Valentine’s Day Couple Romance Viral Video: प्रेमवीरांसाठी उद्या मंगळवारचा दिवस खूप खास असणार आहे. कारण आठवड्याभरापासून (Valentine season 2023) साजरा करण्यात येणारा प्रेमाचा खास दिवस आहे. 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीक (Valentine week 2023) साजरा केला जातोय. आज किस डे (kiss day 2023) साजरा करण्यात येणार आहे. उद्या, 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार आहेत. पण त्यापूर्वी सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Couple Viral Video) झाला आहे. जो इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ पाहून सर्वसामान्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
खरं तर या व्हिडीओमधील घटनेचा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी आला आहे. मुंबईकरांसाठी (Mumbai News) हा व्हिडीओ तर काही नवा नाही...मरिन ड्राईव्ह (Marine Drive) , वांद्रे रिक्लेमेशन (Bandra Reclamation) असो किंवा वांद्रे बँड स्टँड (Bandra Band Stand) इथे कायम प्रेमवीरांची रासलीला पाहिला मिळते. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना इथे फिरायला घेऊन जाणं देखील कठीण होऊन बसतं. तसं पाहिलं तर हे प्रत्येक शहरातील समस्या झाली आहे. (Valentines Day Couple Romance boyfriend girlfriend kiss hug obscene acts Viral Video Trending Video on Social media)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जंगलात (Jungle Video) पाहवं तिकडे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड (Boyfriend Girlfriend video) दिसत आहेत. अगदी प्रत्येक झाडामागे एक जोडपं प्रेम करताना दिसत आहे. पण याला खरंच प्रेम म्हणायचं की अश्लिल चाळे (Kiss Day) ...? लहान वयाच्या तरुण तरुणीपासून मध्यम वयातील महिला आणि पुरुषही इथे दिसत आहेत. कोणी एकमेकांना चुंबन घेताना तर काही जण मिठीत रमलेले दिसत आहे. काही काही जण साडीच्या पदराखाली तर आशिकी स्टाइल गुलूगुलू करताना दिसत आहेत. (Couple Romance Viral Video)
जंगलात या प्रेमवीरांनी जंगल में मंगल करत जणू प्रेमाचा क्लास भरवला आहे. त्यामुळे पर्यटकांनी फिरायला जायचं कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडशी संबंधित हा व्हिडिओ memes.bks नावाच्या अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. यावर एका यूजरने 'हे चिपको आंदोलन चालू आहे का?' अशी कमेंट करत संतप्त सवाल देखील उपस्थित केला आहे.