health

जाणून घ्या जेवणानंतर आंघोळ का करु नये

योग्य वेळी आहार तसेच स्नान करणे आरोग्य निरोगी राखण्यासाठी गरजेचे आहे. मात्र काही जण जेवणाच्या तसेच आंघोळीच्या वेळा पाळत नाही. जेवणानंतर तर काहींना आंघोळ करण्याची सवय असते. मात्र ही सवय त्यांच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. 

Jan 21, 2016, 11:44 AM IST

मोबाईल आणि लॅपटॉप वापरुन डोळे खराब होत असल्यास हे करा

मुंबई : आजकाल कॉम्प्युटर, लॅपटॉप शिवाय काम करणं हे अशक्य आहे. 

Jan 20, 2016, 07:09 PM IST

हिरव्या भाज्या खा आणि मोतीबिंदूला दूर ठेवा

न्यू यॉर्क: नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार हिरव्या भाज्या खाल्ल्याने मोतीबिंदू टाळता येऊ शकतो. 

Jan 18, 2016, 03:11 PM IST

तुम्ही माऊथवॉश वापरता का?

अनेकदा आपण अशी उत्पादने वापरतो जी आपल्या शरीरासाठी नुकसानकारक असतात. यात माउथवॉश, डिटर्जंट, टूथपेस्ट आदींचा समावेश होऊ शकतो.

Jan 17, 2016, 02:35 PM IST

हे सात पदार्थ खाणे टाळा

हल्ली सर्वच पदार्थ मार्केटमध्ये रेडिमेड मिळतात. मात्र ते आरोग्यासाठी चांगले असतातच असे नाही. चांगल्या आरोग्यासाठी हे सात पदार्थ खाणे टाळल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 

Jan 10, 2016, 02:29 PM IST

पोटावर झोपण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक

प्रत्येकाच्या झोपण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा असतात. काहींना उपडे म्हणजेच पोटावर झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. ही सवय लगेचच सोडू द्या. 

Jan 10, 2016, 09:49 AM IST

तणाव : एका वर्षात १६३ पोलिसांचा मृत्यू

वेळी-अवेळी जेवण, अनियमित झोप यामुळे मुंबई पोलिसांना विविध आजारांनी पछाडले आहे; तर अपघातातदेखील १७ पोलिसांचा मृत्यू ओढावण्याच्या घटना गेल्या वर्षात घडल्या. तब्बल १६३ पोलिसांचा गेल्या वर्षात मृत्यू झाला आहे. पैकी हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक म्हणजेच ३५ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे.

Jan 8, 2016, 08:54 PM IST

चॉकलेट खाण्याचे हे आहेत फायदे

तुम्हाला माहीत आहे का चॉकलेट खाण्याचेही अनेक आश्चर्यकारक फायदेही आहेत. 

Jan 5, 2016, 01:51 PM IST

अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

सध्या व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्या-पिण्यामुळे अॅसिडीटीची समस्या अनेकांना होते. तेलकट पदार्थ तसेच मसालेदार पदार्थांमुळे पोटात गॅस निर्माण होतो. अॅसिडीटीमुळे पोटात दुखणे, छातीत जळजळणे तसेच अनेकदा डोकेदुखीचीही समस्या उद्भवते. मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही अॅसिडीटीपासून सुटका मिळवू शकता

Jan 5, 2016, 10:43 AM IST

कोरड्या त्वचेसाठी, फुटलेल्या टाचांसाठी हे आहेत उपाय

आपण जितके लक्ष चेहरा, केसांच्या आरोग्याकडे देतो तितके लक्ष पायांवर देत नाहीत. अनेकदा पायांची नीट काळजी न घेतल्याने टाचा फुटण्याची समस्या उद्भवू शकते. 

Jan 3, 2016, 11:22 AM IST

भूक नसतानाही खाणे शरीरासाठी अपायकारक

भूक नसतानाही काहीतरी खाण्याची सवय तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. थोड्या थोड्या वेळाने खात राहणे चांगले असते मात्र भूक नसताना खाणे आरोग्यासाठी चांगले नव्हे.

Jan 2, 2016, 11:56 AM IST

मध्यरात्री ही कामे कधीही करु नका

हल्ली व्यस्त जीवनशैलीमुळे पुरेशा प्रमाणात झोप मिळत नाही. चांगली झोप न मिळाल्यास व्यक्ती चिडचिड्या होतात. त्यांच्यात उर्जेचीही कमतरता जाणवते. अनेकदा रात्रीच्या सवयी निद्रानाशाला कारणीभूत ठरतात. जर तुम्हालाही मध्यरात्री अशा सवयी आहेत तर आताच सावधान. रात्रीची झोप ही निरोगी आरोग्यासाठी जीवनाश्यक आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या या सवयी लवकरात लवकर बदला

Dec 31, 2015, 02:53 PM IST

संध्याकाळच्या वेळी ही कामे चुकूनही करु नका

असं म्हटलं जात की तिन्हीसांजेच्या वेळेस काही अशी कामे आहेत जी वर्ज्य असतात. यामुळे लक्ष्मी घरापासून दूर राहते. ही कामे तुम्ही संध्याकाळी केली नाहीत तर घरात देवदेवतांची कृपादृष्टी राहते. 

Dec 28, 2015, 02:09 PM IST

लिंबूपाण्याचे अधिक सेवन शरीरासाठी ठरु शकते घातक

सकाळी उठून लिंबूपाणी घेणे शरीरासाठी चांगले असते. मात्र तु्म्हाला हे माहीत आहे का की अधिक प्रमाणात लिंबूपाणी शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. लिंबूपाण्यामुळे शरीराल व्हिटॅमीन सी, पोटॅशियम आणि फायबर्स मिळतात. मात्र याचे अधिक सेवन हानिकार ठरू शकते.

Dec 28, 2015, 10:35 AM IST