दररोज एक अंडे खा हृद्यरोगाचा धोका कमी करा
अंडे हे केवळ शरीरासाठी पौष्टिकच नव्हे तर हृद्यरोगासाठीही चांगले आहे. एका संशोधनामध्ये हे समोर आलेय. अधिक कोलेस्ट्रॉल युक्त भोजन अथवा नियमितपणे रोज एक अंड खाल्ल्यास हृद्यरोगाचा धोका कमी होतो.
Feb 14, 2016, 12:26 PM ISTअळूच्या पानांचे ५ मोठे फायदे
मुंबई : अळूची पानं ही आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहेत. याचे शरिराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या काय आहेत अळूच्या पानाचे फायदे.
१. अळू थंड असल्याने ते वात, पित्त, कफ नाशक असतात.
२. अशक्तपणा दूर करण्यासाठी अळूची पाने ही प्रभावकारी ठरतात.
३. दूध कमी येत असल्यास बाळंत्तिणी महिलेने अळूच्या पानांची भाजी खावी.
Feb 13, 2016, 10:45 AM ISTलिंबू रस काढण्याची सहज सोपी पद्धत आणि लिंबाचे फायदे
लिंबू आरोग्यावर्धक आहे. याचे खूप काही लाभ आहेत.
Feb 11, 2016, 01:24 PM ISTअॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी वापरा या ९ टिप्स
सध्याच्या धावपळीच्या युगात घरचे जेवण सोडून फास्टफूड खाण्याकडे अधिकांचा कल असतो. यामुळे अॅसिडीटीची समस्या वाढते.
Feb 8, 2016, 02:01 PM ISTबॉडी वाढवण्यासाठी आहाराचे हे नियम पाळा
महिलांप्रमाणेच अनेक पुरुषांना वजन कमी असण्याची चिंता सतावत असते. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे डाएट चांगले असते. मात्र अनेकदा भरपूर जेवूनही वजन वाढत नसल्याची तक्रार पुरुष करतात. केवळ भरपूर जेवण केल्याने वजन वाढत जेवण करण्याचेही काही नियम असतात. चांगली बॉडी हवी असल्यास जेवण कसे करावे याचे नियमही जाणून घेणे आवश्यक असते.
Feb 1, 2016, 12:55 PM ISTशिळे पदार्थ शरीरासाठी असतात अपायकारक
हल्लीच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जेवणखाण्याकडे थोडेफार दुर्लक्षच होते. सकाळी अनेकदा रात्रीचे उरलेले जेवण खावे लागते. तुम्हालाही रात्रीचे शिळे अन्न सकाळी खाण्याची सवय असेल तर ती लगेचच बदला. कारण असे अन्न तुमच्या शरीरासाठी अपायकारक असते. शिळ्या अन्नात कोणत्याही प्रकारची पोषकतत्वे नसतात. असे अन्न केवळ पोट भरण्याचे काम करते. मात्र अनेकदा शिळ्या पदार्थांमुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2016, 11:50 AM ISTरोज आंघोळीची सवय ठरु शकते आरोग्यासाठी हानिकारक
स्वच्छ राहण्यासाठी रोज आंघोळ करणे गरजेचे असते मात्र तुम्हाला माहीत आहे का रोज आंघोळ करण्याची सवय आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Jan 29, 2016, 09:03 AM ISTकिस करण्याचे पाच आरोग्यदायी फायदे
मुंबई : किस किंवा ज्याला मराठीत चुंबन म्हणतात हे प्रेमाची भाषा म्हणून जगातील संपूर्ण मानवजात वापरत आली आहे.
Jan 27, 2016, 11:08 AM ISTदोडामार्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगाने पसरतोय माकड ताप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2016, 08:34 AM ISTशरद पवारांनी प्रकृती उत्तम असल्याचे केले ट्विट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2016, 03:14 PM ISTशरद पवारांची तब्येत उत्तम
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत आता चांगली आहे, असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं आहे.
Jan 25, 2016, 11:13 PM ISTस्लिम-ट्रीम राहण्यासाठी ५ सोपे उपाय
१. तुम्ही जेव्हा कपड्यांना इस्त्री कराल तेव्हा कपड्यांची बास्केट जमिनीवर ठेवा.
Jan 24, 2016, 03:32 PM ISTथंडीमध्ये वजन वाढवण्यासाठी वापरा या ७ टिप्स
वजन वाढवण्यासाठी मुली विविध उपाय करत असतात. विविध प्रकारची औषधे वजन झटपट वाढवण्याचा दावा करतात खरा मात्र तो कितपत खरा असतो ते त्यांनाच माहीत. अनेकदा अशी औषधे घेतल्याने त्याचे साईडइफेक्ट होण्याचीही भिती असते. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने वजन कसे वाढेल यावर लक्ष दिले पाहिजे. थंडीमध्ये वजन वाढवण्यासाठी वापरा या ७ टिप्स
Jan 24, 2016, 12:34 PM ISTचांगली झोप येण्यासाठी हे चार उपाय करा
मुंबई : चांगली तब्येत हवी असेल, तर तितकीच चांगली झोपही मिळणे आवश्यक आहे.
Jan 22, 2016, 08:45 PM IST