IND vs SA : टी-ट्वेंटी मालिकेआधी रिंकू सिंहचा मोठा खुलासा, म्हणतो 'राहुल द्रविड यांनी मला सांगितलंय की...'
India vs South Africa T20 Series 2023: टीम इंडियाचा मिडल ऑर्डर खेळाडू रिंकू सिंह (Rinku Singh) याने सामन्याआधी मोठं वक्तव्य केलं आहे. रिंकू सिंहने सामना सुरू होण्याआधी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचे आभार मानले आहेत. नेमकं काय म्हणाला रिंकू सिंह? पाहुया...
Dec 10, 2023, 04:20 PM ISTटीम इंडियाबरोबर विमानात असलेली ही 'मिस्ट्री गर्ल' कोण? रिंकूच्या फोटोने चर्चांना उधाण
Mystery Girl On Plane With Team India: भारतीय क्रिकेटपटूने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसतेय ती.
Dec 6, 2023, 03:58 PM ISTविराट-रोहितचं युग संपलं! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाला काय मिळालं?
Team India T20 Series : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला या मालिकेतून नवे मॅचविनर खेळाडू मिळालेत.
Dec 5, 2023, 09:34 PM ISTWatch: कर्णधार म्हणून सूर्यकुमारने उचललं मोठं पाऊल; विजयानंतर 'यांच्या' हातात सोपवली ट्रॉफी
IND vs AUS, 5th T20I: शेवटचा म्हणजेच पाचवा सामना झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या एका कृत्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसतेय.
Dec 5, 2023, 09:01 AM ISTIND Vs AUS 5th T20i : टीम इंडियाचा शेवट गोड! रोमांचक सामन्यात कांगारूंचा पराभव; अर्शदीप ठरला गेम चेंजर
IND vs AUS, Bengaluru : रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाला 154 धावाच करता आल्या.
Dec 3, 2023, 10:28 PM ISTमराठमोळा ऋतुराज गायकवाड इतिहास रचणार, विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडणार
Ind vs Aut 5th T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी20 सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांची नजर असणार आहे ती टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडवर
Dec 3, 2023, 03:16 PM ISTIND vs AUS : टीम इंडियाचा 'मालिका विजय', पण पाकिस्तानला बसला धक्का; सूर्याच्या कॅप्टन्सीत रचला इतिहास!
India vs Australia 4th T20I : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयासह भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विजय (Most T20I matches win) मिळवल्याचा रेकॉर्ड नावी केलाय. भारताने 213 पैकी 136 सामने जिंकले आहेत.
Dec 1, 2023, 11:23 PM ISTअजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा
Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Dec 1, 2023, 07:05 PM ISTIND vs SA : जुन्या वाघांसमोर नव्या छाव्यांची 'कसोटी', बीसीसीआयने घेतले 10 बेधडक निर्णय!
BCCI take 10 Fearless decision : कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी दिली आहे.
Nov 30, 2023, 11:22 PM ISTIND vs SA ODIs : बीसीसीआयने शब्द पाळला! नव्या कॅप्टनसह Sanju Samson ची टीम इंडियामध्ये एन्ट्री!
IND vs SA, Sanju Samson : गेल्या वर्षभरापासून संजूला संघात स्थान दिलं जात नव्हतं. त्यामुळे आता संजूला बीसीसीआयने (BCCI) रेड अलर्ट दिलाय की काय? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता संजू सॅमसनला आणखी एक संधी देण्यात आली आहे.
Nov 30, 2023, 09:08 PM ISTRinku Singh : 'फिनिशर म्हणून नाही तर...', टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट आशिष नेहराने केली मोठी भविष्यवाणी!
Ashish Nehra on India Cricket : फिनिशर म्हणून रिंकू सिंहच्या नावाची चर्चा आहे. अशातच आता गुजरात टायटन्सचा कोच आणि टीम इंडियाचा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट आशिष नेहरा याने मोठं वक्तव्य केलं आहे.
Nov 30, 2023, 04:10 PM ISTटीम इंडिया विजयाची हॅटट्रीक करणार? सूर्याची यंग ब्रिगेड तिसऱ्या टी20 सामन्यासाठी सज्ज
Ind vs Aus T20 Series : आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने खेळवले गेले असून टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले आहेत. आता मंगळवारी विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.
Nov 27, 2023, 09:48 PM ISTसिलिंडर डिलिव्हरी करायचे रिंकूचे वडील, मुलगा बनला घातक फिनिशर
Rinku Singh Struggle: क्रिकेटर बनणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. कारण घर संभाळण्यासाठी त्याचे वडील सिलिंडर डिलीव्हरी करायचे.घर संभाळण्यासाठी रिंकू सिंग झाडू-कटका मारण्याचे काम करायचा. रिंकूचे वडील खानचंद्र सिंह LPG गॅस सिलिंडर वितरणाचे काम करायचे.रिंकू आई-वडिल आणि चार भावंडांसोबत छोट्या घरात राहायचा. मुलगा टीम इंडियासाठी खेळावा अशी आई-वडिलांची इच्छा होती.
Nov 27, 2023, 03:26 PM ISTIND vs AUS : नवे पण छावे! टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडची ऑस्ट्रेलियावर 44 धावांनी मात
India vs Australia : टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 235 धावा केल्या होत्या. त्यामुळे कांगारूंना जिंकण्यासाठी 236 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र, नव्या कांगारूंना टीम इंडियाच्या छाव्यांसमोर टिकाव लागला नाही. अखेर टीम इंडियाने 44 धावांनी विजय खिशात घातला.
Nov 26, 2023, 10:48 PM IST'माही भाईने मला सांगितलेलं की शेवटच्या ओव्हरला..'; रिंकूने सांगितलं विजयाचं धोनी कनेक्शन
Rinku Singh Talks About Dhoni Connection Of Finishing Skills: रिंकू सिंहने शेवटच्या बॉलवर षटकार लगावत भारताला सामना जिंकवून दिला. मात्र या सहा धावा स्कोअरमध्ये मोजण्यात आल्या नाही. तरीही भारताचा विजय झाला.
Nov 25, 2023, 09:44 AM IST