गरम गरम दूध पिण्याचे हे आहेत खूपसारे लाभ
अनेक लोकांना माहिती माहीत की, गरम दूध पिण्याचे फायदे. जर तुम्हाला रात्री थकावा वाटत असेल आणि झोप लागत नसेल, तसेच कपामुळे तुम्ही हैराण असाल तर गरम दूध यापासून तुमची सुटका करते.
Oct 20, 2015, 02:06 PM ISTबटाटे खाण्याचे हे सहा फायदे तुम्हाला अचंबित करतील...
आपल्या नेहमीच्या आहारातील बटाटे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात हे तर तुम्ही एव्हाना ऐकलंच असेल... पण, याच बटाट्यांचे हे सहा उपयोग तुम्हाला आश्चर्यचकीत करून टाकतील.
Oct 15, 2015, 02:46 PM IST'ऑक्टोबर हिट'चा आरोग्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी...
'ऑक्टोबर हिट'चा आरोग्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी...
Oct 9, 2015, 01:17 PM ISTडोळ्यांचा ताण, जळजळणं कमी करण्याचे साधे-सोप्पे उपाय...
तासनतास कम्प्युटरसमोर बसून किंवा तुम्ही जेव्हा तणावाखाली वावरत असाल तेव्हा तुम्हाला डोळ्यांचं चुरचुरणं जास्तीत जास्त जाणवत असेल... पुरेशी झोप झालेली नसेल तर अशा वेळेस डोळ्यांखाली काळी वर्तुळंही दिसून येतील... आणि मग बाहेर पडतानाही आपले डोळे पाहून तुम्हाला उत्साह जाणवणार नाही. ही काळी वर्तुळं घालवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असाल पण जमत नसेल... तर हे साधे साधे उपाय तुम्हाला हव्या त्या वेळी करून पाहा...
Oct 3, 2015, 11:58 AM ISTसंगणकासमोर तासंतास बसूनही, डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचे उपाय
संगणकावर तासंतास काम करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. तुमच्या डोळ्यांना संगणकाच्या स्क्रीनमधून येणाऱ्या किरणांचा त्रास होतो. पहिल्या टप्प्यात डोळ्यांना पाणी यायला सुरूवात होते, यानंतर डोळ्याचा नंबर वाढत जातो आणि जाड चष्मा लागतो.
Sep 30, 2015, 04:56 PM ISTगरम पाणी पिण्याचे हे आहेत फायदे
पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजेतवाण होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे.
Sep 29, 2015, 08:12 PM ISTकपडे अंगावर न घेता झोपण्याचे फायदे
अंगावर कपडे न ठेवता झोपलं तर ते शरीरासाठी चांगलं असतं, त्याचे फायदे होतात असं म्हटलं जात आहे. याबाबतीत आरोग्याशी जाणकार व्यक्तींनी तसा दावा केला आहे. संपूर्ण कपडे काढून झोपल्याने शरीराचं तापमान नियंत्रित राहतं, यामुळे तुम्ही एक चांगली झोप घेऊ शकता.
Sep 27, 2015, 11:43 PM ISTघरात अगरबत्ती जाळणंही ठरू शकतं आरोग्याला धोकादायक...
घरात देवासमोर अगोदर दिवा आणि अगरबत्ती लावून तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करत असाल तर थोडा वेळ थांबा आणि विचार करा... अगरबत्तीचा सुवास तुमच्या घरात दरवळत असेल पण, कदाचित हीच अगरबत्ती तुमच्या आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोकादायक ठरू शकते.
Sep 23, 2015, 09:18 AM ISTमध खा पण अशा पद्धतीनं बिलकूल नाही!
मध आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतो... खायलाही गोड लागतो... म्हणून तुम्हाला तो खायलाही आवडतो... नाही का! पण, हा मध कोणत्या पद्धतीनं खाल्ला म्हणजे त्याचा शरीराला जास्तीत जास्त फायदा मिळतो हेदेखील तुम्हाला माहीत असायला हवं...
Sep 16, 2015, 03:54 PM ISTसेक्स पॉवर वाढविण्यासाठी फायदेशीर शिलाजीत
सेक्स पॉवर वाढविण्यासाठी काही जडी बूटी असल्याचे ऐकायला मिळते. मात्र, आयुर्वेद औषधामध्ये शिलाजीतचे सेवन केल्याने सेक्सची पॉवर वाढते. एवढेच नाही तर याचा शरीरातील अन्य भागावर याचा प्रभाव दिसून येते. त्यामुळे वृद्धत्वाची समस्या दूर होण्यास मदत होते.
Sep 15, 2015, 05:51 PM ISTआरोग्याची काळजी घेणार स्मार्टफोन, कशी ते पाहा?
आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे आता स्मार्टफोन आपल्याला सांगेल. मात्र, आपल्या स्मार्टफोनमध्ये 'पेसर' हे अॅप असणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढते वजन आणि प्रकृतीची काळजी घेण्यासाठी हे अॅप तुम्हाला मदत करेल.
Sep 9, 2015, 02:43 PM ISTएका मिनिटात तपासा मोबाईलच्या बॅटरीचं आरोग्य
तुमच्या फोनच्या बॅटरीची क्षमता आता कमी होतेय का?, याची माहिती घेणे आता सोपे झाले आहे. जेव्हा चार्ज केल्यानंतरही तुमच्या फोनची बॅटरी जास्त वेळ चालत नसेल, तर त्या बॅटरीचं आरोग्य तपासून पाहणे महत्वाचे ठरते. कारण अनेक वेळा अशी बॅटरी दोन महिन्यापेक्षा जास्त चालते, पण त्या आधीच ती बॅटरी टाकून दिली जाते.
Sep 7, 2015, 04:39 PM IST१० टिप्स: कडूलिंबातील औषधी गुण... वाढवा सौंदर्य, उत्तम आरोग्य
कडूलिंब प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत असतो. कडूलिंब एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... पण कडूलिंबाचे अनेक फायदे आहेत जाणून घ्या खास १० टिप्स.
Sep 7, 2015, 11:25 AM ISTसावधान, साबणामुळे गर्भपाताचा धोका वाढतो!
सर्वसामान्य वस्तूंच्या वापरामुळे महिलांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. हात धुण्याचा साबण, शॅम्पू तसेच पॅकिंग खाद्यपदार्थांमुळे महिलांना गर्भपाताचा धोका पोहोचत असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. आरोग्याच्याबाबतीत ही चिंतेची बाब असल्याचे अभ्यासकांनी आपल्या अहवालात नमुद केली आहे.
Sep 3, 2015, 04:59 PM ISTसावधान! आता अवघ्या विशीतही होतो हार्ट अॅटॅक
दिल्लीत एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय निशांतची (बदललेलं नाव) जीवनशैली त्याच्या वयातील इतर मुलांसारखीच धावपळीची होती. तो फक्त चार तास झोपायचा, जेवणात अधिक कोलेस्ट्रॉलचं आणि ट्रांस फॅटचं प्रमाण असलेलं जंक फूड, तणावमुक्त राहण्यासाठी दारू आणि सिगारेटचं वापर.
Aug 24, 2015, 04:59 PM IST