कमी झोप घेतल्याने मुलांच्या बौद्धिक वाढीवर परिणाम
अयोग्य आणि कमी झोप घेतल्यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासावर विपरित परिणाम होतो, असे नुकतेच एका संशोधनातून पुढे आले आहे.
Jun 3, 2015, 01:39 PM IST80 वर्षांपासून दररोज खातात 1 किलो माती, आजीबाई फिट!
लहान मुलांना माती खातांना आपण अनेकदा पाहतो. मात्र 90 वर्षाच्या आजी दररोज तब्बल 1 किलो माती खातात. माती खाल्ल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही.
May 16, 2015, 04:09 PM ISTआरोग्य विषयक 'हेल्थीफाय मी' अॅप लाँच
भारतात मधुमेहासह अनेक आजार मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आपल्या विळख्यात घेत आहे. त्यामुळे आरोग्याबाबत सजगता निर्माण करण्यासाठी झी एंटरटेंन्मेंटने 'हेल्थीफाय मी' या अँप्सचे लाँचिंग करण्यात आले आहे.
May 1, 2015, 04:39 PM ISTउन्हाळ्यात फीट राहायचंय, चहा बंद करा!
चहाची तल्लफ सहन होत नाही. कामाच्या रगाड्यात डोक भरकटून जातं अशावेळी घोटभर गरमागरम चहा घशाखाली गेला की, कशी तरतरी येते... हुरूप येतो, पण हा हुरूप, तरतरी तेवढ्यापुरती... चहामुळे एक नव्हे हजार दुखणी मागे लागतात. जराशी तलफ पण नंतर महागात पडते. त्यामुळे सावध व्हायचं असेल तर आताच व्हा... कमीत कमी उन्हाळ्यात... एप्रिल-मे किंवा ऑक्टोबर हीटमध्ये तरी ‘चहा’ नकोच...
Apr 28, 2015, 10:00 AM ISTकाळजी घ्या! वाढत्या तापमानाचा फटका, डोकेदुखी, मायग्रेनमध्ये वाढ
राज्यावरील अवकाळी पावसाचं सावट संपताच तापमानात वेगानं वाढ होऊ लागली आहे. शनिवारी राज्याचा पारा चाळीशीच्यावर गेला. वाढत्या तापमानामुळं डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रासही वाढू लागलाय.
Apr 19, 2015, 04:51 PM ISTतंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते - भाजप खासदार
भाजपचे काही नेते, मंत्री आणि खासदार आपल्या सुपीक डोक्यातील विचार व्यक्त करुन नव्या वादाला तोंड फोडत आहेत. आता अहमदनगरमधील भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी अजब शोध लावला आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
Apr 4, 2015, 04:10 PM ISTपाहा... उन्हाळ्यात कशी घ्याल आरोग्याची काळजी!
सध्या मुंबईचा पारा चांगलाच तापलाय.मुंबईकरांच्या अंगाची अक्षरक्ष: लाही लाही होतेय. त्यामुळेच या वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.
Mar 27, 2015, 10:59 PM ISTस्वाइन फ्लू : सोनम कपूरला उपचारांनंतर डिस्चार्ज
स्वाइन फ्लूने बाधित बॉलिवूड अॅक्ट्रेस सोनम कपूरला कोकिलाबेन हॉस्पिटलमधून उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर सोनम कपूरने डिस्चार्ज मिळाल्याचं ट्विट केलं.
Mar 7, 2015, 10:09 PM ISTकोल्हापूर : गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 11:56 AM ISTआपल्या दररोजच्या आयुष्यात उपयुक्त टीप्स!
आपल्या दररोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात... ज्याचा आपल्या आरोग्यावर, खाण्या-पिण्यावर परिणाम होतो. त्याच गोष्टी अधिक सुलभ करण्यासाठी जाणून घ्या काही टीप्स.
Feb 16, 2015, 10:15 AM ISTसावधान! कॉस्मेटिक्सच्या वापरानं मासिक पाळीवर परिणाम
एका रिसर्चमध्ये महिलांसाठी एक विशेष बाब पुढे आलीय. महिलांमध्ये कॉस्मेटिक्सच्या वापरानं वेळेपूर्वीच मासिक पाळी बंद होऊ शकते. रिसर्च नुसार, लिपस्टिक, फेस क्रीम आणि नेल पेंटमध्ये असलेलं रासायनिक तत्व मासिक पाळीची प्रक्रिया चार वर्षानं कमी करते.
Feb 1, 2015, 01:20 PM ISTपोटावर झोपणं तुमच्या जीवावर बेतू शकतं...
वॉशिंग्टन : पोटावर झोपणाऱ्यांना खडबडून जागं व्हावं, अशी ही बातमी आहे. झोपताना पोटावर झोपणाऱ्या फिटसच्या रुग्णांवर अकस्मात मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त आहे. एखाद्या लहान बाळाच्या अकस्मात मृत्यूसमान ही लक्षणं दिसून येतात.
Jan 24, 2015, 05:14 PM ISTकोथिंबीर आरोग्यासाठी लाभदायक, वाचा फायदे!
कोथिंबीरीच्या वापरानं आपलं आरोग्य चांगलं राखण्यात फायदाच होतो. हिवाळ्यामध्ये कोथिंबीरीचे हिरवे पानं आपल्या जेवणात असल्यानं अनेक व्याधींपासून दूर राहता येतं. घरगुती वापरासाठी याचा उपयोग होतो.
Dec 28, 2014, 11:15 AM ISTमासिक पाळी ठरवते स्त्रियांचं आरोग्य
महिलांच्या मासिक पाळीचा त्यांच्या आरोग्याशी अगदी जवळचा संबध आहे. मासिक पाळी त्यांना ज्या वयात येते त्यावरच त्यांची हेल्थ अवलंबून असते.
Dec 21, 2014, 09:04 PM IST