महिलांसाठी दारु का वाईट आहे...जाणून घ्या कारणे
दारुचे अधिक सेवन हे शरीरास हानिकारक असते. हल्ली सर्रास बऱ्याच ठिकाणी पुरुषांसह स्त्रियाही ड्रिंक करताना आढळतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की महिलांसाठी दारुचे अधिक सेवन पुरुषांच्या तुलनेत अधिक हानिकारक ठरु शकते.
Dec 27, 2015, 12:50 PM ISTचांगली बॉडी हवीये...हा आहार घ्या
चांगली आणि परफेक्ट बॉडीसाठी हल्ली जिमला जाण्याचे फॅड चांगलेच वाढत चालले आहे. मात्र केवळ जिम जाण्याने तुमची बॉडी परफेक्ट होणार नाहीये तर त्यासाठी तितकाच पौष्टिक आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे. जिमला जाणाऱ्यांनी खालील आहार घ्यावा. यामुळे त्यांना नक्कीच परफेक्ट बॉडीसाठी फायदा होईल.
Dec 26, 2015, 11:09 AM ISTदूध कसे, कधी प्यावे...हे आहेत काही नियम
अनेकांना दूध प्यायल्यावर त्रास होतो. आयुर्वेदानानुसार दूध पिण्याचेही काही नियम आहेत.
Dec 25, 2015, 04:31 PM ISTआरश्यासमोर बसून खाण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे
लोक आपलं वजन कमी कऱण्यासाठी कितीतरी उपाय करत असतात. मात्र वजन कमी कऱण्याच्या या पेक्षा सोपा मार्ग असू शकत नाही. वैज्ञानिकांच्या मते आरश्यासमोर बसून खाल्ल्याने वजन वाढत नाही.
Dec 25, 2015, 10:59 AM ISTआता सुट्टीतही तुमचे वजन वाढणार नाही
आपले रुटीन लाईफ हेल्थी राहण्यासाठी आपण विशेष टाईमटेबल बनवतो. मात्र सुट्टी आल्यास हे टाईमटेबल बिघडून जाते. हेल्थी रुटीनवर आपले लक्षही राहत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम वजनावर होतो. या आहेत ५ टिप्स. ज्या तुम्हाला सुट्टीतही तुमचे वजन वाढू देणार नाही.
Dec 24, 2015, 03:29 PM ISTसावधान! तुम्ही रोज डिओड्रंट तर वापरत नाही ना?
सौंदर्यप्रसाधनांमध्ये सर्वाधिक वापर हा डिओड्रंटचा केला जातो. शरीराची दुर्गंधी घालवण्यसाठी डिओड्रंटचा वापर नियमितपणे केला जातो. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की डिओड्रंटचा रोजचा वापर तुमच्या शरीरासाठी किती हानिकारक ठरु शकतो.
Dec 24, 2015, 10:22 AM ISTकोड्यांवरील समस्येसाठी हे सहा उपाय
नवी दिल्ली - थंडीमध्ये केसात कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. केसांची त्वचा कोरडी झाल्याने कोंड्याची समस्या उद्भवते. यामुळे केस कोरडे होणे, गळणे या समस्या सुरु होतात. यावर घरगुती उपचारांनी तुम्ही ही कोंड्याची समस्या घालवू शकता.
Dec 21, 2015, 02:58 PM ISTमहिन्याभरात वाढवा वजन
वजन वाढवण्यासाठी लोक हरत-हेचे प्रयत्न करतात. मात्र अयोग्य जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे वजन काही वाढत नाही. आपल्या दिनचर्येत कॅलरी, पोषक तत्वे, फॅट आणि प्रोटीनची मात्र असलेल्या पदार्थांचा वापर वाढवला तर नक्कीच वजन वाढू शकते. यासाठी १० सोप्या टिप्स
Dec 20, 2015, 02:53 PM ISTगुणकारी हळदीचे फायदे
हळद हा मसाल्यातील पदार्थ सर्वांच्याच किचनमध्ये आढळते. हळदीचा वापर केवळ जेवणापुरताच मर्यादित नाहीये तर याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. त्वचा, पोट आणि शरीराच्या अनेक आजारांवर हळदीचा वापर केला जातो. केवळ हळकुंडच नव्हे तर हळदीच्या पानांचादेखील वापर होतो.
Dec 20, 2015, 11:38 AM ISTधूतलेल्या तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा, हे आहेत आश्चर्यकारक फायदे...
आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी प्रत्येक जण नेहमी काळजी घेत असतो. कोणी सनस्क्रीन लावतो, कोणी आंबे हळद लावतो तर कोणी दुधाची साय आणखी बरच काही. मात्र, धुतलेल्या तांदळाच्या पाण्याने आपला चेहरा टवटवीत होतो आणि त्वचेलाही फायदा मिळतो.
Dec 19, 2015, 02:07 PM ISTनिकृष्ठ आहारामुळे मुलांचं आरोग्य धोक्यात
निकृष्ठ आहारामुळे मुलांचं आरोग्य धोक्यात
Dec 18, 2015, 09:53 PM ISTअॅक्टर्सच्या स्मार्ट फिगरचे आहे हे रहस्य
बॉलीवूड अॅक्टर्स त्यांच्या स्वास्थ्यासाठी आणि फिगर मेंटेन ठेवण्यासाठी मोठी मेहनत घेतात. योग्य व्यायामासोबतच ते त्यांच्या खाण्यापिण्यावर पूर्ण लक्ष ठेवतात. जाणून घ्या फिगर मेंटेन ठेवण्यासाठी हे अॅक्टर लोक खातात तरी काय
Dec 18, 2015, 11:55 AM ISTमांड्याची चरबी कमी कऱण्यासाठी या आहेत ५ टिप्स
हल्ली बैठी कामे कऱणाऱ्यांमध्ये शरीर फॅट होण्याचे प्रमाण वाढायला लागले. मांड्या, कमरेचा भाग या ठिकाणी चरबीचे प्रमाण वाढायला लागले की शरीर बेढब दिसू लागते. हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागतो. मात्र अनेकदा प्रयत्न करुनही मांड्याची चरबी कमी होत नाही. त्यासाठी आहेत या सोप्या टिप्स. ज्याचा वापर करुन तुम्ही मांड्याची अतिरिक्त चरबी कमी करुन त्या सडपातळ करु शकता.
Dec 18, 2015, 11:13 AM ISTमधाचे आश्चर्यकारक १५ फायदे
मध हे पृथ्वीवरील सर्वा जुनी गोड वस्तू आहे. अनेक रेसिपीजमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. मध तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आम्ही चुकत नसू तर तुमच्या स्वयंपाकघरात मध नक्की असेल आणि नसेल तर हा लेख वाचल्यावर नक्की तुमच्या घरात मध येईल.
Dec 15, 2015, 08:20 PM ISTपोटाची वाढलेली चरबी एका आठवड्यात करा कमी, दिसा सुंदर आणि सेक्सी!
पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी अनेक जण वेगवगळे व्यायाम प्रकार करतात. मात्र, चरबी काही कमी होत नाही. पोट सुटलेले दिसते. तुम्ही योग्य प्रकारे वर्कआऊट केले तर एका आठवड्यात तुमच्या पोटाची चरबी कमी होईल. शिवाय तुम्ही सुंदर आणि सेक्सी दिसाल.
Dec 15, 2015, 12:08 PM IST