वजन घटवण्यासाठी पाच सोप्या टिप्स
जर तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करायचे मात्र त्यासाठी तुम्हाला मेहनत करायची नाही आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हो, कोणतेही एफर्ट न घेता तुम्ही वजन घटवू शकता. त्यासाठी आहेत या खास टिप्स
Dec 14, 2015, 09:48 AM ISTकढीपत्ता पोह्यातून बाहेर का टाकू नये?
भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध मानलं जातं, अनेक जण पोह्यातला कढीपत्ता बाजूला टाकून देतात, खात नाहीत, पण कढीपत्ता एक महाऔषध आहे.
Dec 13, 2015, 10:50 PM ISTपरफेक्ट बॉडीसाठी या आहेत सोप्या टिप्स
आपल्या आवडत्या हिरोप्रमाणे आपली बॉडी असावी असे प्रत्येक मुलाला वाटते. मात्र त्यासाठी काही टिप्स पाळणं गरजेचं असते. परफेक्ट बॉडी बनवण्यासाठी खालील सोप्या टिप्स नक्की पाळा
Dec 13, 2015, 11:39 AM ISTथंडीतही त्वचेचा ग्लो ठेवा कायम
ऋतू बदलाचा सर्वाधिक परिणाम त्वचेवर होतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेचा ग्लो टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. काही घरगुती उपायांनीही तुम्ही हिवाळ्याच्या मोसमात त्वचेचा ग्लो कायम राखू शकता
Dec 12, 2015, 08:41 AM ISTशूज काढल्यानंतर तुमच्या पायांना खूप दुर्गंधी येतेय... करा हा उपाय!
शूज घातल्यानंतर तुमच्या पायांना इतकी दुर्गंधी येते की शूज काढल्यानंतर सगळे जण तुमच्यापासून दूर पळतात... ही समस्या तुम्हालाही भेडसावत असेल तर त्यावर एक साधा आणि सोप्पा उपाय आहे.... कांदा.... होय कांदा.
Dec 10, 2015, 09:06 AM ISTपाठदुखीचा त्रास अचानक बळावल्यास हे करा
हल्लीच्या तणावग्रस्त जीवनशैलीमुळे पाठदुखीचे प्रमाण सर्रास वाढले आहे. सतत कम्प्युटर्ससमोर बसून काम करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण अधिक असते. कमरेच्या दोन्ही बाजुंना खालच्या भागात जांघा आणि पायात वेदना जाणवतात. मात्र याकडे दुर्लक्ष करु नका. कारण ही समस्या पुढे मोठे रुप धारण करु शकते. याआहेत काही फिजीकल थेरपी ज्याने तुम्ही हा त्रास कमी करु शकता.
Dec 9, 2015, 12:20 PM ISTदररोज ३० मिनिटे चालण्याचे फायदे
इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. रोज जर तुम्ही ३० मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही. यामुळे तुमचे आरोग्य नक्कीच उत्तम राहील.
Dec 8, 2015, 10:50 AM ISTअक्रोडपासून होणारे हे फायदे जाणून घ्या
अक्रोड आवडणारे या भीतीमुळे अक्रोड खात नाही की अक्रोडमध्ये कॅलरी जास्त असतात. त्यामुळे त्यांचे वजन वाढेल. परंतु एका नव्या संशोधनानुसार असे समोर आले आहे, की अमेरिकेतील सरकारने अक्रोडमध्ये जेवढ्या कॅलरी सांगितलेल्या त्या पेक्षा २१ टक्के कमी कॅलरी असल्याचे समजले आहे.
Dec 3, 2015, 06:18 PM ISTया नऊ गोष्टी करा, जेवल्यानंतर पोट फुगणार नाही
निरोगी राहण्यासाठी हेल्दी डायट घेणे खूप गरजेचे आहे. मनुष्य जगण्यासाठी खातो, खाण्यासाठी जगत नाही. जेवल्यानंतर पोट फुगते, ते फुगू नये म्हणून खालील गोष्टी करा.
Dec 2, 2015, 02:21 PM ISTतुळस आरोग्यासाठी लाभदायक, जाणून घ्या फायदे...
हिंदू संस्कृतीनुसार तुळशीला खूप पवित्र मानले जाते. तुळशीत अनेक औषधी गुणधर्म आहेत.
Nov 25, 2015, 05:53 PM ISTथंडीत आरोग्य ठिकठाक राहण्यासाठी हे पदार्थ घ्याच
हिवाळ्यात थंडीमुळे आरोग्य बिघडते. थंडीपासून लांब राहण्यासाठी अनेकविध उपाय केले जातात. कोणी उबादार कपडे घालतो. असे असले तरी शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी काही पदार्थांची गरज असते.
Nov 23, 2015, 01:12 PM ISTहे पाच पदार्थ तुम्हाला ठेवतील चिरतरुण
माणसाला आपण नेहमी चिरतरुण रहावं असं वाटतं. पण जसजसं वय वाढत जातं वाढत्या वयाच्या खुणा शरीरावर दिसू लागतात. वाढत्या वयात आपण निरोगी तर नक्कीच राहू शकतो. मात्र त्वचेला तसेच चेहऱ्याला चिरतरुण कसे ठेवणार आहे.
Nov 19, 2015, 11:17 AM ISTअशा आहाराने मधुमेहाचा धोका
तुम्ही नियमित आणि चांगला आहार घेत नसाल तर तुमचे आरोग्य बिघडण्याचे हे एक कारण आहे. तसेच आहाराशी मधुमेहाचा थेट संबंध येतो. अरबट-चरबट अनियमित आहार करत असाल तर मधुमेहाला आमंत्रणच मिळते.
Nov 12, 2015, 10:02 AM ISTजाणून घ्या क्लिन शेव मुलांकडे का आकर्षित होतात मुली?
तुम्ही नेहमी पाहिलं असेल की क्लिन शेव करणाऱ्या तरूणांवर तरूणी लट्टू होतात. तर दाढी-मिशी ठेवणाऱ्या पुरूषांना त्या जास्त भाव देत नाही. या मागील कारण आता समोर आलं आहे.
Nov 10, 2015, 10:37 PM ISTलंच घेताना या टिप्सचा विचार करा आणि राहा फिट
अनेक लोक लंचच्यावेळी भरपूर काम घेऊन बसतात आणि ते करत असतात. मात्र, ऑफिसमध्ये असताना लंचच्यावेळी जेवण घेतले पाहिजे आणि त्यावेळत ऑफिसमधील कामे विसरली पाहिजेत.
Oct 23, 2015, 10:06 AM IST