सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ रोजी पुण्यात झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. मुंबईतल्या जय हिंद कॉलेजमधून मायक्रोबायलॉजीमध्ये विज्ञानशाखेची पदवी त्यांनी घेतली आहे. पुढे त्यांनी कॉलिफोर्नियामध्ये जल प्रदूषणावरही अभ्यास केला. देशातील सर्वात प्रभावी नेते शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. २००६ मध्ये सुप्रिया सुळे या राज्यसभेवर निवडून गेल्या. शरद पवारांचा राजकीय वारसदाराची देखील चर्चा या काळात सुरु झाली. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे धुरा जाणार अशी चर्चा असताना सुप्रिया सुळेंनी राजकारणात एन्ट्री घेतली.

२००९ मध्ये सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणूक लढवली. बारामती मतदारसंघातून त्या निवडून गेल्या. त्या यशस्वीनी महिला गटाच्या अध्यक्षाही आहेत. आतापर्यंत त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न उचलून धरले. २००९-२०१४ या काळात त्यांची लोकसभेतली उपस्थिती ८६ टक्के होती. या दरम्यान त्यांनी संसदेत ७२९ प्रश्न विचारले. त्यांनी आतापर्यंत ५ खासगी विधेयके मांडली आहेत. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला.

आणखी बातम्या

सिद्ध करा नाही तर राजकारण सोडेन; अजित पवार यांचे सुप्रिया सुळे यांना ओपन चॅलेंज

सिद्ध करा नाही तर राजकारण सोडेन; अजित पवार यांचे सुप्रिया सुळे यांना ओपन चॅलेंज

वेषांतराच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना खडे बोल सुनावले... नाव बदलून, मास्क लावून प्रवास केल्याचं सिद्ध करा, नाहीतर राजकारण सोडा... असं चॅलेंजचं त्यांनी सुप्रियाताईंना दिले

Aug 02, 2024, 21:34 PM IST
Sanjay Raut and Supriya Sule Targets National Security on Ajit Pawar

अजितदादा वेश बदलून दिल्लीत गेले होते- राऊत

Sanjay Raut and Supriya Sule Targets National Security on Ajit Pawar

Jul 30, 2024, 17:25 PM IST
राज्यातील मोठी घडामोड! सुनेत्रा पवार मोदीबागेत दाखल, शरद पवारांची भेट घेतली?

राज्यातील मोठी घडामोड! सुनेत्रा पवार मोदीबागेत दाखल, शरद पवारांची भेट घेतली?

अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमवारी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यात आज खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) मोदीबागेत

Jul 16, 2024, 10:33 AM IST
राजकारणाच्या पंढरीत... सगळे पवार दिसले एकत्र

राजकारणाच्या पंढरीत... सगळे पवार दिसले एकत्र

बारमतीत सध्या एका बॅनरचा चांगलीच चर्चा रंगली आहे. या बॅनरमध्ये सगळे पवार एकत्र दिसत आहेत. 

Jul 06, 2024, 19:42 PM IST
बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...'

बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...'

Ajit Pawar Vs Yugendra Pawar: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आता पुन्हा इथे पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळणार अशी शक्यता आहे.

Jul 06, 2024, 16:48 PM IST
Supriya Sule Demand BJP To Answer For Corruption Charges On Ajit Pawar

अजित पवारांवरील आरोपांवर उत्तर महायुतीनं द्यावं - सुप्रिया सुळे

अजित पवारांवरील आरोपांवर उत्तर महायुतीनं द्यावं - सुप्रिया सुळे

Jul 04, 2024, 12:30 PM IST
Supriya Sule On Reservation Controversy Need Serious Attention

VIDEO | 'आरक्षणाचा मुद्दा तातडीनं सोडवावा'

Supriya Sule On Reservation Controversy Need Serious Attention

Jun 19, 2024, 14:45 PM IST
मुरलीधर मोहोळ यांचा सुप्रिया सुळेंना खणखणीत टोला, म्हणाले, 'सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना...'

मुरलीधर मोहोळ यांचा सुप्रिया सुळेंना खणखणीत टोला, म्हणाले, 'सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना...'

Maharastra Politics : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रिय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळे आणि मोहोळ (Murlidhar Mohol On Supriya Sule) यांच्यात वाकयुद्ध सुरू झालंय.

Jun 10, 2024, 17:23 PM IST
'पुण्याला मंत्रीपद मिळालंय याचा आनंद, पण याचा फायदा...', सुप्रिया सुळेंचा टोला

'पुण्याला मंत्रीपद मिळालंय याचा आनंद, पण याचा फायदा...', सुप्रिया सुळेंचा टोला

"पुण्याला मंत्रिपद मिळालंय याचा मला आनंद आहे. पण त्याचा फायदा कॅान्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा", असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. 

Jun 10, 2024, 13:35 PM IST