viral video

Viral Dance Video : नेपाळी भाभीचा डान्स नेटकऱ्यांना लावतोय वेड, तुम्ही पाहिला का?

Bhabhi Dance : सोशल मीडिया हा अनेक व्हिडीओंचा खजिना आहे. यावर मनोरंजक व्हिडीओ पाहिला मिळतात. तर कधी कधी धक्कादायक व्हिडीओने आपली झोप उडते. या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. त्यामुळे लहान मुलांपासून महिल्यांपर्यंत इथे अनेक डान्सचे व्हिडीओ आहेत. 

Feb 25, 2023, 12:53 PM IST

Girls Fight Video : गँग्स ऑफ गोरखपूर! रेस्टॉरंटमध्ये झिंज्या उपटून मुलींचा राडा, पण ही भांडणं कशासाठी?

Girls Fight Viral Video : सोशल मीडियावर मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ (Viral Video) पाहिला मिळतात. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान व्हूजही मिळतात. मुलींच्या दोन गटांमधील मारामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर यूजर्सचं  (Girls Fight Trending Video) लक्ष वेधून घेत आहे. 

Feb 25, 2023, 10:52 AM IST

Couple Viral Video : रिसेप्शनसाठी निघालेले वधू - वर लिफ्टमध्ये अडकले अन् मग...

Groom Bride Viral Video : लग्न आयुष्यातील सुंदर क्षण, लग्नातील विधी  (wedding video) आणि समारंभ सुरळीत पार पडावे बस्स वधू वरापासून कुटुंबाला बाकी काही नको असतो. आयुष्यात एकदाच होणार हा सोहळा अगदी कुठल्याही विघ्न न येता संपन्न झालं पाहिजे. पण अनेक वेळा असे प्रसंग येतात की आपण हतबल होतो. असाच एका लग्नातील घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Feb 25, 2023, 07:52 AM IST

Viral Video: कोंबडा पकडायला गेला अन् बिबट्याच्या जाळ्यात अडकला; त्यानंतर जे काही झालं...

Viral Video: बिबट्याला (leopard) चारा म्हणून ठेवलेला कोंबडा (rooster) घेण्यासाठी हा माणूस पिंजऱ्यात शिरला अन् बिबट्याऐवजी तोच अडकल्याचं पहायला मिळालं. अधिकाऱ्यांनी सकाळी जाऊन पिंजरा पाहिला तर तिथं माणूस दिसला.

Feb 24, 2023, 08:13 PM IST

पोलिसांसमोर हातात पाण्याची बाटली घेऊन तरुणांचा डान्स; Viral Video मागचं नेमकं सत्य काय?

एका लग्नात काही लोक मद्यपान करुन बेधुंद अवस्थेत नाचत असल्याचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी व्हिडीओत नाचत असलेल्या सातही जणांना अटक (Arrest) केली आणि पुन्हा त्याच जागी नेत नाचायला लावलं. 

 

 

Feb 23, 2023, 06:33 PM IST

Viral: भूकंपानं जीव घेतला... अंत्यसंस्कारासाठी चितेवर झोपवलं अन् त्यानं खाडकन डोळे उघडले; वाचा नक्की काय घडलं?

Man Got Alive After Death in Turkey-Syria Earthquake: त्याचा मृतदेह जेव्हा ढिगाऱ्या खालून (Man Got Alive in Turkey-Syria) काढण्यात आला तेव्हा त्याची ओळख पटवण्यासाठीचे काम सुरू केले होते. कुटुंबियांचा शोध घेईपर्यंत त्याला कोल्ड स्टोरेजमध्येही ठेवण्यात आले होते. 

Feb 23, 2023, 05:43 PM IST

Glowing Skin : चेहऱ्याचा रंग बदलेल या 1 खास गोष्टीमुळे, डाग आणि सुरकुत्या जातील आणि त्वचेला येईल ग्लो

Tips for glowing skin : आपला चेहरा नेहमी टवटवीत ठेवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. काही समस्यांमुळे, अनेक मुली आणि महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डाग पडतात. त्यामुळे त्यांचे चमकदार त्वचेचे स्वप्न अपूर्ण राहते. मात्र, एक घरगुती उपाय केला तर तुमच्या चेहऱ्याची त्वजा तजेलदार होईल.

Feb 23, 2023, 08:12 AM IST

Viral VIDEO: हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या करोडपतीनं महिला वेटरला दिली चक्क 8 लाख रूपयांची टीप

Billionaire Gives 8 Lakh Rupees to Lady Waiter As Tip: वाढणाऱ्या वेटर्सनाही आनंद होतो की आपण वाढत असलेला पदार्थ कोणाला तरी आवडतो आहे. असा एक गोड प्रसंग एका महिला वेटरसोबत घडला आहे. तो पाहून चक्क तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.

Feb 22, 2023, 11:03 PM IST

गायिकेचं गाणं ऐकून पोलीस थेट दरवाजावर पोहोचले, Social Media वर तुफान चर्चा

योगी आदित्यनाथ सरकारवर (Yogi Adityanath Government) टीका करणारं उपहासात्मक गाणं गायल्याने पोलिसांनी (UP Police) गायिकेला नोटीस पाठवली आहे. तुमच्याविरोधात गुन्हा दाखल का करु नये? अशी विचारणा पोलिसांनी गायिकेला केली असून उत्तर देण्यासाठी तीन दिवस देण्यात आले आहेत. 

 

Feb 22, 2023, 03:27 PM IST

Viral Video : दीर आणि वहिनीच्या डान्सने स्टेजला लावली 'आग'...

Viral Video : नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दीर आणि वहिनीची जोडी डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये भाभी हॉट स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेटकरी वारंवार बघत आहेत. 

Feb 22, 2023, 03:24 PM IST

मुलगी फाटलेल्या जीन्सवर पोहोचली कॉलेजला, भर वर्गात टीचरने केलं असं काही, पालक आले धावत

कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी कोणते कपडे परिधान करावेत यावरुन सोशल मीडियावर वाद रंगला आहे. निमित्त ठरलं आहे हे सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे प्रकरण

Feb 22, 2023, 01:42 PM IST

Couple Viral Video : लखनऊनंतर आता 'या' शहरात बाइकवर कपलचा Romance, तरुणी प्रियकराच्या मांडीवर जाऊन बसली अन्...

Couple Romance on Biike Video  : राजस्थानमधील अजमेर त्यानंतर लखनऊ आणि आता या शहरात बाइकवर कपलचा रोमान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. प्रेमी युगुलाचा धावत्या रोमान्स करणे एकदंरीच या घटना वाढत आहे. सोशल मीडियावर आपण प्रसिद्ध होतो म्हणून की काय हे स्टंट वाढत जातं आहे.

Feb 22, 2023, 10:03 AM IST

राष्ट्रीय महामार्गांवर Accident चं नाटक करुन पैसे कमवणाऱ्या टोळ्या; समोर आला धक्कादायक Video

man jumps in front of car to extort money: हा प्रकार ज्या कारचालकाबरोबर घडला त्यानेच सोशल मीडियावरुन हा व्हिडीओ शेअर केला असून कारमधील डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झालेला हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Feb 22, 2023, 09:58 AM IST

Video Viral : नक्की काय बोलतेय ही....; अजय-काजोलच्या लेकिचं हिंदी ऐकून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

Nysa Devgan Video:  बॉलिवूड स्टार अजय देवगन आणि अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा सध्या चांगलीच चर्चेत आहेत. अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतात. त्यातच न्यासा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Feb 22, 2023, 09:08 AM IST