सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ रोजी पुण्यात झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. मुंबईतल्या जय हिंद कॉलेजमधून मायक्रोबायलॉजीमध्ये विज्ञानशाखेची पदवी त्यांनी घेतली आहे. पुढे त्यांनी कॉलिफोर्नियामध्ये जल प्रदूषणावरही अभ्यास केला. देशातील सर्वात प्रभावी नेते शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. २००६ मध्ये सुप्रिया सुळे या राज्यसभेवर निवडून गेल्या. शरद पवारांचा राजकीय वारसदाराची देखील चर्चा या काळात सुरु झाली. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे धुरा जाणार अशी चर्चा असताना सुप्रिया सुळेंनी राजकारणात एन्ट्री घेतली.

२००९ मध्ये सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणूक लढवली. बारामती मतदारसंघातून त्या निवडून गेल्या. त्या यशस्वीनी महिला गटाच्या अध्यक्षाही आहेत. आतापर्यंत त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न उचलून धरले. २००९-२०१४ या काळात त्यांची लोकसभेतली उपस्थिती ८६ टक्के होती. या दरम्यान त्यांनी संसदेत ७२९ प्रश्न विचारले. त्यांनी आतापर्यंत ५ खासगी विधेयके मांडली आहेत. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला.

आणखी बातम्या

Supriya Sule Target To State Government After Tanker Accident

VIDEO | 'स्मार्ट सिटी ती हीच का?'

Supriya Sule Target To State Government After Tanker Accident

Sep 21, 2024, 14:55 PM IST
BJP Chitra Wagh React On Supriya Sule After Tanker Accident

VIDEO | 'सत्य बाहेर आल्यावर तोंडावर आपटणार'

BJP Chitra Wagh React On Supriya Sule After Tanker Accident

Sep 21, 2024, 14:45 PM IST
'सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम'; राज्याला मिळणार पहिली महिला CM?

'सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम'; राज्याला मिळणार पहिली महिला CM?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? यावरुन महाविकास आघाडीबरोबरच महायुतीमध्येही चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता हे विधान समोर आलं आहे.

Sep 18, 2024, 13:34 PM IST
Pune News Sanjay Raut And Supriya Sule On Pune Becoming Crime Capital

Pune News | 'पुण्यात खुलेआम लोकांचे मुडदे पाडले जातायेत'

Pune News Sanjay Raut And Supriya Sule On Pune Becoming Crime Capital

Sep 02, 2024, 14:25 PM IST
Sharad Pawar Supriya Sule Today On Daund Visit Ahead Of Vidhan Sabha Election

VIDEO| शरद पवार, सुप्रिया सुळे आज दौंड दौऱ्यावर

Sharad Pawar Supriya Sule Today On Daund Visit Ahead Of Vidhan Sabha Election

Aug 26, 2024, 11:45 AM IST
Pune Crime : पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला, सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर सडकून टीका, म्हणाल्या...

Pune Crime : पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला, सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर सडकून टीका, म्हणाल्या...

Supriya Sule On Koyata Attack On Police : पुण्यात कोयता गँगची दहशत पसरत असून आता थेट पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला झालाय. त्यावर सुप्रिया सुळेंनी टीका केलीये.

Aug 25, 2024, 21:12 PM IST
सरकार बिथरलय; त्यामुळे विधानसभेआधी प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 नव्हे तर 'इतके' रुपये देतील- सुप्रिया सुळे

सरकार बिथरलय; त्यामुळे विधानसभेआधी प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 नव्हे तर 'इतके' रुपये देतील- सुप्रिया सुळे

Supriya Sule On Ladki Bahin Yojna:  यांच्याजवळ स्वतः केलेलं असं काही नाही.त्यामुळे अशा काही निर्णयाने मला बिलकुल आश्चर्य वाटत नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Aug 18, 2024, 08:06 AM IST
Jalgaon Maratha Activist Stopped Supriya Sule For Maratha Reservation

Maratha Reservation | मराठा बांधवांचा सुप्रिया सुळे यांना घेराव

Jalgaon Maratha Activist Stopped Supriya Sule For Maratha Reservation

Aug 17, 2024, 14:10 PM IST
'पुतण्या म्हणून कायम दुःख..', रोहित काकांच्या चुकीवर म्हणाले, 'हा निर्णय तुमचा नाहीच, यामागे...'

'पुतण्या म्हणून कायम दुःख..', रोहित काकांच्या चुकीवर म्हणाले, 'हा निर्णय तुमचा नाहीच, यामागे...'

Rohit Pawar On Ajit Pawar Comment: सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उतरवण्याची चूक आपल्याकडून झाल्याची कबुली अजित पवारांनी दिल्यानंतर रोहित पवारांचं विधान

Aug 14, 2024, 10:58 AM IST
'बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं,' अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर

'बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं,' अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर

Supriya Sule on Ajit Pawar: मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित

Aug 13, 2024, 16:09 PM IST
'माझ्याकडून चूक झाली,' सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत अजित पवारांनी दिली कबुली; 'राजकारण घरात...'

'माझ्याकडून चूक झाली,' सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत अजित पवारांनी दिली कबुली; 'राजकारण घरात...'

Ajit Pawar on Politics: राजकारण हे पार घरात शिरु द्यायचं नसतं. मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली अशी कबुलीच अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली आहे. अजित पवारांनी ही कबुली दिल्याने भविष्यात पवार कुटुंबीय

Aug 13, 2024, 15:22 PM IST
'कोणीही मला मेसेज किंवा फोन करू नये, याबाबत मी...'; सुप्रिया सुळेंच्या पोस्टने खळबळ

'कोणीही मला मेसेज किंवा फोन करू नये, याबाबत मी...'; सुप्रिया सुळेंच्या पोस्टने खळबळ

Supriya Sule Post: सुप्रिया सुळे यांनीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली असून कोणीही आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करु नये असं त्यांनी आवाहन केलं आहे.

Aug 11, 2024, 13:23 PM IST
अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर, लोकसभेतील सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर मोठा निर्णय

अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर, लोकसभेतील सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर मोठा निर्णय

Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची जागा प्रतिष्ठेची केली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती मतदारसंघातून उभं करण्यात आलं होतं. पण पूर्ण ताकद

Aug 05, 2024, 17:34 PM IST