Viral Video: शॉर्टकट मारत रेल्वे ट्रॅक पार करत होता दुचाकीस्वार, तितक्यात वेगात आली ट्रेन आणि...
थोडासा वेळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, वेगात येणाऱ्या ट्रेनआधी रेल्वे रुळ पार करण्याचं धाडस अंगाशी आलं
Feb 15, 2023, 01:36 PM ISTVideo Snakes Fall Out Of Ceiling: सापाची शेपटी खेचली अन्...; धक्कादायक व्हिडीओ पाहून उडेल थरकाप
Video Huge Snakes Fall Out Of Ceiling: हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला असून काही सेकंदांच्या या व्हिडीओमधील घटनाक्रम खरोखरच थरारक आहे.
Feb 15, 2023, 01:26 PM ISTValentine Day 2023: गायच यांना मिठी मारायला आली; व्हिडिओ पाहून म्हणाल हा कसला Cow Hug Day
संस्कृती रक्षक गाईला चारा देतात. यानंतर गाईला हार घालतात. शांतपणे उभी असलेली गाय अचानक उधळते. उसळ्या मारत गाय यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. यामुळे एकच गोंधळ उडतो पळापळ सुरु होते. गाईपासून बचाव करण्याच्या नादात एक दोघे जण जवळच असलेल्या हौदात पडतात. यांचा पाठलाग करणारी गाय देखील या हौदात पडते (Viral Video Cow Hug Day on Valentine Day 2023).
Feb 14, 2023, 08:49 PM ISTLady Suryakumar Yadav: स्वत: क्रिकेटचा देव म्हणतोय "व्हा क्या बात है", टीम इंडियाला मिळाली 'लेडी सूर्यकुमार'
Lady Suryakymar Viral Video: सचिन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी सूर्यकुमारसारखे (Suryakumar Yadav) षटकार खेचताना दिसत आहे.
Feb 14, 2023, 08:27 PM IST'या लोकांनी आग लावली आहे,' आई आणि मुलगी घरात जिवंत जळाली, पाहा VIDEO
Kanpur Dehat Mother Daughter Burned Alive: कानपूर देहात (Kanpur Dehat) येथे अतीक्रमण हटवण्यासाठी (Demolition) आलेल्या पथकावर एका आई आणि मुलीच्या हत्येचा ठपका बसला आहे. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यामध्ये प्रमिला आणि त्यांची मुलगी नेहा दिसत आहेत. प्रमिला यावेळी या लोकांनी आग लावली असल्याचं ओरडून सांगताना ऐकू येत आहे.
Feb 14, 2023, 12:36 PM IST
Valentine Day 2023 : दे दणादण! व्हॅलेंटाइन डेच्याच दिवशी मायलेकींनी रोड रोमियोला चोपलं; Video सोशल मीडियावर Viral
Valentine Day 2023 Viral Video : व्हॅलेंटाइन डे रस्त्यावर अनेक रोड रोमियो रस्त्यावर फिरत असतात. त्यामुळे मुलींना घराबाहेर पडणं देखील मुश्लिक असतं. अशातच एका रोमियोगिरी करणाला तरुणाला चांगलाच प्रसाद मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 14, 2023, 10:05 AM ISTViral Video : क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटपटू बनला फुटबॉलपटू, त्याची करामत पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्
Viral Video : सध्या सगळीकडे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. Border Gavaskar Trophy चा थरार सुरु आहे. तरदुसरीकडे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक क्रिकेट मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Feb 13, 2023, 02:33 PM ISTValentine’s Day 2023: जंगल में मंगल! प्रेमीयुगुलांना अशा अवस्थेत पाहून पर्यटकही वैतागले...पाहा VIDEO
Romance Viral Video: सोशल मीडिया व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहून सर्वसामान्यांचा पायाखालची जमीन सरकली आहे. जो तो एकच प्रश्न विचारतोय की, आता पर्यटकांनी फिरायला जायचं तरी कुठे?
Feb 13, 2023, 11:23 AM ISTBaby Shower Viral Video : डोहाळजेवणात नवरा - बायकोने केलं असं काही की.., खिळल्या सगळ्यांच्या नजरा
Couple Viral Video : सोशल मीडियावर एका गर्भवती महिला आणि तिच्या नवऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. डोहाळजेवणात या दोघांनी जे काही केलं त्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे.
Feb 12, 2023, 09:53 AM ISTViral Video: 85 वर्षीय वृद्धानं आपला एकटापणा दूर करत गायलं मोहम्मद रफींचं गाणं...
त्यांच्या या व्हिडीओकडे (Viral Video) पाहून सगळ्यांनाच एक वेगळी स्फुर्ती मिळते आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचा चर्चचा विषय ठरला आहे.
Feb 11, 2023, 10:08 PM ISTViral Video : डोक्यात हंडा, पाठीला झाडू अन् भन्नाट स्टेप्स; काकांच्या कोंबडी डान्सवर नेटकरी फिदा
Viral Video Man Performs Murga Dance Internet loves it: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी हा डान्स पाहून या काकांचं कौतुक केलं आहे.
Feb 11, 2023, 06:32 PM ISTWildlife Video: शिकारीसाठी झाडांमध्ये लपून बसलेल्या चित्त्यावरुन हरणानं उडली मारली अन्...
Viral Video Cheetah Agility While Catching A Deer: सोशल मीडियावर या व्हिडीओला 1 लाख 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
Feb 11, 2023, 05:58 PM ISTतरुणाने आंटीला प्रपोज केलं अन् मग...Video Viral
Viral Video: तुम्हाला जर का एखादी व्यक्ती आवडत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न करता परंतु ते शेवटी तुमचं प्रपोजल (Love Proposal) स्विकारणं हे त्या व्यक्तीवर असतं. ती तुमचं प्रपोज स्विकारले अथवा नाही स्विकारणार.
Feb 11, 2023, 02:08 PM ISTViral Video : 'आय लव्ह यू रामू' आजीबाईवर चढला Valentine Day चा फिव्हर...
Video Viral : जिकडे तिकडे सध्या Valentine Day चा फिव्हर दिसतोय, अशातच एका आजीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Feb 11, 2023, 11:48 AM ISTSnake Viral Video : तरुणाने हेल्मेट घालायला घेतलं अन् मग त्यातून...
Viral Video : आता काय हेल्मेट पण घालायचं नाही का? अहो तो तरुण हेल्मेट घालायला गेला अन् मग...थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 11, 2023, 11:24 AM IST