viral video

Viral Video: धबधब्याखाली Mahindra SUV नेली आणि पुढच्या क्षणी संपूर्ण कारच....; चालकाला मिळाला आयुष्यभराचा धडा

Viral Video: डिजिटल क्रिएटर अरुण पनवारने (Arun Panwar) आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने आपली Mahindra Scorpio N कार धबधब्याखाली नेली असता त्यातून पाणी गळण्यास सुरुवात होते. असं काही होईल याची कल्पना नसणाऱ्या अरुण पनवारला धक्का बसला असून आयुष्यात पुन्हा कधी सनरुफ कार (Sunroof Car) विकत न घेण्याची शपथ घेतली आहे. 

 

Feb 28, 2023, 01:38 PM IST

Girl Fight Video : दे धपाधप! बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा

Girl Fight Viral Video : सोशल मीडियावर महिला आणि तरुणींचे हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. या मारामारीमागे वेगवेगळी कारणं असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुणी एका बॉयफ्रेंडवरुन राडा करत आहेत. 

Feb 28, 2023, 10:29 AM IST

Gautami Patil : अर्रार्रा...खतरनाक ; वेस्टर्न लूकमधील गौतमीला पाहिलात का ?

Gautami Patil viral : गौतमीला नऊवारीमध्ये आपण पाहिलंच आहे; वेस्टर्न आऊटफिटमध्ये गौतमी कमालीची सुंदर दिसतेय शिवाय तिच्या या हि अदांवर चाहता वर्ग भलताच खुश आहे 

Feb 27, 2023, 02:41 PM IST

PSL 2023: एक घाव दोन तुकडं... नाद करा पण Shaheen Afridi चा कुठं! पहिल्याच बॉलवर मोडली बॅट, पाहा Video

Shaheen Afridi Bowling:  शाहीन आफ्रिदीने आपल्या चार ओव्हरमध्ये पेशावरचे (LQ vs PZ)  कंबरडं मोडलं. पहिल्या बॉलवर बॅट मोडली अन् दुसऱ्यावर दांड्या उडवल्या. त्याचा व्हिडिओ (Video) सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

 

Feb 27, 2023, 02:03 PM IST

कोरियन दूतावासात Naatu Naatu चा फिवर, PM Modi यांनी अशी दिली रिअ‍ॅक्शन, पाहा Video

Naatu-Naatu Viral Video: दक्षिण कोरियाच्या दूतावासातील (South Korean embassy) कर्मचाऱ्यांचा प्रसिद्ध चित्रपटातील RRR चं प्रसिद्ध गाणं Naatu Naatu गातानाचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. या क्लिपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही लक्ष वेधून घेतलंय.

Feb 27, 2023, 10:56 AM IST

Gautami Patil चा 'तो' व्हिडीओ व्हायरल होताच रुपाली चाकणकर भडकल्या; पोलिसांना दिले महत्त्वाचे आदेश

Gautami Patil Video Viral: गौतमी पाटील एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना कोणीतरी त्याचे मोबाइलवरुन शूटिंग केले. यानंतर तो व्हिडीओ (Gautami Patil Dance Video) सोशल मीडियावर व्हायरल करत धमकी दिली होती. या प्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Feb 27, 2023, 10:45 AM IST

क्रिकेटर Ishan Kishan बेपत्ता? 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ

Ishan Kishan: सोशल मीडियावर #IshanIsMissing असा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय. ट्विटरचा हा ट्रेंड पाहून अनेक क्रिकेट चाहते मात्र गोंधळलेले दिसतायत. यामध्ये अनेकांच्या मनात प्रश्न आलाय की, इशान किशन (Ishan Is Missing) बेपत्ता झाला आहे का? 

Feb 26, 2023, 11:13 PM IST

AUS vs SA: याला म्हणतात 'परफेक्ट सिक्स'... Beth Mooney ने कॅमेरा फोडलाच असता, पण... पाहा Video

Beth Mooney, AUS vs SA: ऑस्ट्रेलियाने सलग सातव्यांदा ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेची (Womens T20 World Cup Final) फायनल गाठली आहे. त्यामुळे या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलं.

Feb 26, 2023, 08:46 PM IST

Viral Video: जंगलात नदीच्या मधोमध लाकडावर योगा करत असतानाच तरुणीचा तोल गेला अन् होत्याचं नव्हतं झालं

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) जंगलात नदीच्या वरती असणाऱ्या लाकडावर योगा पोझ (Yoga Pose) देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. योगा करत असतानाच तरुणीचा तोल जातो आणि ती नदीत कोसळते. या व्हिडीओवर युजर्स कमेंट करत आहेत. 

 

Feb 26, 2023, 05:07 PM IST

Viral Video: गेंडे पाठलाग करत असतानाच पर्यटकांची जीप खड्ड्यात कोसळली; नंतर जे झालं ते पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: पश्चिम बंगालच्या (West Bengal) जलदापरा नॅशनल पार्कमधील (Jaldapara National Park) एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत गेंडे (Rhino) पर्यटकांच्या जीपच्या मागे लागल्याचं दिसत आहे. दरम्यान गेंड्यांपासून जीव वाचवण्यासाठी पळ काढताना जीप खड्ड्यात कोसळून सात पर्यटक (Tourist) जखमी झाले आहेत. 

 

Feb 26, 2023, 03:45 PM IST

Mother Son Viral Video : मायलेक की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड? व्हिडीओमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा

Mother Son Viral Video : सोशल मीडियावर (Social media) एका मायलेकाचा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. हे दोघे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. पण या दोघांचे व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांचा (Trending Video) नात्यावर प्रश्न उपस्थित करतात. तुम्ही नक्कीच मायलेक आहात की...

Feb 26, 2023, 02:28 PM IST

Teacher Student Fight Video: शिक्षिकेला विद्यार्थ्यांकडून अमानुषपणे मारहाण, कारण ऐकून बसेल धक्का

High School Boy Beat Teacher Viral Video : सोशल मीडियावर एक (Social media shocking video) धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो पाहून अंगावर शहारा येतो. एका विद्यार्थ्याने शिक्षिकेला अमानुषपणे (attack on female teacher) मारहाण केली. या मारहाणीमागील कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. 

Feb 26, 2023, 01:00 PM IST

क्रिकेट सोडून David Warner कुस्तीच्या आखाड्यात? साऊथचा फिव्हर अन् जबरदस्त अ‍ॅक्शन सीन!

David Warner Viral Video : डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. खासकरून त्याला भारतीय सिनेमांचं आकर्षण आहे. अशातच त्याने एक व्हिडिओ (David Warner Instagram Video) शेअर केलाय.

Feb 26, 2023, 11:53 AM IST

Viral Video: 'मी पाकिस्तानला पाठिंबा देतो', लोकांनी दुकानात घुसून दुकानदाराला गुडघ्यावर खाली बसवलं अन्...; गोव्यातील घटना चर्चेत

Viral Video: पाकिस्तान क्रिकेट संघाला (Pakistan Cricket Team) पाठिंबा देणाऱ्या गोव्यातील (Goa) एका व्यक्तीला खाली गुडघ्यावर बसून माफी मागायला लावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. तसंच त्याला 'भारत माता की जय'च्या (Bharat Mata Ki Jai) घोषणाही द्यायला लावल्या. पाकिस्तान संघाला पाठिंबा देत असल्याचा त्याचा व्हिडीओ (Video) काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. 

 

Feb 25, 2023, 01:36 PM IST