सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ रोजी पुण्यात झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. मुंबईतल्या जय हिंद कॉलेजमधून मायक्रोबायलॉजीमध्ये विज्ञानशाखेची पदवी त्यांनी घेतली आहे. पुढे त्यांनी कॉलिफोर्नियामध्ये जल प्रदूषणावरही अभ्यास केला. देशातील सर्वात प्रभावी नेते शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. २००६ मध्ये सुप्रिया सुळे या राज्यसभेवर निवडून गेल्या. शरद पवारांचा राजकीय वारसदाराची देखील चर्चा या काळात सुरु झाली. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे धुरा जाणार अशी चर्चा असताना सुप्रिया सुळेंनी राजकारणात एन्ट्री घेतली.

२००९ मध्ये सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणूक लढवली. बारामती मतदारसंघातून त्या निवडून गेल्या. त्या यशस्वीनी महिला गटाच्या अध्यक्षाही आहेत. आतापर्यंत त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न उचलून धरले. २००९-२०१४ या काळात त्यांची लोकसभेतली उपस्थिती ८६ टक्के होती. या दरम्यान त्यांनी संसदेत ७२९ प्रश्न विचारले. त्यांनी आतापर्यंत ५ खासगी विधेयके मांडली आहेत. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला.

आणखी बातम्या

'आता बारामतीत अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा जाहीर इशारा

'आता बारामतीत अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा जाहीर इशारा

Baramati Loksabha : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता अजित पवार यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातून नवं आव्हान निर्माण झालं आहे. बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार असल्याची भूमिका

Apr 20, 2024, 08:38 AM IST
बारामतीत शरद पवारांना जागा मिळेना? अजित पवारांची पुन्हा नवी खेळी... आता नवं काय?

बारामतीत शरद पवारांना जागा मिळेना? अजित पवारांची पुन्हा नवी खेळी... आता नवं काय?

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांना धक्का दिला आहे. आता अजित पवारांनी शरद पवारांना प्रचारसभेमध्येही मागं टाकल्याचं पाहायला मिळत आहे.

Apr 19, 2024, 10:35 AM IST
सुनेत्रा पवारांच्या कुटुंबाकडे तब्बल 123 कोटींची संपत्ती; त्या नेमकं काय काम करतात?

सुनेत्रा पवारांच्या कुटुंबाकडे तब्बल 123 कोटींची संपत्ती; त्या नेमकं काय काम करतात?

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मोठी माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे बँक ठेवी आणि कर्जाची

Apr 19, 2024, 08:36 AM IST
Maharastra Politics :अजितदादा असताना फडणवीसांना बारामतीत का उतरावं लागतंय?

Maharastra Politics :अजितदादा असताना फडणवीसांना बारामतीत का उतरावं लागतंय?

Devendra Fadnavis campaigning in baramati : बारामतीत पवारांसाठी चक्क देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. तुम्हाला शरद पवार वाटले असतील तर तसं नाही. फडणवीस निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत ते शरद

Apr 18, 2024, 21:41 PM IST
'...तर अजित पवार मलाच मतदान करतील'; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास

'...तर अजित पवार मलाच मतदान करतील'; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास

Baramait Constituency Supriya Sule On Ajit Pawar: अजित पवार यांनी मागील काही आठवड्यांपासून बारामतीमध्ये घेतलेल्या छोट्या छोट्या सभांमधून सुप्रिया सुळेंवर निशाणा साधताना मतदासंघात विकासकामं न झाल्याचा

Apr 18, 2024, 12:17 PM IST
अजित पवारांच्या 'कचा-कच बटण दाबा' वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी 5 शब्दांत दिलं उत्तर

अजित पवारांच्या 'कचा-कच बटण दाबा' वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी 5 शब्दांत दिलं उत्तर

Supriya Sule On Ajit Pawar Controversial Comment: अजित पवार इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये, 'लोकसभा निवडणुकीला बटण कचा-कचा दाबा, तुम्हाला निधी पाहिजे तेवढा देतो' असं विधान केलं होतं. त्यावर त्यांनी

Apr 18, 2024, 11:14 AM IST
बारामतीत नणंद-भावजय नाही तर भाऊ विरुद्ध बहीण? अजित पवारांच्या नावे अर्ज

बारामतीत नणंद-भावजय नाही तर भाऊ विरुद्ध बहीण? अजित पवारांच्या नावे अर्ज

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदरासंघामध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी थेट लढाई होणार आहे. यामध्ये नणंद-भावजय आमने-सामने असल्याने या मतदारसंघाकडे विशेष लक्ष्य लागून

Apr 16, 2024, 07:54 AM IST
VIDEO : शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ म्हटल्याने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

VIDEO : शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ म्हटल्याने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पवार कुटुंबियांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असं वक्तव्य केल्याने आता नवा वाद उफाळून आला आहे.

Apr 13, 2024, 13:49 PM IST
फडणवीसांनी घरी जाऊन भेट घेतली अन्... सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या उद्योजकाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

फडणवीसांनी घरी जाऊन भेट घेतली अन्... सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या उद्योजकाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

Praveen Mane : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या प्रवीण माने यांनी आता अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे.

Apr 07, 2024, 11:29 AM IST
Loksabha Election 2024 : जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं; आता उन्मेश पाटील Vs गिरीश महाजन अशी लढत

Loksabha Election 2024 : जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं; आता उन्मेश पाटील Vs गिरीश महाजन अशी लढत

Loksabha Election 2024 : जळगाव लोकसभेत उन्मेश पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा सामना रंगणार, गिरीश महाजन यांनी घेतली अडगळीत टाकलेल्या माजी खासदार एटी नाना पाटील यांची भेट.   

Apr 05, 2024, 09:56 AM IST
'अजितदादांना सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय?' रोहित पवारांचा तटकरेंना जाहीर सवाल

'अजितदादांना सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय?' रोहित पवारांचा तटकरेंना जाहीर सवाल

Loksabha Election 2024 : 'मला आणखी बोलायला भाग पाडलं तर अनेकांना परवडणार नाही...' नेमकं कोणाचा उल्लेख करत रोहित पवारांनी दिला इशारा? राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी  

Apr 05, 2024, 08:36 AM IST