गजब टॅलेंट! एकत्र 16 Dosa Plates उचलणाऱ्या वेटरला पाहून Anand Mahindra भारावले, म्हणाले "ऑलिम्पिकमध्ये..."
आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विटरला शेअर केला असून यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक वेटर दोन नव्हे तर तब्बल 16 प्लेट्स एकाच हातात उचलताना दिसत आहे. व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Feb 2, 2023, 12:14 PM IST
Mangal Gochar 2023 : यावर्षी एकूण 7 वेळा मंगळ गोचर, 'या' राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार, खिशात पैसा खुळखुळणार
Mars Transit 2023 : हे वर्ष काही राशींसाठी खूप चांगले जाणार आहे. मंगळ गोचरमुळे अनेकांच्या हाती पैसा येणार आहे.
Feb 2, 2023, 12:06 PM ISTHealth Tips : या वस्तू खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिण्याची चूक करु नका, आरोग्यावर होतील 'हे' परिणाम!
Water Drinking : पाणी हे आपल्या जीवनात खूप महत्वाचे आहे. पाण्याशिवाय जगणे शक्य नाही. मात्र, हेच पाणी जर तुम्ही जास्त प्यायल्याने आजारांचा धोका दूर राहतो. पण काही वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते.
Feb 2, 2023, 11:09 AM ISTChandrapur | शिक्षकांना काळ्या रंगाचे वावडे? विद्यार्थ्यांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
Chandrapur video students complaining that teachers do not teach black students has gone viral
Feb 2, 2023, 09:50 AM ISTCouple Viral Video : कपलला रस्त्यात रोमान्स करणं पडलं महागात, डान्स करताना तिला जवळ घेत अन् मग...
Couple Dancing on Street Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी अनेक जण कुठेही रील्स बनवतात. यूजर्स कसलाही विचार न करता सार्वजनिक ठिकाणी डान्स करतात. पण थांबा एका कपलला रस्त्यात रोमान्स करणं महागात पडलं आहे.
Feb 2, 2023, 09:21 AM IST
Sambhajinagar | बसमध्ये सीट मिळवण्यासाठी काय पण... जागा मिळवण्यासाठी दिव्यांगाची धडपड
Sambhajinagar disabled person struggles to get a seat in a bus
Feb 2, 2023, 09:15 AM ISTVIDEO: उमरान मलिकचा 150 kmh वेगाने तुफान चेंडू, Bail विकेटकिपरच्याही डोक्यावरुन उडून 30 यार्डाच्या बाहेर पडली
भारतीय गोलंदाज उमरान मलिकने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करत तब्बल ताशी 150 किमी वेगाने चेंडू फेकला आहे. या चेंडूवर त्याने न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवेलचा त्रिफळा उडवला. चेंडू स्टम्पला लागल्यानंतर बेल 30 यार्डच्याही बाहेर उडाली.
Feb 2, 2023, 08:56 AM IST
India Women's U19 World Cup Win : विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये टीम इंडियाचा जल्लोष, Video Viral
Dance Video Viral : बुधवारच्या दिवस भारतीय क्रिकेटसाठी दुहेरी आनंदाचा होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडवर मात केली...T20I मालिका 2-1 ने खिशात घातली. तर दुसरीकडे महिला क्रिकेट संघानेदेखील वेस्ट इंडिजचा पराभव करत तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला.
Feb 2, 2023, 08:27 AM ISTViral Video : बसमध्ये सीट मिळवण्यासाठी काय पण; अपंग व्यक्तीची धडपड पाहून व्हाल थक्क
अपंग व्यक्ती अत्यंत धडपड करुन खिडकीतून बसमध्ये चढत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
Feb 1, 2023, 09:28 PM ISTMumbai Viral Video : दारुच्या नशेत तरुणीने ओलांडली मर्यादा, पोलीस कर्मचाऱ्यासोबत...
Mumbai Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दारुच्या नशेत त्या तरुणी रस्त्यात पोलिसांसोबत असं काही केलं की, तिचं हे कृत्य पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
Feb 1, 2023, 03:44 PM ISTAamir Khan आणि Kartik Aaryan चा 'तूने मारी एंट्री' गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल
आमीर खान आणि कार्तिक आर्यन यांचा लग्नात डान्स करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ दोन्ही अभिनेत्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून कौतुक करत आहेत.
Feb 1, 2023, 03:16 PM IST
Viral Video: नाश्त्यात घेतो पालीचं सूप...तर डिनरला खातो चक्क आख्खी पाल...
Viral Video: पाल घरातून हटवण्यासाठी आपण अनेक पद्धती अवलंबतो. पाल दिसली तरी नाक मुरडतो.पण हा अवलिया चक्क कचाकचा पाल चावून खातो.
Jan 31, 2023, 06:10 PM ISTGirl Viral Video : दे धपाधाप! फुटपाथवर एकेमकांच्या झिंज्या उपटून WWE चा राडा...
Viral Video : सोशल मीडियावर शालेय मुलींच्या भांडणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या मारामारीचं कारण कळल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Jan 31, 2023, 04:18 PM IST
MS Dhoni : आयपीएलच्या आधी धोनी देवदर्शनाला, 'या' प्रसिद्ध मंदिराला दिली भेट, पाहा Video
Dhoni Temple Visit : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या खेळाडूंच्या आध्यात्मिक दौऱ्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता धोनीचा व्हिडिओ देखील चर्चेत आहे. सर्वजण रिषभ पंतसाठी (Rishabh Pant) प्रार्थना करताना दिसत आहे.
Jan 31, 2023, 03:25 PM ISTChahal Viral Video : चहल भाऊ, वहिनींनी नशा केली का ? धनश्री वर्माचा 'त्या' अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल
Yuzvendra chahal viral video : काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये धनश्री हॉटेल बाहेर पडली पण पुढे तिच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीने तिला सावरलं मात्र धनश्री...
Jan 31, 2023, 02:47 PM IST