viral video : जुगाड करायला गेली आणि तोंडावर पडली
Viral video Went to jugad and fell on her face
Feb 18, 2023, 11:50 PM ISTviral video : चहा प्याल तर बुटके व्हाल
viral video If you drink tea, your height will decrease
Feb 18, 2023, 11:45 PM ISTviral video : बटाट्याच्या पोत्याचा प्लाझो; किंमत ऐकून घाम फुटेल! फॅशनच्या नावावर काय पण
फॅशनच्या नावावर मार्केटमध्ये चित्र विचित्र कपडे पहायला मिळत आहेत.
Feb 18, 2023, 08:05 PM ISTWater Expiry: पिण्याच्या पाण्याला एक्सपायरी डेट असते का? जाणून घ्या मोठे सत्य
Water Bottle : अनेकवेळा आपण बाटली बंद पाणी पिताना त्यावरची तारीख पाहत नाही. मात्र, पाण्याच्या बाटल्यांवर एक्स्पायरी डेट लिहिलेली असते. ती पाण्यासाठी हे की आणखी कशासाठी, हे तुम्हाला माहित आहे का?
Feb 18, 2023, 04:06 PM ISTVideo | ही दोस्ती तुटायची नाय... बैलाला निरोप देताना सहकाऱ्यांना अश्रू अनावर
fellow bull sheds tears while saying goodbye to bull
Feb 17, 2023, 02:35 PM ISTCholesterol : तुम्ही 'या' पद्धतीने आहार घेतला तर कमी होईल कोलेस्ट्रॉल, हृदयविकारही धोका टळेल
Plant Based Diet: आपली जीवनशैलीत आज मोठा बदल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपल्या शरीरात कॉलेस्ट्रोलचे (Cholesterol) प्रमाण वाढण्यास कारण ठरत आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढताना दिसून येत आहे. परंतु वनस्पती-आधारित आहार घेण्यास सुरुवात केली तर तुमचा धोका टळेल शिवाय कॉलेस्ट्रोल कमी होईल.
Feb 17, 2023, 09:45 AM ISTहॉटेलमधून मासे ऑर्डर केले, खायला सुरुवात केली अन् माशाने पकडला चमचा... धक्कादायक Video समोर!
Viral Video OF Fish:फाईव्ह स्टार हॉटेलचा (five star hotel) एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ क्लिप फक्त 11 सेकंदांची आहे.
Feb 16, 2023, 05:08 PM ISTIndian Wedding Fight Video: पनीरवरुन लग्नात तुफान राडा! शर्ट फाटेपर्यंत एकमेकांना हाणलं
Fight Erupts At Wedding Over Paneer: अचानक लग्नाच्या मंडपामध्ये वर पक्ष आणि वधू पक्षातील लोक एकमेकांना हाणामारी करु लागले. पुरुष मंडळी हाणामारी करताना महिलांना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या.
Feb 16, 2023, 05:07 PM ISTLions Virla Video : अचानक शहरात शिरले एक नाही तब्बल 8 सिंह, शिकार मिळत नसल्याने...
Lions Virla Video: वाघ, सिंहाचं नुसतं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो...पण सध्या सोशल मीडियावर थरकाप उडविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्या तब्बल 8 सिंह रस्त्यावर मोकळी फिरत आहेत.
Feb 16, 2023, 03:29 PM ISTBride Viral Video : भरजरी शालू, हातांवर मेहंदी..! लग्नमंडपाऐवजी नवरी थेट पोहोचली; तिचं हे कृत्य वेधतंय लक्ष
Wedding Video Viral : सोशल मीडियावर एका नववधूचा व्हिडीओ सगळ्याचं लक्ष वेधून घेतं आहे. तिच्या एका कृतीमुळे ही तरुणी सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. ही नववधू तुमच्या ओळखीची तर नाही ना?
Feb 16, 2023, 10:53 AM IST
VIDEO VIRAL : सिद्धार्थ- कियाराच्या रिसेप्शनमध्ये भूमी पेडणेकरकडून मिस्ट्री मॅनला Kiss
Bhumi Pednekar Video : लग्न आणि रिसेप्शन सिद्धार्थ- कियाराचं. चर्चा मात्र भूमी पेडणेकर आणि तिच्यासोबत असणाऱ्या 'त्या' खास पाहुण्याची. कितीही लपवलं तरी तो समोर आलाच.
Feb 16, 2023, 10:23 AM IST
जंगलात थरार! बिबट्यावर झडप घालण्यासाठी वाघाने झेप घेतली अन् तितक्यात..., जबरदस्त VIDEO व्हायरल
Tiger Chase Leopard: जंगलात वाघाने हरिणाची किंवा इतर प्राण्याची शिकार केल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण वाघाने बिबट्याचा पाठलाग केल्याचा व्हिडीओ कधी तुम्ही पाहिला नसेल. भारतीय वन अधिकारी सुसंता नंदा यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून यात वाघ बिबट्याचा पाठलाग करतानाचा थरार कैद झाला आहे.
Feb 16, 2023, 09:17 AM IST
Viral Video : प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर पोहोचला गच्चीवर अन् मग...
Couple Viral Video : व्हॅलेंटाइन डेचा फिव्हर अजूनही प्रेमी युगुलांवरून (GF BF caught) उतरलेला दिसतं नाही आहे. गच्चीवर एक तरुण आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी पोहोचला आणि मग...
Feb 16, 2023, 08:50 AM IST
रस्त्यावर बेदरकारपणे तरुणी चालवत होती बाईक, इतक्यात मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली अन्....; पाहा VIDEO
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तरुणी बेदरकारपणे गाडी चालवत अपघाताला जबाबदार ठरल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.
Feb 16, 2023, 06:52 AM IST
Leopard Cat Viral Video: खोडकर मांजराची अंतरंगी धमाल, मृत्यूच्या दारात बिबट्याशी मस्ती!
Leopard and Cat Viral Video: नाशिकमध्ये बिबट्या आणि मांजर (Cat) दोघंही आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करताना दिसून आले. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होताना दिसतोय.
Feb 15, 2023, 02:44 PM IST