Couple Viral Video : Valentine Day निमित्त प्रेमी युगुलाचं लाजिरवाणं कृत्य, मैदानात खुलेआम रोमान्स
Romance Viral Video : व्हॅलेंटाईन डे 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात येतोय. आज प्रॉमिस डे (Promise Day)... हा संपूर्ण आठवड्यात जोडपे एकमेकांसोबत रोमँटिक (Romantic Video) क्षण घालवतात आणि रोमान्स करतात. पण खुलेआम सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Feb 11, 2023, 09:59 AM IST
Viral Video : 'अयि गिरि नन्दिनी नन्दिती...' चिमुकलीचे हे गोड स्वर तुम्हाला नक्कीच वेड लावतील
Viral Video : 'मी अयि गिरि नन्दिनी नन्दिती' चिमुकलीचा हा गोड प्रश्नाला आपण कोणीच नाही नाही म्हणार...तिलाही तिच्या वडिलांनी नाही म्हटलं नाही. त्यानंतर तिचे गोड स्वर ऐकून हा व्हिडीओ वारंवार ऐकावंसा वाटतो.
Feb 11, 2023, 08:21 AM ISTDesi Bhabhi Dance Viral Video: 'मेरे हजबंड मुझको प्यार नही करते' गाण्यावर ती अशी काही नाचली की पाहणारे झाले थक्क
Desi Bhabhi Dance Viral Video: हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या महिलेचं कौतुक केलं असून ती ज्या बिनधास्तपणे जमलेल्या लोकांसमोर नाचत आहे ते पाहून अनेकजण थक्क झालेत.
Feb 10, 2023, 04:47 PM ISTIND vs AUS: रोहित शर्मा चेतेश्वर पुजारावर एवढा का संतापला? रागाच्या भरात केले असे काही...Video Viral
Rohit Sharma Viral Video: फक्त 13 बॉल खेळून झालेला पुजाऱ्याने रिस्क घेतली आणि बॉल स्लेस करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा निर्णय चुकला. बोलँडने एक अप्रतिम कॅच घेतला आणि पुजाराचा डाव संपुष्टात आला. त्यावेळी रोहितने जे काही केलं ते कॅमेऱ्यात कैद झालंय.
Feb 10, 2023, 02:57 PM ISTWedding Video : दिलवाले दुल्हनिया ले जाएगें... जळगावात लग्नाची वरात हॅलिकॉप्टरनं आली दारात....
Helicopter Wedding Video: जळगावात एक अनोखा विवाह सोहळा पाहायला मिळाला. लग्नासाठी सासरच्यांनी त्यांच्या होणाऱ्या सुनेला घेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवून मुलीसह तिच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Feb 10, 2023, 02:41 PM ISTMS Dhoni Viral Video: ढेकळं फोडली.. ट्रॅक्टर चालवला.. धोनीच्या नव्या लूकची चर्चा; IPL आधी माहीची वावरात प्रॅक्टिस!
MS Dhoni Viral Videor: कधी टेनिस.. तर कधी वर्दी.. धोनीचा नव्या शेतकरी लूक चर्चेत. सध्या त्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.
Feb 10, 2023, 10:02 AM ISTIND vs AUS : Ravindra Jadeja वर येणार बॅन? 'त्या' कृत्यानंतर बीसीसीआयने दिलं स्पष्टीकरण
बऱ्याच महिन्यांनी कमबॅक करणारा रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) उत्तम कामगिरी करत 5 विकेट्स पटकावले. मात्र अशातच तो एक वादात सापडल्याचंही दिसतंय.
Feb 9, 2023, 11:05 PM ISTVIRAL VIDEO : 'कुणीतरी खाजखुजली टाकली राव'; भर कार्यक्रमात मंत्री बेजार, शेवटी कपडे काढून...
Trending Viral Video : इथे मंत्री खाज थांबत नसल्यामुळं बेजार.... तिथे भजन सुरुच. काय चाललंय काय? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न
Feb 9, 2023, 09:22 AM IST
Girl Flighting Video: विमानात महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण ऐकूण थक्क व्हाल
Women Fighting Viral Video : महिलाचं भांडणं पाहण्याची मजाच वेगळी असते. मग ती नळावरची भांडणं असो किंवा बसमधली. पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामध्ये दोन महिला विमानात भांडताना दिसत आहेतच.
Feb 8, 2023, 06:08 PM ISTViral Video: जो बायडनच्या पत्नीने कमला हॅरिसच्या पतीला केलं KISS,VIDEO होतोय व्हायरल
Joe Biden's Wife Kiss Viral Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या पत्नी जिल बायडेन (jill biden) यांनी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस (Kamala Harris) यांचे पती डगलस एमहॉफ यांचे भर सभेत चुंबन (kiss) घेतल्याची घटना घडली आहे.
Feb 8, 2023, 01:51 PM ISTTrending Video : कुत्रा आणि सापाची फ्री स्टाईल, शेवट पाहून तुम्हीही हादराल...
हा साप पक्ष्यांवर तुटून पडणारच होता इतक्यात समोरून कुत्र्याने धाव घेतली आणि , सापावर तुटून पडला .मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्याने सापावर झडप मारली.
Feb 8, 2023, 01:45 PM ISTप्रेमी युगुलाचा अंधारात धावत्या बाईकवर रोमान्स, तरुणी प्रियकराच्या मांडीवर जाऊन बसली अन्....
Couple Romance on Biike Video: सध्या संपूर्ण देशभरात व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जात असताना राजस्थानमधील अजमेर येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत प्रेमी युगूल धावत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांची ओळख पटवत चौकशी केली आहे. तसंच त्यांची बाईक जप्त केली आहे.
Feb 8, 2023, 09:16 AM IST
VIDEO VIRAL : 'साहेब will not listen...', म्हणत अधिकाऱ्यासमोर शेतकऱ्यानं वाचला अडचणींचा पाढा
VIDEO VIRAL : शेतात अचानकच आलं वीज चोरी रोखणारं पथक, अधिकऱ्यांपुढे मग धीरानं उभं राहून आजोबांनी फाडफाड इंग्रजीतूनच वाचला अडचणींचा पाढा. आता पुढं काय?
Feb 8, 2023, 08:36 AM IST
Turkey-Syria Earthquake : भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म, VIDEO आला समोर
Turkey-Syria Earthquake Video : भूकंपात (Earthquake)आतापर्यंत 3549 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर 8000 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. बचाव मोहिम सुरु असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Feb 7, 2023, 08:15 PM IST'झूमे जो पठान..', सोशल मीडियावर Likes साठी आईचा मुलाबरोबर रोमँटिक डान्सचा Video
महिलेचं कृत्य किती योग्य? आई आणि मुलाचा रोमँटिक डान्स पाहून नेटिझन्स संतापले, हा व्हिडिओ आतापर्यंत 20 लाखाहून अधिकवेळा पाहिला गेला आहे.
Feb 7, 2023, 04:18 PM IST