भुजबळांची प्रकृती बिघडली, जेजे रुग्णालयात हलवलं
भुजबळांची प्रकृती बिघडली, जेजे रुग्णालयात हलवलं
Mar 17, 2016, 10:47 AM ISTकोबीचा ज्युस पिण्याचे हे फायदे तुम्हाला आश्चर्यचकीत करतील?
कोबी खल्ल्याने त्वचा तजेलदार होती आणि केसांना बळकटी मिळते.
Mar 16, 2016, 06:07 PM ISTऑफिसमध्ये जेवताना ही घ्या काळजी
मुंबई : आपण ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्या कामात इतके गुंग होतो की आपल्या खाण्यापिण्याकडेही आपलं लक्ष राहात नाही.
Mar 16, 2016, 04:49 PM ISTतीन दिवसांत एक किलो वजन कमी करा
तीन दिवसांत एक किलो वजन कमी करा. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे. मात्र हे शक्य आहे. यासाठी मेहनत आणि इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे.
Mar 16, 2016, 04:26 PM ISTफणसाचे गरे खा आणि तंदुरुस्त राहा
मुंबई : महाराष्ट्रात सामान्यतः वटपौर्णिमेच्या दिवशी फणसाला फार जास्त महत्त्व दिलं जातं.
Mar 16, 2016, 02:11 PM ISTव्हिडिओ : डाव्या कुशीवर झोपणं का आहे फायदेशीर, पाहा...
दिवसभराच्या धावपळीनंतर थकून भागून घरी पोहचल्यानंतर कधी एकदा बेडवर झोपायला मिळेल, याची तुम्ही वाट पाहात असाल... जेवल्यानंतर लगेचच आडवेही होत असाल... पण, झोपण्याची योग्य पोझिशन कोणती हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Mar 16, 2016, 01:06 PM ISTमीठ टाकून पाणी पिण्याचे ६ फायदे
पाण्याला जीवन मानले जाते. जगण्यासाठी अन्नापेक्षाही अधिक पाण्याची गरज असते. दिवसाला १० ग्लास पाणी प्यायल्याने शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते.
Mar 16, 2016, 11:11 AM ISTकोणाला किती झोप आहे आवश्यक?
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप गरजेची असते. मात्र हल्लीच्या कामाच्या धावपळीत योग्य प्रमाणात झोप मिळत नाही. यामुळे आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. झोपेमुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळते. ही विश्रांती पुरेशा प्रमाणात मिळाली नाही तर आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागतात.
Mar 10, 2016, 12:33 PM ISTबेकिंग सोड्याने चेहरा धुण्याचे आश्चर्यकारक फायदे
जेवणात वापरल्या जाणाऱ्या बेकिंग सोडयाचे आणखीही फायदे आहेत. चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी करण्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर ठरतो. तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम बेकिंग सोडा करतो.
Mar 8, 2016, 12:57 PM ISTपायाच्या तळव्यांना मसाज कसा कराल?
दिवसभराच्या कामाने शरीर खूप थकून जाते. त्यामुळे शरीराला गरज असते ती विश्रांतीची. चांगली झोप घेण्याने शराराचा थकवा दूर होतो.
Mar 8, 2016, 12:21 PM ISTरिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे
जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी लसणाचा वापर आहारात प्रामुख्याने करतात. मात्र लसूण केवळ स्वाद वाढवण्याचे कामच करत नाही तर त्यात अनेक औषधी गुण आहेत. नियमितपणे लसूण खाल्ल्याने ब्लडप्रेशरचा त्रास होत नाही. अॅसिडीटीच्या समस्येवर लसूण गुणकारी आहे. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने शरीरासाठी अनेक फायदे होतात.
Mar 6, 2016, 01:56 PM ISTपपईचे ५ गुणकारी फायदे
पपई हे फळ आरोग्यासाठी जितके चांगले तितकेच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. तुमच्या त्वचेवर काळे डाग असतील तर ते घालवण्यासाठी इतर रासायनिक उत्पादनांचा वापर कऱण्यापेक्षा पपई जास्त गुणकारी आहे.
Mar 6, 2016, 09:32 AM ISTया २० ट्रिक्समुळे तुम्हाला पाठदुखीचा त्रास होणार नाही
हल्ली ऑफिसमध्ये कम्प्युटरसमोर बसून तासन् तास काम करण्याच्या सवयीमुळे पाठदुखीची समस्या अधिक बळावते. हल्ली सर्रास सर्वांमध्ये ही समस्या जाणवते. याचे कारण आहे बसण्याची चुकीची पद्धत, तसेच बराच वेळ खुर्चीवर बसून राहणे. खाली दिलेला व्हिडीओ पाहा
Mar 3, 2016, 12:32 PM ISTअवघ्या १३ दिवसांत बनवा पीळदार दंड
पीळदार शरीरयष्टी असलेल्या मुलांकडे नेहमीच मुली आकर्षित होतात. त्यामुळे पीळदार शरीर कमावण्यासाठी तरुण मुले जिमचा मार्ग धरतात. मात्र केवळ वर्कआऊटने शरीर कमावता येणार नाही त्यासाठी योग्य तो आहार घेणे गरजेचे असते.
Mar 3, 2016, 12:09 PM ISTभूक कंट्रोल करणारे हे ६ पदार्थ
भूक लागल्यास माणसाला काही सुचत नाही. सतत भूक लागल्याने माणूस अधिक खाऊ लागतो. सतत खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढत जाते त्याचा परिणाम आपल्या वजनावर होतो. हे आहेत सहा पदार्थ जे खाल्ल्याने तुमची भूक कंट्रोल होऊ शकते.
Mar 2, 2016, 12:04 PM IST