''नवे आहेत पण छावे आहेत'', पहिल्याच आयपीएलमध्ये प्लेऑफचं मिळवलं तिकीट
IPL मध्ये यंदा दोन नव्या टीमनी उडवली दाणादाण, ट्रॉफीही मिळवण्याच्या तयारीत?
May 19, 2022, 12:02 PM ISTKKR चा आयपीएलमधील प्रवास संपुष्टात; सामना हरल्यानंतर रिंकू सिंहला अश्रू अनावर
सामन्यात केकेआरचा खेळाडू रिंकू सिंह त्याच्या उत्तम खेळीने सर्वांची मनं जिंकली आहेत.
May 19, 2022, 11:26 AM ISTDRS वरून पुन्हा एकदा हंगामा; नवखा खेळाडू थेट अंपयारशीच भिडला!
सामन्यात कोलकात्याच्या खेळाडूने हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान डीआरएस न मिळाल्याने अंपायरशी वाद घातला.
May 15, 2022, 10:28 AM ISTवडिलांनी घरोघरी सिलिंडर पोहोचवून मुलाला घडवलं, आता आयपीएलमध्ये आहे स्टार खेळाडू
आयपीएलमधल्या या स्टार खेळाडूची संघर्षमय कहाणी प्रत्येक मुलासाठी बनलीय प्रेरणादायी कहाणी
May 4, 2022, 10:19 PM ISTजो मै बोलता हूँ...बॅटिंगला उतरण्याआधी रिंकूने हातावर लिहिलेली खास गोष्ट...पाहा VIDEO
5 वर्षांची मेहनत यशस्वी.... रिंकूच्या हातावरील 'त्या' 3 शब्दांमागची कहाणी काय? पाहा नितीश-रिंकूचा खास व्हिडीओ
May 4, 2022, 01:39 PM ISTकोरोनामुळे आयुषमान खुरानाने गमावली जवळची व्यक्ती
कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे.
Jun 5, 2021, 09:30 AM ISTIPL 2021: कोहलीनं दाखवला बाहेरचा रस्ता पण 'या' संघानं सावरलं
विराट कोहलीच्या संघात 2 वर्ष खेळला मात्र यंदा स्थान मिळालं नाही, पण या संघानं पुन्हा एकदा संधी दिली
Apr 4, 2021, 12:14 PM ISTअनधिकृत टी-२० लीग खेळल्यामुळे रिंकू सिंगचं निलंबन
आयपीएलमध्ये खेळलेल्या खेळाडूचं बीसीसीआयकडून निलंबन
May 30, 2019, 04:35 PM ISTIPLमध्ये धमाका करण्यासाठी या खेळाडूला मिळाला गुरुमंत्र, वडील करतात सिलिंडर डिलिव्हरी
आयपीएल २०१८ च्या लिलावात अशा क्रिकेटर्सला खरेदी करण्यात आलं ज्यांनी कठीण परिस्थितीचा सामना करत क्रिकेटमध्ये आपलं नाव कमावलं. यापैकीच एक क्रिकेटर म्हणजे रिंकू सिंह.
Mar 24, 2018, 04:40 PM IST