health

व्हिडिओ : भर रस्त्यात महिलेने उतरविले कपडे, कारण ऐकाल तर धक्का बसेल

नुकतीच एक विचित्र पण मनाला भिडणारी घटना लंडनच्या रस्त्यावर घडली. एका महिलेने गेल्या बुधवारी लंडनच्या प्रसिद्ध पिसाडिल्ली सर्कसच्या रस्त्यावर सर्वांच्या समोर कपडे उतरविले. 

Aug 21, 2015, 04:37 PM IST

काळे मिरे तुमच्या आमच्या आरोग्यासाठी खूप कामाचे

मसाल्यात वापरण्यात येणाऱ्यापैकी एक काळे मिरे (काळी मीरी). या काळे मिऱ्यात खूप औषधी गुणधर्मसुद्धा आहे.  त्यामुळे याचा आरोग्यासाठी खूप उपयोग होतो. मसाल्यात तिखट म्हणून याचा वापर केला जातो.

Aug 19, 2015, 04:20 PM IST

चांगले आरोग्य हवे तर उपवास करा

सध्याच्या फास्टफूडच्या जगात उपवासाला फारसे महत्वाचे स्थान राहिले नाही.  शरिराला अन्न जेवढे गरजेचे असते तितकेच किंबहूना त्याहून जास्त गरजेचे उपवास आहेत. 

Aug 2, 2015, 12:23 PM IST

भारतीय तांदूळ खाण्यासाठी घातक

भारतात उगवणाऱ्या तांदूळात निश्चित प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात आर्सेनिक आढळले आहे. या प्रकारचे तांदूळ माणसाच्या शरिराला घातक आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळू शकते, अशी शंका ब्रिटेनच्या मिडियाच्या रिपोर्टमध्ये केली आहे.

Jul 27, 2015, 03:31 PM IST

बदलत्या हवामानाचा आरोग्याला धोका : रिपोर्ट

एका नुकत्याच समोर आलेल्या संशोधनानुसार सतत वाढत जाणाऱ्या प्रदुषणामुळे हवामानात होणाऱ्या बदलाचे परिणाम जाणवू लागले आहेत. या बदलांचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होण्याचा इशारा देण्यात आलाय.

Jun 25, 2015, 07:19 PM IST

सावधान ! मुंबईत डेंग्यूची एन्ट्री

सावधान ! मुंबईत डेंग्यूची एन्ट्री

Jun 24, 2015, 10:01 AM IST

सावधान ! मुंबईत डेंग्यू आजाराची एंट्री

तुमच्यासाठी एक मह्त्वाची बातमी. डासांमुळं होणा-या डेंग्यू या आजारानं यंदा नेहमीपेक्षा लवकर एंट्री मारली आहे.

Jun 23, 2015, 08:43 PM IST

पावसाळा आला... आहाराची अशी घ्या काळजी!

पावसाळा नुकताच सुरू झालाय. ऋतुचर्येप्रमाणे आहाराचं नियोजन असावं असं आयुर्वेद सांगतं. त्यानुसार पावसाळ्यातही आहाराचे विशिष्ट नियोजन असावं. या काळात आपली पचनक्रिया मंदावत असल्यानं तसंच रोगप्रतिकारशक्तीही कमी असल्यानं आहाराचं योग्य नियोजन असायला हवं.

Jun 15, 2015, 09:10 PM IST

हितगुज : आला पावसाळा आरोग्य सांभाळा

आला पावसाळा आरोग्य सांभाळा

Jun 12, 2015, 07:02 PM IST

रात्री जागत असाल तर कमी खा, राहा फ्रेश

तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागत असाल तर तुम्हाला तोंडावर लगाम लावावा लागेल. कमी खाण्यामुळे तुम्ही सकाळी फ्रेश राहता. कमी खाल्याने अपुऱ्या झोपेमुळे निर्माण होणारे नकारात्मक विचार कमी होतात, असं एका संशोधनातून समोर आले आहे. रात्री कमी खाल्याने आपल्या एकाग्रतेत आणि  सतर्कतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

Jun 12, 2015, 03:20 PM IST

मधुमेहींसाठी खूषखबर.. BHU विद्यार्थ्याने बनविले हर्बल गुलाबजाम

मधुमेही आणि हृदयरोगाने ग्रस्त लोकांच्या आयुष्यात आता गोडवा येणार आहे. त्यांच्यासाठी हर्बल गुलाबजाम तयार करण्यात आला आहे. काशी हिंदू विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने असे गुलाबजाम बनविले आहेत, ज्याने शरिराला कोणताही अपाय होणार नाही.

Jun 6, 2015, 07:15 PM IST