health

उत्तम आरोग्यासाठी ५ महत्त्वाच्या गोष्टी

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:कडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ नाही. पण आपलं आरोग्य सांभाळने ही तेवढेच महत्त्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्याला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहिल.

Mar 1, 2016, 08:51 PM IST

केसगळती रोखण्यासाठी ३ उपाय

हल्ली केसगळतीची समस्या महिलांसोबत पुरुषांनाही सतावते. आणि मग केसगळती रोखण्यासाठी विविध शॉम्पू, केमिकल्सचा मारा केसांवर होता. या उपायांनी केसगळती खांबत नाहीच मात्र त्याचे साईडइफेक्ट अधिक होण्याची भिती असते. याउलट कधीही नैसर्गिक उपाय करणे चांगले. खाली व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेले तीन उपाय केल्यास तुमचे केस गळणे कमी होईल.

Mar 1, 2016, 12:20 PM IST

चिंचेचे हे आहेत अनेक गुणकारी फायदे

आंबड-गोट चवीमुळे भारतीय पदार्थाच चिंचेला वेगळेच महत्त्व आहे. मात्र चिंच केवळ जेवणाती रुचीच वाढवत नाही तर अनेक गुणकारी लाभ यात आहेत. 

Feb 28, 2016, 07:50 PM IST

धुम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत धक्कादायक वाढ

टोरंटो : भारतात धुम्रपान करणाऱ्या लोकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत जबरदस्त वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Feb 28, 2016, 11:57 AM IST

जास्त व्यायाम करण्याचे तोटे

औषधं प्रमाणापेक्षा जास्त घेतली तर त्याचे दुष्परिणाम आपलं शरीर आणि तब्येतीवर होतात.

Feb 28, 2016, 11:46 AM IST

जपानी लोक एवढे निरोगी का असतात ?

जपानमधली 50 हजारांपेक्षा जास्त लोकं शंभर वर्षांपेक्षा जास्त जगतात. त्यांच्या निरोगी असण्याचं गुपित नक्की काय आहे ? जपानी लोकांचं आयुष्य हे अगदी सोपं, साधं आणि सरळ आहे. त्यांच्यासारखंच आयुष्य तुम्हीही जगायचा प्रयत्न केलात तर तुम्हीही दिर्घायुषी व्हायची शक्यता आहे. 

Feb 27, 2016, 03:10 PM IST

आल्याचा चहा प्यायचे हे आहेत फायदे

सकाळी एक कप आल्याचा चहा आपल्याला फक्त फ्रेशच करत नाही तर अनेक आजारांशी लढायलाही मदत करतो. 

Feb 27, 2016, 10:05 AM IST

तुमचे डोळे किती निरोगी आहेत?

डोळे शरीरासाठी वरदान आहेत. डोळ्यांशिवाय आपण काही पाहू शकत नाही. कल्पना करा ज्यांना दिसू शकत नाही त्यांचे जीवन कसे असते. वाढत्या वयासोबत डोळ्यांची काळजी घेणेही गरजेचे असते. या छोट्या टेस्टद्वारे तुम्ही तुमचे डोळे किती निरोगी आहेत हे जा्णून घेऊ शकता

Feb 24, 2016, 03:26 PM IST

तुमच्या ऑफिसातल्या या पाच गोष्टी सर्वात जास्त आजार पसरवतात

मुंबई : आपण दररोज अनेक तास ऑफिसात घालवतो. 

Feb 21, 2016, 05:07 PM IST

काळ्या द्राक्षांचे 10 फायदे, वाचाल तर रोज खाल

आत्ताचा मोसम हा द्राक्ष्यांचा आहे, आणि द्राक्ष ही तब्येतीसाठी चांगली असतात.  

Feb 21, 2016, 12:05 PM IST

सकाळी उठून चुकूनही ही कामे करु नका

रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय नेहमी चांगली. 

Feb 18, 2016, 09:22 AM IST

तुमची जीभ तुमच्या आरोग्याविषयी बोलते...

आपल्या जीभेच्या रंग कसा आहे, हे जीभेच्या रंगावरून लक्षात येतं. 

Feb 17, 2016, 04:07 PM IST

वजनानुसार पाणी पिणे शरारीसाठी आहे फायदेशीर

पाण्याला जीवन म्हटले जाते. मात्र दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे याचेही काही नियम असतात. डॉक्टर तसेच न्यू्ट्रिशियन्स दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. यामुळे शरीराला अनेक फायदेही होतात. 

Feb 16, 2016, 11:18 AM IST

डाएटिंग न करताही स्लिम कसे रहाल?

काही जण डाएट न करताही स्लिम ट्रिम कसे राहतात याचे आपल्याचा नेहमीच आश्चर्य वाटते. मात्र आता एका रिसर्चमधून याचे गुपित उघड झालेय. आरोग्यदायी पदार्थांचे सेवन तसेच योग्य प्रमाणात खाणे, बाहेरच्या खाण्यापेक्षा घरच्या खाण्यावर अधिक भर देणारे लोक स्लिम ट्रिम राहतात. 

Feb 15, 2016, 12:35 PM IST