशाला...'

सिंचनावरुन आरोपांचे शिंतोडे! सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये जुंपली, म्हणाल्या 'कर नाही तर डर कशाला...'

Supriya Sule vs Ajit Pawar: सिंचन घोटाळ्यावरुन सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवारांमध्ये (Ajit Pawar) जुंपली आहे. आर आर पाटील (RR Patil) यांनी कर नाहीतर डर कशाला या न्यायातून चौकशी लावली असेल

Nov 07, 2024, 20:28 PM IST
EXCLUSIVE: अजित पवारांनी शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवलं होतं, सुप्रिया सुळेंचा खळबळजक दावा

EXCLUSIVE: अजित पवारांनी शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवलं होतं, सुप्रिया सुळेंचा खळबळजक दावा

Supriya Sule on Ajit Pawar: अजित पवारांनी  (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) अध्यक्षपदावरुन हटवलं होतं असा खळबळजनक दावा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. 'झी 24 तास'ला दिलेल्या 'टू

Nov 06, 2024, 17:11 PM IST
Who Was The Leader Who Meet Sharad Pawar Supriya Sule

शरद पवारांकडे छुपी मुलाखत देणारा तो नेता कोण?

Who Was The Leader Who Meet Sharad Pawar Supriya Sule

Oct 09, 2024, 12:15 PM IST
Bopdev Ghat Rape Case: 'तुमच्या पदाधिकाऱ्यावर महिलांचे अश्लील...'; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Bopdev Ghat Rape Case: 'तुमच्या पदाधिकाऱ्यावर महिलांचे अश्लील...'; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Bopdev Ghat Rape Case: सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी मंगळवारी सायंकाळी बोपदेव घाटात ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे जाऊन पहाणी करत स्थानिक पोलिसांना काही निर्देश दिले.

Oct 09, 2024, 11:31 AM IST
 सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांच्यात वादाची ठिणगी! महाविकास आघाडीत महाबिघाडी

सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांच्यात वादाची ठिणगी! महाविकास आघाडीत महाबिघाडी

ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा हडपसर मतदारसंघावर दावा केला आहे. अंधारेंच्या दाव्याला सुप्रिया सुळेंनी विरोध केला आहे. हडपसरवरुन मविआच्या महिला नेत्यांत सुप्त संघर्ष पहायला मिळत आहे. 

Oct 08, 2024, 22:14 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?

Maharashtra politics : विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. 

Oct 08, 2024, 18:39 PM IST
Akshay Shinde Death: 'फाशी झालीच पाहीजे होती पण..', शरद पवारांची प्रतिक्रिया! म्हणाले, 'भविष्यात अशा..'

Akshay Shinde Death: 'फाशी झालीच पाहीजे होती पण..', शरद पवारांची प्रतिक्रिया! म्हणाले, 'भविष्यात अशा..'

Sharad Pawar On Badlapur Akshay Shinde Death: अक्षय शिंदेला तुरुंगात घेऊन जात असताना त्याने स्वत:वर गोळ्या चालवून आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे.

Sep 24, 2024, 06:44 AM IST
Poster Of Supriya Sules As Future CM In Baramati

बारामतीत सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर, तर युग्रेंद्र पवार आमदार

बारामतीत सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर, तर युग्रेंद्र पवार आमदार

Sep 22, 2024, 12:45 PM IST