वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडीवंबआ

वंचित बहुजन आघाडीची स्थापना प्रकाश आंबेडकर यांनी २० मे २०१८ ला केली. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) ह्या दोन मोठ्या पक्षांसह १०० लहान राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मिळून बहुजन वंचित आघाडी तयार करण्यात आली. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडी मैदानात उतरली आहे.