rinku singh

'मी 55 लाखांमध्ये...', 'स्टार्कला 24 कोटी अन् तुला मात्र 55 लाख' प्रश्नावर रिंकू सिंह स्पष्टच बोलला

Rinku Singh On His Low KKR Salary: रिंकू सिंह हा एक उत्तम फिनिशर म्हणून मागील काही वर्षांमध्ये पुढे आला आहे. रिंकूची फटकेबाजी इतकी उत्तम असते की फिनिशर म्हणून त्याची थेट धोनीशीही तुलाना अनेकदा झाली आहे. मात्र रिंकूला इतरांच्या तुलनेत फारच कमी मानधन दिलं जातं. याबद्दल तो काय म्हणालाय पाहूयात..

May 29, 2024, 10:38 AM IST

आशिष नेहराने 'तो' सल्ला दिला अन् यश दयालचं आयुष्य बदललं, म्हणतो 'मी ड्रेसिंग रुममध्ये गेलो अन्...'

Ashish Nehra golden advice to yash dayal : रिंकू सिंगने एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स मारल्यावर ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय झालं अन् आशिष नेहराने कोणता सल्ला दिला? यावर खुद्द यश दयालने खुलासा केलाय.

May 22, 2024, 08:12 PM IST

'दोन्ही हात आणि पाय असतानाही...,' रिंकू सिंग स्पष्टच बोलला, म्हणाला 'खराब वेळ...'

Rinku Singh IPL 2024: भारतीय क्रिकेटर रिंकू सिंगने आपला क्रिकेटमधील प्रवास उलगडला आहे. आयपीएलने त्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

 

May 22, 2024, 04:30 PM IST

2023 ला व्हिलन 2024 ला हिरो! आरसीबीला जिंकून देणाऱ्या खेळाडूने आईला केला फोन, म्हणाला 'आता..'

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगच्या शेवटच्या लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. नुसताच पराभव नाही तर थेट प्ले ऑफचं तिकिटही मिळवलं. बंगळरुच्या या विजयाचा हिरो होता, 2023 आयपीएलमध्ये ज्याला व्हिलन ठरवण्यात आलं होतं.

May 20, 2024, 08:22 AM IST

रिंकू सिंगला वर्ल्डकप संघात का घेतलं नाही? BCCI ने अखेर सोडलं मौन, म्हणाले 'शुभमन गिलनेही त्याच्यापेक्षा...'

आगामी टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) संघात रिंकू सिंगला (Rinku Singh) स्थान न देण्यात आल्याने बरीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, बीसीसीआयचे निवड समिती प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी यावर भाष्य केलं आहे. 

 

May 2, 2024, 09:30 PM IST

रिंकू सिंग आणि केएल राहुलला अजूनही मिळू शकते टीम इंडियामध्ये एन्ट्री; पाहा कसं?

Time to Changes in squad till May 25th :  येत्या 25 मे पर्यंत सर्व देशांचे संघ वर्ल्ड कप स्कॉडमध्ये बदल करू शकतात. आयसीसीने 25 मे ची तारीख निश्चित केली आहे.

Apr 30, 2024, 07:23 PM IST

IPL 2024 : शाहरुखच्या लेकाचा भन्नाट कारनामा, असा बॉल टाकला की रिंकूही झाला शॉक; पाहा Video

Abram Viral Video of KKR Practice session : कोलकाता विरुद्ध दिल्ली या सामन्यापूर्वी शाहरुख खानचा लेक अबराम याने रिंकू सिंगला कसं गोंधळात टाकलं, याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Apr 29, 2024, 05:20 PM IST

रिंकूच्या हट्टापुढे विराट हरला, दिलं महागडं गिफ्ट

IPL 2024 : आयपीएल 2024 दरम्यान बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि कोलकाताचा युवा फलंदाज रिंकू सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत रिंकू विराटकडे एक गिफ्ट मागताना दिसत होता. मोठ्या हट्टानंतर अखेर विराटने रिंकूला महागडं गिफ्ट दिलं आहे. 

Apr 25, 2024, 09:55 PM IST

आयपीएलमुळे लॉटरी लागणार, टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' नऊ खेळाडूंची जागा पक्की

T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा पाऊस पडतोय. यंदाचा हंगाम फलंदाजांनी गाजवला आहे. चौकार आणि षटकरांची बरसात होतेय. विशेष म्हणजे यात भारतीय युवा खेळाडूंचा जलवा पाहिला मिळतोय.

Apr 23, 2024, 02:51 PM IST

रिंकूने विराटची बॅट तोडली! संतापून विराट म्हणाला, 'तुझ्यामुळे मला..'; रिंकू म्हटला, 'तुझी शपथ..'

IPL 2024 Virat Kohli Angry On Rinku Singh: कोलकाता आणि बंगळुरुच्या संघांदरम्यान आज सामना खेळवला जाणार असून त्याआधीच हा व्हिडीओ समोर आला आहे. सरावादरम्यान या दोघांची भेट झाली तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.

Apr 21, 2024, 11:50 AM IST

T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची संभाव्य यादी समोर, पाहा कोणाला देणार संधी?

India’s T20 World Cup Selection : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर चर्चा सुरू असताना आता संभाव्य स्कॉडची नावं समोर आली आहेत.

Apr 17, 2024, 08:23 PM IST

T20 World Cup साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

T20 World Cup : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय निवड समिती लक्ष ठेऊन आहे. यावेळी युवा खेळाडूंना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.

Apr 15, 2024, 04:14 PM IST

DC vs KKR : कोलकाताच्या वादळासमोर दिल्ली भूईसपाट, 106 धावांनी विजय मिळवत पाईंट्स टेबलच्या टॉपवर

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्सने ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत पाईंट्स टेबलच्या अव्वल स्थानी (IPL points table) झेप घेतली आहे. 

Apr 3, 2024, 11:23 PM IST

IPL 2024 : विराट कोहली मोठ्या मनाचा! मॅच हरल्यानंतरही रिंकू सिंगला दिलं 'हे' खास गिफ्ट

RCB vs KKR : आरसीबीविरूद्ध केकेआरच्या झालेल्या मॅचमध्ये कोलकत्याने बंगळूरूला एकतर्फी सामन्यात पराभूत केलं, पण या मॅचनंतर किंग कोहलीने केकेआरच्या रिंकू सिंगला एक खास गिफ्ट दिलं आहे. ज्यानंतर रिंकूने आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून विराट कोहलीचे धन्यवाद मानले.

 

Mar 30, 2024, 08:00 PM IST

हिसाब होगा, बराबर होगा! रिंकू सिंग-यश दयाल पुन्हा आमने सामने... 5 सिक्सचा बदला घेणार?

IPL 2024: आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने असणार आहेत. ही लढत आणखी एका कारणासाठी लक्षवेधी ठरणार आहे. या सामन्यात रिंकू सिंह आणि यश दयाल पुन्हा आमने सामने येणार आहेत. 

Mar 29, 2024, 05:26 PM IST